एकूण 3 परिणाम
जुलै 15, 2019
यवतमाळ : "स्वच्छ व सुंदर शहर' म्हणून यवतमाळ शहराची ओळख आहे. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने आधुनिक घंटागाड्यांची खरेदी केली आहे. या गाड्या रोज शहरातील सर्वच वॉर्डांतून फिरतात. या गाड्या रोज आल्या की नाही, याकरिता घराला ओळख देण्यात आलेली आहे. कोणत्या वॉर्डात गाड्या आल्या अथवा नाही, यावर स्थानिक...
जुलै 05, 2019
वणी (जि. यवतमाळ) : शेतात फवारणी सुरू असताना कचरा वेचत असलेल्या महिलेला विषबाधा झाली. ही घटना तालुक्‍यातील कृष्णानपूर येथे घडली. दरम्यान, शुक्रवारी (ता. पाच) विषबाधित महिलेला उपचारासाठी वणी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुनीता बाबाराव आसूटकर (वय 45) असे बाधित महिलेचे नाव...
जून 19, 2019
महागाव (जि. यवतमाळ) : अंगणात कचरा टाकण्याच्या कारणात शेजाऱ्यांमध्ये झालेल्या वादात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या दोघा तरुणांवर आरोपींनी तलवारीने हल्ला चढविला. यात एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला; तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना मंगळवारी (ता.18) महागाव येथे घडली. ओंकार ऊर्फ...