एकूण 9 परिणाम
ऑक्टोबर 11, 2019
पुणे : दिल्लीच्या 'आप' मॉडेलनुसार खासगी शाळांपेक्षा सरकारी शाळा चांगल्या करु, शिक्षण हक्क कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी, 10-12वीच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेसाठी मोफत प्रशिक्षण, यांसारखी विविध प्रकारची आश्‍वासने आम आदमी पक्षाच्या (आप) पर्वती विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार संदिप सोनावणे यांनी...
ऑक्टोबर 07, 2019
पुणे - पावसाळी गटारांचा शोध घेण्याचा प्रयत्न महापालिका करीत असतानाच गटारांत प्लॅस्टिकचा महापूर असल्याचे महापालिकेलाच कळून चुकले. गटारांत प्रचंड प्रमाणात प्लॅस्टिकचा कचरा टाकल्याने ती तुंबल्याचा खुलासा महापालिका करीत आहे. त्यावरून पावसाळी गटारांची सफाई झाली नसल्याची वस्तुस्थितीच...
ऑक्टोबर 07, 2019
मला नव्या पिढीचं कौतुक वाटतं. सामाजिक जाणीव, उत्साह आणि सर्जनशीलता यातून समाजभान ठेवणारे उपक्रम राबविण्यात या पिढीचा सहभाग वाढत आहे. प्राथमिक शाळेपासून ते महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा सहभाग अशा उपक्रमांमध्ये दिसतो. मधल्या काळात वृक्षारोपणासाठी पुढाकार घेऊन मुलामुलींनी आपापल्या परिसरात वृक्षारोपण...
ऑक्टोबर 02, 2019
सातारा : महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीच्या अनुषंगाने देशात स्वच्छता ही सेवा हा उपक्रम राबवण्यात येत आहे. यामध्ये प्राधान्याने प्लॅस्टिक कचरा संकलन व व्यवस्थापन ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेमार्फत उद्या (ता. दोन) जिल्ह्यामध्ये प्लॅस्टिक कचऱ्याचे संकलन करण्यात...
सप्टेंबर 30, 2019
पणजी : काळ आला होता पण वेळ आली नव्हती असा अनुभव आज मध्यरात्रीच्या सुमारास दाबोळी विमानतळावरून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानातील प्रवाशांना आला. या प्रवाशांत गोव्याचे पर्यावरणमंत्री नीलेश काब्राल, राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे माजी संचालक सायमन डिसोझा, कृषी संचालक माधव केळकर, पर्यावरण...
सप्टेंबर 27, 2019
धायरी (पुणे) : वडगांव बु. येथे बुधवारी ओढ्याला आलेल्या पुराने अक्षरशः थैमान घातले होते. या परिस्थितीत मात्र स्मशानात राहणार्‍या शकुंतला भोसले, जावई तानाजी पाटोळे, मुलगी प्रतिभा पाटोळे तसेच नातवंडे दोन लहान मुले आयुश व आरोश पुराच्या पाण्यात वाचलो या भावनेने हळहळून गेले. वडगांव बु. स्मशान भूमीची भित...
सप्टेंबर 26, 2019
भद्रावती (चंद्रपूर,) : शहराच्या दक्षिणेस असलेल्या प्राचीन गौराळा तलावात मागील दोन-तीन दिवसांपासून जलजीव मृत अवस्थेत आढळत आहेत. मृत जलजीव पाण्यावर तरंगत आहेत. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी ईको-प्रो संस्थेने केली आहे. गौराळा तलावातील कासव, मासोळ्या पाण्यावर तरंगत असून, मोठ्या प्रमाणात घाण साचली...
सप्टेंबर 24, 2019
अलिबाग : डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानमार्फत अलिबाग तालुक्‍यातील २७ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची रविवारी स्वच्छता करण्यात आली. ५५९ श्रीसदस्यांनी तब्बल १५ टन कचरा गोळा केला. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी आणि सचिन धर्माधिकारी...
सप्टेंबर 19, 2019
अलिबाग : रायगड जिल्हा कचरामुक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेने विविध उपक्रम राबवले आहेत. ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत जिल्हा परिषदेने ८१३ ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभा घेऊन प्लास्टिक कचरा व्यवस्थापनाचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला जात आहे.   प्लास्टिक कचऱ्याच्या व्यवस्थापनावर भर...