एकूण 5 परिणाम
फेब्रुवारी 15, 2018
गुजरात विधानसभा निकालानं गुजरात हे दुभंगलेलं राज्य आहे हे स्पष्ट झालं. शहरी आणि ग्रामीण या मनोवस्थांमध्ये ही विभागणी तीव्र झालेली दिसते. एकाच राज्यातील ही दोन वेगवेगळी राज्यं आहेत. त्यांची जीवनशैली आणि आकांक्षा, स्वप्न निरनिराळी आहेत. गरजा, भूमिका वेगळ्या आहेत. सहाव्यांदा भाजप या राज्यात जिंकला....
डिसेंबर 24, 2017
गुजरात हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आणि भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शहा यांचं गृहराज्य असल्यानं विधानसभेच्या निवडणुकीत तिथं काय होणार, याकडं सगळ्या देशाचं लक्ष असणं स्वाभाविक होतं. मात्र, भाजपला विजयाचा निर्भेळ आनंद घेता येऊ नये आणि काँग्रेसनंही पराभवानं खचून जाऊ नये, असं माप गुजरातच्या मतदारांनी या...
डिसेंबर 09, 2017
अहमदाबाद : गुजरात विधानसभेसाठी आज (शनिवार) पहिल्या टप्प्यातील 89 जागांसाठीचे मतदान पार पडणार असून, आता सर्वपक्षीय राजकीय खलबतांना ऊत आला आहे. मतदानाच्या पूर्वसंध्येलाच आता पाटीदार अनामत आंदोलन समितीमध्ये मोठी फूट पडली. पटेल समाजाचे नेते हार्दिक पटेल याचा विश्‍वासू सहकारी दिनेश बांभनियाने राजीनामा...
डिसेंबर 05, 2017
पंतप्रधान मोदी यांची काँग्रेसच्या "कौटुंबिक' राजकारणावर टीका धरमपूर: गुजरात विधानसभा निवडणूक प्रचारावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या अध्यक्षपदावरील संभाव्य बढतीवर जोरदार टीका केली. काँग्रेसचे हे "औरंगजेबी राज' असल्याचे मोदी यांनी म्हटले. त्यांच्या या...
डिसेंबर 04, 2017
नवी दिल्ली - काँग्रेसमध्ये राहुल गांधी यांच्या अध्यक्षपदाच्या रुपाने औरंगजेबाची राजवट सुरु होत असून, त्यासाठी मी काँग्रेसचे अभिनंदन करतो, अशी खोचक टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. गुजरातमध्ये प्रचारसभा घेत असलेल्या मोदींनी राहुल गांधींना लक्ष्य केले. वलसाड येथे झालेल्या सभेत राहुल गांधींनी...