एकूण 17 परिणाम
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 : नवी दिल्ली : 'फिर एक बार मोदी सरकार'च्या घोषणा देत प्रचार केलेल्या भाजपप्रणित एनडीएने मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यात आघाडी मारली आहे. मतमोजणीस सुरवात झाल्यानंतर पहिल्या अर्ध्या तासात एनडीएचे उमेदवार १३२ जागांवर आघाडीवर आहेत, तर कॉंग्रेसच्या यूपीएचे उमेदवार ७० जागांवर आघाडीवर आहेत...
मे 23, 2019
नवी दिल्ली : गेल्या दीड महिन्यापासून देशभरात विविध राजकीय मैदानांवर सुरू असलेल्या निवडणूक सामन्याचा सर्वांत उत्कंठावर्धक क्षण येऊन ठेपला आहे. या सामन्यांमध्ये विजय प्राप्त करून कोण सत्ताकरंडक उंचावणार, हे उद्या (ता. 23) रात्रीपर्यंत स्पष्ट होईल. देशातील प्रत्येक जनतेशी जोडली गेलेली ही निवडणूक आहे....
मे 09, 2019
वाराणसी : "पंतप्रधान नरेंद्र मोदी हे औरंगजेबाचा आधुनिक अवतार आहेत. जे काम औरंगजेब पूर्ण करू शकला नाही, ते मोदी करीत आहेत,'' अशी कडवी टीका कॉंग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी केली आहे. निवडणूक प्रचारासाठी निरुपम वाराणसीत आहेत. प्रचारादरम्यान त्यांनी मोदींच्या धोरणांवर सडकून टीका केली....
एप्रिल 17, 2019
सातारा ः माझं देशाला आवाहन आहे, बेसावध राहू नका. देशात लोकशाही टिकणार का हुकूमशाही येणार, हे ठरवणारी ही निवडणूक आहे हे विसरू नका, हेच माझं तुम्हाला आवाहन आहे, असे आज (बुधवारी) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. राज ठाकरे यांची येथील राजवाडानजीकच्या गांधी मैदानावर जाहीर सभा...
डिसेंबर 07, 2018
नवी दिल्ली : ''मोदीजी मोहम्मद बिन तुघलकसारखे तर अजयसिंग बिश्त (योगी आदित्यनाथ) औरंगजेबसारखे वागत आहेत'', अशा शब्दांत काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर आज (शुक्रवार) निशाणा साधला. तसेच या देशात तालिबानी व्यवस्था...
सप्टेंबर 21, 2018
लखनऊ: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत केली आहे. काही आठवडयांपूर्वी समाजवादी पार्टीच्या प्रमुखांची मुगल शासक औरंगजेब बरोबर तुलना केली होती. लखनऊमध्ये कुर्मी आणि पटेल समाजाच्या मेळाव्याला संबोधित करताना योगी...
जून 28, 2018
आणीबाणीला ४३ वर्षे झाल्याच्या निमित्ताने भाजपने काँग्रेसच्या मानसिकतेवर टीका केली, तर अघोषित आणीबाणीचा उल्लेख करीत काँग्रेसने सरकारवर निशाणा साधला. यातून ज्याच्या त्याच्या चष्म्यातून इतिहासाची उजळणी होण्यापलीकडे काही झाले नाही. दिवस आनंदाचा असो की दु:खद आठवणी घेऊन येणारा, त्याच्या स्मृती जागवण्याची...
जून 16, 2018
श्रीनगर(जम्मू कश्मीर) - हुतात्मा औरंगजेबच्या मृत्यूचे पूर्ण देशाला दुखः झाले आहे. हुतात्मा औरंगजेबचे पार्थिव त्यांच्या गावात पोहचवण्यात आले आहे. ईद असतानासुद्धा गावात दुखवटा होता. गावात कोणाच्याही घरात ईद साजरी केली जाणार नसल्याचे बोलले जात आहे. त्याचबरोबर, गावकऱ्यांनी केंद्र सरकारकडे 'खुन का बदला...
फेब्रुवारी 15, 2018
गुजरात विधानसभा निकालानं गुजरात हे दुभंगलेलं राज्य आहे हे स्पष्ट झालं. शहरी आणि ग्रामीण या मनोवस्थांमध्ये ही विभागणी तीव्र झालेली दिसते. एकाच राज्यातील ही दोन वेगवेगळी राज्यं आहेत. त्यांची जीवनशैली आणि आकांक्षा, स्वप्न निरनिराळी आहेत. गरजा, भूमिका वेगळ्या आहेत. सहाव्यांदा भाजप या राज्यात जिंकला....
