एकूण 4 परिणाम
ऑगस्ट 21, 2018
ब्रह्मपुरी (सोलापुर) : श्रावण मासानिमित्त तीर्थक्षेत्र माचणूर (ता.मंगळवेढा) येथील श्री सिध्देश्वरच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली होती. सध्या श्रावण मासा निमित्त येथे भविकांची रेलचेल सुरु आहे. श्रावणातील प्रत्येक सोमवारी हर हर महादेवच्या जयघोषाने परिसर दुमदमून गेला होता....
मे 20, 2018
मंगळवेढा : स्व. प्रल्हाद शिंदे यांनी गौरवशाली महाराष्ट्रात “मंगळवेढा भुमी संतांची अशी ओळख लोकगीतामधून करून दिली. याच नगरीतील ऐतिहासीक व प्रेक्षणीय स्थळांमुळे पर्यटनाच्या संधी उपलब्ध आहेत. परंतु, पर्यटन विकास खात्याच्या दुर्लक्षामुळे याचे जतन होताना दिसत नाही. या महत्वपूर्ण बाबींकडे वेळीच लक्ष...
ऑगस्ट 11, 2017
सातवीच्या इतिहास पुस्तकातील धड्यांची संख्या चारवरून एकवर सोलापूर - महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाकडून सातवीसाठी तयार केलेल्या "इतिहास व नागरिकशास्त्र' हे पुस्तकातून मुघलांचे तीन धडे गायब झाले आहेत. मागील वर्षी असलेल्या "मध्ययुगीन भारताचा इतिहास' या पुस्तकात...
जुलै 30, 2017
ब्रह्मपुरी : माचणुर(ता. मंगळवेढा)येथे भीमा नदीकाठावर कडेकपारीत प्राचीनकाली हेमाडपंती भव्य असे देखने श्री सिद्धेश्वराचे मंदिर असून, श्रावण मासानिमित्त येथे महिनाभर भाविकांची रेलचेल सुरु असते.                                                   सोलापुरपासून ४०किलोमीटर व मंगळवेढ़यापासून १४ किलोमीटर...