एकूण 5 परिणाम
जून 24, 2018
जम्मू आणि काश्‍मीर राज्यातल्या भाजप-पीडीपी युतीच्या सरकारमधून भाजप बाहेर पडल्यानं मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांचं सरकार कोसळलं. काश्‍मीरमधला हा विजोड संसार चालणार नव्हताच. काडीमोड कधी, इतकाच मुद्दा होता. हा निर्णय आताच का, याची कारणं भाजपच्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीत शोधता येतात. ध्रुवीकरण हे...
डिसेंबर 24, 2017
गुजरात हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आणि भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शहा यांचं गृहराज्य असल्यानं विधानसभेच्या निवडणुकीत तिथं काय होणार, याकडं सगळ्या देशाचं लक्ष असणं स्वाभाविक होतं. मात्र, भाजपला विजयाचा निर्भेळ आनंद घेता येऊ नये आणि काँग्रेसनंही पराभवानं खचून जाऊ नये, असं माप गुजरातच्या मतदारांनी या...
डिसेंबर 24, 2017
मराठीच्या नगरीत प्रवेश करून एक वर्ष होत आलं आणि आता त्या नगरीतून बाहेर पडायची वेळ आली आहे. ‘मराठीची नगरी’ हा शब्दप्रयोग ज्ञानेश्वरीच्या आधारे केला आहे. मराठीची नगरी म्हणजे मराठी भाषा बोलणाऱ्या लोकांची नगरी. भौगोलिक विचार केला तर या नगरीलाच महाराष्ट्र असं म्हटलं जातं व तिथल्या लोकांना ‘मराठे’, ‘...
डिसेंबर 11, 2017
भाजपची गुजरातमधील प्रचार मोहीम विरोधाभासाचे उत्तम प्रतीक आहे. केंद्र आणि राज्यात सत्तेवर असलेला हा पक्ष विजयासाठी फारशी पसंती नसलेल्या पक्षाप्रमाणे (अंडरडॉग) लढा देत आहे. यामुळेच कदाचित विकासकामांऐवजी कॉंग्रेसच्या घराणेशाहीचा मुद्दा आक्रमकपणे मांडला जात आहे. जेथे चालता-बोलता विजय मिळविता आला असता,...
डिसेंबर 09, 2017
अहमदाबाद : गुजरात विधानसभेसाठी आज (शनिवार) पहिल्या टप्प्यातील 89 जागांसाठीचे मतदान पार पडणार असून, आता सर्वपक्षीय राजकीय खलबतांना ऊत आला आहे. मतदानाच्या पूर्वसंध्येलाच आता पाटीदार अनामत आंदोलन समितीमध्ये मोठी फूट पडली. पटेल समाजाचे नेते हार्दिक पटेल याचा विश्‍वासू सहकारी दिनेश बांभनियाने राजीनामा...