एकूण 7 परिणाम
मे 19, 2019
श्रीनगर : जम्मू-काश्‍मीरमधील पुलवामा येथे आज पहाटे सुरक्षा रक्षकांनी हिज्बुल मुजाहिदीनच्या तीन दहशतवाद्यांना ठार मारले. मारल्या गेलेल्यांमध्ये भारतीय लष्करातील जवान औरंगजेब याला गेल्या वर्षी मारणाऱ्या दहशतवाद्याचाही समावेश आहे. गुप्तचरांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर सुरक्षा रक्षकांनी...
ऑगस्ट 14, 2018
नवी दिल्ली : हुतात्मा जवान औरंगजेब यांना मरणोत्तर 'शौर्यचक्र' पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. जवान औरंगजेब यांच्यासह लष्करातील इतर 14 जवानांना 'शौर्यचक्र' देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच यातील एका जवानाला मरणोत्तर 'कीर्तीचक्र' आणि दोन पोलिसांना राष्ट्रपती पदकाने...
जुलै 28, 2018
जम्मू : काश्मीरमध्ये शुक्रवारी (ता. 27) एका पोलिसाचे अपहरण केल्याने खळबळ उडाली आहे. शुक्रवारी रात्री काश्मीरच्या त्राल येथून या पोलिस अधिकाऱ्याचे अपहरण करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.  मुदासीर अहमद असे या अपहरण झालेल्या पोलिसाचे नाव आहे. ते अवंतीपुराच्या राशीपुरा येथे तैनात होते. अहमद यांच्या...
जून 27, 2018
श्रीनगरः जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील विशेष पोलिस अधिकारी इरफान अहमद दर हे एके-47सह अचानक बेपत्ता झाले आहेत, अशी माहिती प्रसारमाध्यमांनी आज (बुधवार) दिली. पोलिस अधिकारी अचानक बेपत्ता झाल्यामुळे त्यांच्या शोधासाठी शोध मोहिम राबविण्यात आली आहे. शिवाय, पोलिस अधिकारी त्यांच्या कुटुंबियांच्या...
जून 16, 2018
श्रीनगर(जम्मू कश्मीर) - हुतात्मा औरंगजेबच्या मृत्यूचे पूर्ण देशाला दुखः झाले आहे. हुतात्मा औरंगजेबचे पार्थिव त्यांच्या गावात पोहचवण्यात आले आहे. ईद असतानासुद्धा गावात दुखवटा होता. गावात कोणाच्याही घरात ईद साजरी केली जाणार नसल्याचे बोलले जात आहे. त्याचबरोबर, गावकऱ्यांनी केंद्र सरकारकडे 'खुन का बदला...
जून 15, 2018
श्रीनगर: दक्षिण काश्‍मीरमधील शोपियॉं जिल्ह्यातून आज लष्कराच्या एका जवानाचे अपहरण करण्यात आले. या घटनेची स्थानिक पोलिस आणि लष्कर चौकशी आणि तपास करत आहेत.  औरंगजेब असे या जवानाचे नाव असून, तो ईदसाठी सुटी घेऊन घरी जात होता. त्याच्या सहकाऱ्यांनी रस्त्याने जाणारी एक गाडी थांबवून औरंगजेबला...
ऑक्टोबर 22, 2016
ठाणे : कुवेत, दुबईत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या दुकलीला ठाणे पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 142 पासपोर्ट, बनावट व्हिसा, जेट एअरवेज विमानाचे बनावट तिकीट असा ऐवज जप्त केला. जप्त पासपोर्टमध्ये नेपाळी लोकांचे पासपोर्ट सापडल्याने यामागे आंतरराष्ट्रीय टोळीचा सहभाग असण्याची शक्‍यता...