एकूण 6 परिणाम
मे 19, 2019
श्रीनगर : जम्मू-काश्‍मीरमधील पुलवामा येथे आज पहाटे सुरक्षा रक्षकांनी हिज्बुल मुजाहिदीनच्या तीन दहशतवाद्यांना ठार मारले. मारल्या गेलेल्यांमध्ये भारतीय लष्करातील जवान औरंगजेब याला गेल्या वर्षी मारणाऱ्या दहशतवाद्याचाही समावेश आहे. गुप्तचरांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर सुरक्षा रक्षकांनी...
फेब्रुवारी 06, 2019
श्रीनगरः राष्ट्रीय रायफल्सचे जवान औरंगजेब यांच्या हत्येप्रकरणी तीन जवानांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांची चौकशी सुरू आहे. औरंगजेब यांचे गेल्या वर्षी दहशतवाद्यांनी अपहरण करून हत्या केली होती. हुतात्मा जवान औरंगजेब यांना मरणोत्तर 'शौर्यचक्र' पुरस्काराने...
जून 27, 2018
श्रीनगरः जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील विशेष पोलिस अधिकारी इरफान अहमद दर हे एके-47सह अचानक बेपत्ता झाले आहेत, अशी माहिती प्रसारमाध्यमांनी आज (बुधवार) दिली. पोलिस अधिकारी अचानक बेपत्ता झाल्यामुळे त्यांच्या शोधासाठी शोध मोहिम राबविण्यात आली आहे. शिवाय, पोलिस अधिकारी त्यांच्या कुटुंबियांच्या...
जून 16, 2018
श्रीनगर(जम्मू कश्मीर) - हुतात्मा औरंगजेबच्या मृत्यूचे पूर्ण देशाला दुखः झाले आहे. हुतात्मा औरंगजेबचे पार्थिव त्यांच्या गावात पोहचवण्यात आले आहे. ईद असतानासुद्धा गावात दुखवटा होता. गावात कोणाच्याही घरात ईद साजरी केली जाणार नसल्याचे बोलले जात आहे. त्याचबरोबर, गावकऱ्यांनी केंद्र सरकारकडे 'खुन का बदला...
जून 15, 2018
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील पुलवामातून अपहरण केलेल्या भारतीय जवानाची दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली आहे. औरंगजेब असे या जवानाचे नाव आहे. पुलवामातील गुसू या भागात औरंगजेब यांचा मृतदेह आढळून आला आहे. औरंगजेब हे हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर समीर टायगरला...
जून 15, 2018
श्रीनगर: दक्षिण काश्‍मीरमधील शोपियॉं जिल्ह्यातून आज लष्कराच्या एका जवानाचे अपहरण करण्यात आले. या घटनेची स्थानिक पोलिस आणि लष्कर चौकशी आणि तपास करत आहेत.  औरंगजेब असे या जवानाचे नाव असून, तो ईदसाठी सुटी घेऊन घरी जात होता. त्याच्या सहकाऱ्यांनी रस्त्याने जाणारी एक गाडी थांबवून औरंगजेबला...