एकूण 4 परिणाम
जुलै 23, 2019
पुणे - खराडी येथील सर्व्हे नंबर २२/ १/ १ थिटेवस्ती, गल्ली नंबर १०, ललकार मित्र मंडळाजवळ, १६ घरांमध्ये शुक्रवारी जोरदार पावसामुळे नाल्याचे पाणी शिरले. पाच ते सहा फूट पाण्यामुळे येथील नागरिकांवर रात्रभर दुसऱ्याच्या घरी राहण्याची वेळ आली. जोरदार पावसानंतर प्रत्येक वेळी हे संकट उभे राहत असल्याने...
जुलै 19, 2019
पिंपरी - ‘काळानुरूप बदल होतच असतात. यामुळे आगामी निवडणुकीत नवीन चेहऱ्याला संधी दिली जाईल,’’ असे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यानिमित्त ते शहरात आले होते. त्या वेळी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पक्ष संघटनेतही फेरबदल करण्याचे संकेतही...
जुलै 08, 2019
औरंगाबाद - जोराचा पाऊस पडला तर साचलेली घाण वाहत्या पाण्याबरोबर निघून जाते; मात्र शहरात ही घाण वाहून नेण्यासारखा धो धो पाऊस झाला नसल्याने डास आणि माशांचे प्रमाण वाढले आहे. या डासांसोबतच शहरात साथरोगाची सुरवात झाली आहे, तर दुसरीकडे महापालिकेचा आरोग्य विभाग उपाययोजना करण्यात अपयशी ठरत असल्याचे चित्र...
जुलै 01, 2019
नागपूर  : हवामान विभागाने यंदा विदर्भासह संपूर्ण देशात सरासरी पावसाची शक्‍यता वर्तविली असली तरी, आतापर्यंत मॉन्सूनने वैदर्भींची घोर निराशा केली आहे. अख्खा जून महिना कोरडा गेल्यानंतर काल, रविवारी अखेरच्या दिवशी रात्री दोन तास मुसळधार पाऊस कोसळला. या पावसामुळे शहरातील अनेक वस्त्यांतील घरांमध्ये पाणी...