डिसेंबर 24, 2017
गुजरात हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आणि भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शहा यांचं गृहराज्य असल्यानं विधानसभेच्या निवडणुकीत तिथं काय होणार, याकडं सगळ्या देशाचं लक्ष असणं स्वाभाविक होतं. मात्र, भाजपला विजयाचा निर्भेळ आनंद घेता येऊ नये आणि काँग्रेसनंही पराभवानं खचून जाऊ नये, असं माप गुजरातच्या मतदारांनी या...
डिसेंबर 11, 2017
भाजपची गुजरातमधील प्रचार मोहीम विरोधाभासाचे उत्तम प्रतीक आहे. केंद्र आणि राज्यात सत्तेवर असलेला हा पक्ष विजयासाठी फारशी पसंती नसलेल्या पक्षाप्रमाणे (अंडरडॉग) लढा देत आहे. यामुळेच कदाचित विकासकामांऐवजी कॉंग्रेसच्या घराणेशाहीचा मुद्दा आक्रमकपणे मांडला जात आहे. जेथे चालता-बोलता विजय मिळविता आला असता,...
डिसेंबर 10, 2017
भरकटलेल्या प्रचारामुळं गुजरातच्या विधानसभा निवडणुकीची लढत एखाद्या आखाड्यात परिवर्तित झाली आहे. यशाची खात्री उरली नाही की जे घडतं ते सारं गुजरातमध्ये सध्या सुरू आहे. मग ते काँग्रेसला मंदिरं आठवणं असो की भाजपनं ‘औरंगजेब’, ‘खिलजी’ आदींना प्रचारात उतरवणं असो... तिथला प्रचार असा भलत्याच...
डिसेंबर 09, 2017
अहमदाबाद : गुजरात विधानसभेसाठी आज (शनिवार) पहिल्या टप्प्यातील 89 जागांसाठीचे मतदान पार पडणार असून, आता सर्वपक्षीय राजकीय खलबतांना ऊत आला आहे. मतदानाच्या पूर्वसंध्येलाच आता पाटीदार अनामत आंदोलन समितीमध्ये मोठी फूट पडली. पटेल समाजाचे नेते हार्दिक पटेल याचा विश्‍वासू सहकारी दिनेश बांभनियाने राजीनामा...
डिसेंबर 05, 2017
पंतप्रधान मोदी यांची काँग्रेसच्या "कौटुंबिक' राजकारणावर टीका धरमपूर: गुजरात विधानसभा निवडणूक प्रचारावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या अध्यक्षपदावरील संभाव्य बढतीवर जोरदार टीका केली. काँग्रेसचे हे "औरंगजेबी राज' असल्याचे मोदी यांनी म्हटले. त्यांच्या या...
डिसेंबर 04, 2017
नवी दिल्ली - काँग्रेसमध्ये राहुल गांधी यांच्या अध्यक्षपदाच्या रुपाने औरंगजेबाची राजवट सुरु होत असून, त्यासाठी मी काँग्रेसचे अभिनंदन करतो, अशी खोचक टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. गुजरातमध्ये प्रचारसभा घेत असलेल्या मोदींनी राहुल गांधींना लक्ष्य केले. वलसाड येथे झालेल्या सभेत राहुल गांधींनी...
ऑक्टोबर 15, 2017
इतिहासात आपल्याला दोन प्रकारचे जेते दिसतात. यातील पहिले जेते विजयांनतर स्थिरावून प्रशासनावर भर देऊन जनतेचे जीवनमान उंचावतात आणि आपल्या साम्राज्यात समाधानी राहतात. दुसऱ्या प्रकारचे जेते कायम मोहिमा आखत राहतात आणि त्यांना केवळ विजयाचाच ध्यास असतो. इतिहासातील उदाहरणे आता येथे देण्याचा मोह होत असला तरी...
एप्रिल 28, 2017
नवी दिल्ली - राजधानीतील ऐतिहासिक तीन मूर्ती चौक आणि तीन मूर्ती मार्ग आता या पुढे "तीन मूर्ती हैफा चौक' आणि "तीन मूर्ती हैफा मार्ग' म्हणून ओळखला जाईल. याबाबतचा प्रस्ताव संस्कृती मंत्रालयाने नवी दिल्ली नगर परिषदेकडे दिला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगामी जुलै महिन्यातील इस्राईल भेटीच्या...