एकूण 5 परिणाम
सप्टेंबर 21, 2018
लखनऊ: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत केली आहे. काही आठवडयांपूर्वी समाजवादी पार्टीच्या प्रमुखांची मुगल शासक औरंगजेब बरोबर तुलना केली होती. लखनऊमध्ये कुर्मी आणि पटेल समाजाच्या मेळाव्याला संबोधित करताना योगी...
जून 28, 2018
आणीबाणीला ४३ वर्षे झाल्याच्या निमित्ताने भाजपने काँग्रेसच्या मानसिकतेवर टीका केली, तर अघोषित आणीबाणीचा उल्लेख करीत काँग्रेसने सरकारवर निशाणा साधला. यातून ज्याच्या त्याच्या चष्म्यातून इतिहासाची उजळणी होण्यापलीकडे काही झाले नाही. दिवस आनंदाचा असो की दु:खद आठवणी घेऊन येणारा, त्याच्या स्मृती जागवण्याची...
जून 24, 2018
जम्मू आणि काश्‍मीर राज्यातल्या भाजप-पीडीपी युतीच्या सरकारमधून भाजप बाहेर पडल्यानं मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांचं सरकार कोसळलं. काश्‍मीरमधला हा विजोड संसार चालणार नव्हताच. काडीमोड कधी, इतकाच मुद्दा होता. हा निर्णय आताच का, याची कारणं भाजपच्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीत शोधता येतात. ध्रुवीकरण हे...
जून 19, 2018
नवी दिल्ली - भाजपाने आज(मंगळवार) जम्मू काश्मीरमधील मुफ्ती सरकारच्या सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी त्यांच्या वरिष्ठ नेत्यांची दिल्लीत बैठक घेऊन हा निर्णय घेतला आहे. आज संध्याकाळपर्यंत जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती आपला...
डिसेंबर 10, 2017
भरकटलेल्या प्रचारामुळं गुजरातच्या विधानसभा निवडणुकीची लढत एखाद्या आखाड्यात परिवर्तित झाली आहे. यशाची खात्री उरली नाही की जे घडतं ते सारं गुजरातमध्ये सध्या सुरू आहे. मग ते काँग्रेसला मंदिरं आठवणं असो की भाजपनं ‘औरंगजेब’, ‘खिलजी’ आदींना प्रचारात उतरवणं असो... तिथला प्रचार असा भलत्याच...