एकूण 7 परिणाम
जानेवारी 02, 2019
टाकळी हाजी - शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील ज्येष्ठ साहित्यिक बी. के. मोमीन कवठेकर यांना लोककलेतील त्यांच्या पन्नास वर्षांच्या योगदानाबद्दल महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा समजला जाणारा विठाबाई नारायणगावकर पुरस्कार जाहीर झाला.पाच लाख रूपये असे या जीवनगौरव पुरस्काराचे स्वरुप आहे. याबाबत महाराष्ट्र...
सप्टेंबर 21, 2018
लखनऊ: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत केली आहे. काही आठवडयांपूर्वी समाजवादी पार्टीच्या प्रमुखांची मुगल शासक औरंगजेब बरोबर तुलना केली होती. लखनऊमध्ये कुर्मी आणि पटेल समाजाच्या मेळाव्याला संबोधित करताना योगी...
जून 24, 2018
जम्मू आणि काश्‍मीर राज्यातल्या भाजप-पीडीपी युतीच्या सरकारमधून भाजप बाहेर पडल्यानं मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांचं सरकार कोसळलं. काश्‍मीरमधला हा विजोड संसार चालणार नव्हताच. काडीमोड कधी, इतकाच मुद्दा होता. हा निर्णय आताच का, याची कारणं भाजपच्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीत शोधता येतात. ध्रुवीकरण हे...
जून 19, 2018
नवी दिल्ली - भाजपाने आज(मंगळवार) जम्मू काश्मीरमधील मुफ्ती सरकारच्या सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी त्यांच्या वरिष्ठ नेत्यांची दिल्लीत बैठक घेऊन हा निर्णय घेतला आहे. आज संध्याकाळपर्यंत जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती आपला...
मे 20, 2018
मंगळवेढा : स्व. प्रल्हाद शिंदे यांनी गौरवशाली महाराष्ट्रात “मंगळवेढा भुमी संतांची अशी ओळख लोकगीतामधून करून दिली. याच नगरीतील ऐतिहासीक व प्रेक्षणीय स्थळांमुळे पर्यटनाच्या संधी उपलब्ध आहेत. परंतु, पर्यटन विकास खात्याच्या दुर्लक्षामुळे याचे जतन होताना दिसत नाही. या महत्वपूर्ण बाबींकडे वेळीच लक्ष...
फेब्रुवारी 08, 2018
(एक गोपनीय पत्रव्यवहार) प्रति, परम आदरणीय श्रीमान पं. राहुलकुमारजी, ११, औरंगजेब रोड, नवी दिल्ली. प्रत रवाना : आदरणीय पीडी. पत्ता : वरीलप्रमाणे. विषय : महाराष्ट्रातील संभाव्य आघाडीबाबत तातडीचे, महत्त्वाचे आणि गोपनीय. आदरणीय पं. राहुलकुमारजी, शतशत प्रणाम. माझे नाव बाबाजी चव्हाण असे असून...
एप्रिल 03, 2017
गोरखपूरचे मठाधिपती योगी आदित्यनाथांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होताच अवैध कत्तलखान्यांवर तिसरा डोळा रोखला. परिणामी, बीफबंदीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आहे. भारतीय जनता पक्षाचे अन्य मुख्यमंत्री तरी कसे मागे राहतील? ""संपूर्ण विश्‍वाचं एकूणच नैतिक व धार्मिक अध:पतन रोखायचं असेल, तर...