एकूण 8 परिणाम
जुलै 12, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चार वर्षांपूर्वी स्वच्छ भारत अभियानास स्वत: हाती झाडू घेऊन सुरवात केली. संपूर्ण देशाने तेव्हा हाती झाडू घेत "इव्हेंट' साजरा केला. त्यानंतर दरवर्षी नियमितपणे हा दिवस साजरा होतोय. पण प्रत्यक्षात, मोदींच्याच पक्षाच्या ताब्यात असलेल्या जळगाव महापालिकेत या अभियानालाच हरताळ...
जुलै 10, 2019
पुणे : येरवडा सेंट्रल जेल हद्दीतील असलेली विहिर, मोठा खड्डा, यामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा व पाण्याने भरला असून खुप दुर्गंधी व डास निर्माण झाले आहेत. समोरच्या बाजुस जेलर कॉटर्स आहेत. शेजारीच जेल प्रशासनाचे कार्यालय, ट्रेनिंग सेंटर आहे. तरी जेल प्रशासनाला मॉर्निंग वॉक गृपच्यावतीने विनंती...
जुलै 09, 2019
नागपूर : शहरात नालेसफाईची कामे फेब्रुवारीपासून केली जातात. पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण करणे अपेक्षित असते. आता पावसाळ्यात नालेसफाईचे धोरण तयार करण्यात येणार आहे. यासंबंधात सोमवारी महापौर नंदा जिचकार यांनी प्रशासनाला निर्देश दिले. यानिमित्त महापालिका आतापर्यंत धोरणाशिवायच नालेसफाईची कामे करीत...
जुलै 08, 2019
नागपूर : सभापतिपदाची निवडणूक जिंकल्यानंतर पदभार स्वीकारण्याची प्रतीक्षा न करता आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी डम्पिंग यार्डची पाहणी केली. कचऱ्यावर प्रक्रियेची माहिती घेत बायोमाईनिंग पद्धतीने कचरा प्रक्रियेला वेग देण्याचे निर्देश दिले. शनिवारी दहाही विशेष समिती सभापतींची...
जुलै 07, 2019
मुंबई -  पर्यावरणाचा मुद्दा घेऊन राजकारणात उतरू पाहणाऱ्या युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज वर्सोवा बीचवर साफसफाई मोहीम राबवली. यावेळी आदित्य यांच्यासोबत युवा सेनेचे 500 कार्यकर्ते सहभागी झाले होते. यादरम्यान आदित्य यांनी  स्वता:  तीन तास राबून वर्सोवा बिचवरील कचरा साफ केला. गेल्या...
जुलै 02, 2019
जुनी सांगवी : पिंपरी चिंचवड शहरात महापालिकेकडून १ जुलै पासून पिंपरी चिंचवड आरोग्य विभागाकडे कचरा संकलनासाठी जुन्या गाड्याऐवेजी प्रभागात नव्या गाड्या दिल्या. मात्र नियोजनाअभावी गेली चार दिवसांपासून जुनी सांगवीत घंटागाड्या फिरल्या नसल्याने परिणामी घरातील तुंबलेला कचरा...
जून 29, 2019
कऱ्हाड  ः घरी निर्माण होणारा ओला कचरा घरच्या घरी मुरवला जाऊन त्यातून कंपोस्ट खतनिर्मितीला पालिकेकडून प्रोत्साहन मिळत आहे. त्यासाठी घरच्या घरी कंपोस्ट खत निर्मितीला प्लॅस्टिकची डबे देण्यात येत असून, शहरात सुमारे 400 कुटुंबांनी या उपक्रमास प्रतिसाद दिला आहे. वाढत्या मागणीमुळे शहरात...
जून 27, 2019
त्र्यंबकेश्‍वर -  येथे नोव्हेंबरपासून त्र्यंबकेश्‍वर तहसील कचेरीच्या मागे कार्यान्वित केलेला खतप्रकल्प सध्या बंद असून, गेल्या आठ महिन्यांत चार हजार रुपयांचे खतविक्री केले. तेही पालिकेच्या नगरसेवकांच्या नावे हे विशेष! त्यामुळे त्र्यंबकेश्‍वरचा खतप्रकल्प म्हणजे ‘पांढरा हत्ती’ की काय, असा प्रश्‍न...