एकूण 12 परिणाम
ऑक्टोबर 19, 2019
मांजरी : ''आमदार योगेश टिळेकर कर्तृत्ववान, अभ्यासू, धडपडे आणि सर्वसामान्यांना वेळ देणारे आमदार आहेत. मुख्यमंत्र्याबरोबर झालेल्या बैठकीत पुढे सरकार चालवणाऱ्या शंभर जणांच्या यादीत त्यांचे नाव असून उद्याच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून त्यांना संधी आहे. त्यामुळे त्यांना प्रचंड मतांनी निवडून द्यावे, असे...
ऑक्टोबर 18, 2019
हडपसर मतदारसंघात पाच वर्षांत कोणती विकासकामे केली, याचा लेखाजोखा भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार योगेश टिळेकर हे प्रचारातून मांडत आहेत. तर दुसरीकडे कचरा, वाहतूक कोंडी, पाणीप्रश्‍नामुळे नागरिक त्रस्त असल्याचा दावा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे चेतन तुपे आणि मनसेचे उमेदवार वसंत...
ऑक्टोबर 17, 2019
विधानसभा 2019 : लोणावळा - ‘गेली २५ वर्षे मी नगरसेविका आणि दोन वेळा नगराध्यक्षपद लोणावळा शहरात भूषविले आहे. परंतु जेव्हा भाजप शिवसेना युतीचे सरकार तालुक्‍यात आले तेव्हा कामगार राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या माध्यमातून आमच्या लोणावळा शहराला ९० कोटींचा निधी उपलब्ध झाला. यामुळे आम्ही आमच्या लोणावळा...
ऑक्टोबर 16, 2019
पुणे : पुणे शहरात प्रदूषण नियंत्रण आणि कार्बन उत्सर्जन रोखण्यासाठी इको-फ्रेंडली बांधकामावर भरणे, सौर उर्जेचा वापर वाढविणे, शहराती "ग्रीन बेल्ट' वाढविण्यासाठी "अर्बन फॉरेस्ट' निर्माण करणे, शहरात नेटके आणि सुनियोजीत नगर व्यवस्थापन करणे, महिला, मुले आणि जेष्ठ नागरिकांसाठी विविध सुविधा निर्माण करणे,...
ऑक्टोबर 16, 2019
वैजापूर (जि.औरंगाबाद) ः मंत्र्यांना निवेदने कसली देता? त्यांना न केलेल्या कामांचा जाब विचारा. तुमच्याविषयी त्यांच्या मनात भिती निर्माण झाली तरच विकास होईल. त्यांच्याबद्दल तुम्हाला रागसुद्धा आला पाहिजे. मतदारांच्या मनातला हा सुप्त राग व्यक्त करण्यासाठीच मला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पक्षात बसवायचे...
ऑक्टोबर 16, 2019
विधानसभा 2019 : पुणे - वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी विविध उपाययोजना, नेटके सुनियोजित नगरनियोजन, रोजगार आदी मुद्द्यांना वंचित बहुजन आघाडी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि आम आदमी पार्टीने या निवडणुकीत प्राधान्य दिले आहे. शहरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍नही गंभीर असल्याचे तिन्ही पक्षांनी म्हटले आहे. या...
ऑक्टोबर 15, 2019
पुणे : विधासभा निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम आता वाढू लागली आहे. लहान- मोठ्या राजकीय पक्षांचे कार्यकर्ते त्यासाठी अहोरात्र झटत आहे. संपूर्ण पुणे शहराच्या विकासासाठी, या राजकीय पक्षांचे मुद्दे कोणते असतील, या बाबतचा प्राधान्यक्रम आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष मुकुंद किर्दत यांनी "सकाळ'शी बोलताना स्पष्ट...
ऑक्टोबर 15, 2019
हडपसर : हडपसर विधानसभा मतदार संघातील कात्रजचा गतीने विकास होत आहे. त्यामुळे लोकसंख्या देखील वाढली. मात्र एकीकडे विकास होत असताना येथे पायाभूत सुविधांचा वणवा आहे. त्यामुळे कात्रज भागाचा सर्वंकष विकास आराखडा तयार करणार. हा आराखडा करताना जनतेच्या गरजा, जनतेच्या सूचना आणि लोक सहभागाच्या माध्यमातून...
ऑक्टोबर 15, 2019
विधानसभा 2019 : पुणे - मतदानासाठी अवघे सात दिवसच राहिले असतानाही शहर विकासाचा जाहीरनामा प्रमुख राजकीय पक्षांकडून अद्याप जाहीर झालेला नाही, त्यामुळे स्थानिक मुद्द्यांची दखल पक्ष घेणार का, याबद्दल प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.  विधानसभा निवडणुकीच्यावेळी एरवी राजकीय पक्ष शहरात कोणती विकासकामे करणार,...
ऑक्टोबर 11, 2019
विधानसभा 2019 : पिंपरी - ‘महापालिकेत भ्रष्टाचार वाढला आहे. शहरात गुन्हेगारी वाढत आहे, महिला व मुली सुरक्षित नाहीत. पोलिस आयुक्तालय होऊनही काही उपयोग झालेला नाही. गुन्हेगारी, भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने चिंचवड विधानसभा मतदारसंघात राहुल कलाटे यांना पुरस्कृत केले आहे,’’ अशी...
ऑक्टोबर 10, 2019
पुणे : गेल्या पंधरा दिवसांत तुफानी पावसानंतर पुणे शहरात उद्धभवणाऱ्या परिस्थितीवर पुणेकरांनी सोशल मीडियावर उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. या परिस्थितीवर पुणेकरांना व्यक्त होण्यासाठी 'सकाळ'ने #forbetterpune हा हॅशटॅग सुरू केला होता. त्याला भरघोस प्रतिसाद मिळाला असून, सूज्ञ पुणेकरांनी ई-मेलच्या...
सप्टेंबर 25, 2019
औरंगाबाद: शहरातील रस्ते, पाणी, कचरा कुत्र्यांचा प्रश्‍न एवढा गंभीर बनला आहे की, शिवसेनेच्या "माऊली संवाद' कार्यक्रमात सर्वांचे लाडके "भाऊजी' व शिवसेना सचिव आदेश बांदेकर यांना महिलांच्या प्रश्‍नाला तोंड देताना अक्षरशः नाकीनऊ आले. तुमच्या सगळ्या प्रश्‍नांची दखल थेट "मातोश्री'वरून घेतली...