एकूण 8 परिणाम
जून 24, 2018
जम्मू आणि काश्‍मीर राज्यातल्या भाजप-पीडीपी युतीच्या सरकारमधून भाजप बाहेर पडल्यानं मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांचं सरकार कोसळलं. काश्‍मीरमधला हा विजोड संसार चालणार नव्हताच. काडीमोड कधी, इतकाच मुद्दा होता. हा निर्णय आताच का, याची कारणं भाजपच्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीत शोधता येतात. ध्रुवीकरण हे...
जून 16, 2018
रमजानच्या पवित्र महिन्यात सरकारने काश्‍मीरमध्ये जाहीर केलेला एकतर्फी शस्त्रसंधी संपण्यास अवघे दोन दिवस उरलेले असतानाच, श्रीनगरमधील लाल चौकात दहशतवाद्यांनी ज्येष्ठ पत्रकार आणि "रायझिंग काश्‍मीर' या दैनिकाचे संपादक शुजात बुखारी यांची गोळ्या घालून हत्या केल्याने सारा देश हळहळला आहे. काश्‍मीरमध्ये...
डिसेंबर 24, 2017
गुजरात हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आणि भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शहा यांचं गृहराज्य असल्यानं विधानसभेच्या निवडणुकीत तिथं काय होणार, याकडं सगळ्या देशाचं लक्ष असणं स्वाभाविक होतं. मात्र, भाजपला विजयाचा निर्भेळ आनंद घेता येऊ नये आणि काँग्रेसनंही पराभवानं खचून जाऊ नये, असं माप गुजरातच्या मतदारांनी या...
डिसेंबर 09, 2017
अहमदाबाद : गुजरात विधानसभेसाठी आज (शनिवार) पहिल्या टप्प्यातील 89 जागांसाठीचे मतदान पार पडणार असून, आता सर्वपक्षीय राजकीय खलबतांना ऊत आला आहे. मतदानाच्या पूर्वसंध्येलाच आता पाटीदार अनामत आंदोलन समितीमध्ये मोठी फूट पडली. पटेल समाजाचे नेते हार्दिक पटेल याचा विश्‍वासू सहकारी दिनेश बांभनियाने राजीनामा...
सप्टेंबर 14, 2017
रोहिंग्या मुस्लिमांच्या समर्थनार्थ भारतात काही ठिकाणी मोर्चे निघू लागले आहेत तर काही मुस्लिम नेत्यांकडून राष्ट्रहिताचा विचार न करता रोहिंग्या साठी काही मागण्या देखिल केल्या जाऊ लागल्या आहेत. हे सगळं पाहिल्यावर बाबासाहेब आंबेडकरांनी कैक वर्षांपूर्वी आपल्या "Thoughts on pakistan" या पुस्तकातील काही...
मार्च 13, 2017
इस्लामाबाद- पाकिस्तानमध्ये 1998 नंतर तब्बल 19 वर्षांनी जनगणना होणार आहे.या जनगणनेसाठी पाकिस्तान लष्कराची मदत घेण्यात येणार आहे.बुधवारी(15 मार्च) पासुन या जनगणनेला सुरुवात होणार असल्याची माहीती पाकिस्तान लष्करातील अधिकारी मेजर जनरल आसिफ गफुर व पाकिस्तानच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे राज्यमंत्री...
जानेवारी 26, 2017
इस्लामाबाद: पाकिस्तानने चार महिन्यांनंतर आता भारतीय चित्रपटांवरील बंदी उठविली आहे. ही बंदी उठविल्यामुळे रईस आणि काबिल या दोन चित्रपटांचे प्रदर्शन आता पाकिस्तानात होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात निर्माण झालेल्या तणावानंतर पाकिस्तानने बॉलिवूडच्या चित्रपटांवर बंदी घातली होती. पाकिस्तानने उरी...
जानेवारी 19, 2017
बंदीमुळे चालकांवर आर्थिक संकट; बंदी उठविण्याचा विचार सुरू इस्लामाबाद- पाकिस्तानमध्ये भारतीय हिंदी चित्रपटांवर बंदी आहे. यामुळे तेथील प्रेक्षक चित्रपटगृहांकडे फिरकत नसल्याने चित्रपटगृह चालकांवर आर्थिक संकट ओढविले आहे. त्यामुळे हिंदी चित्रपटांवरील बंदी उठविण्याबाबत पंतप्रधान नवाज शरीफ यांचे सरकार...