एकूण 18 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
पुणे: नांदेड सिटी कडून धायरी फाट्याकडे येताना लोकं कॅनालच्या बाजूला असणाऱ्या मोकळ्या जागेवर कचरा टाकून निघून जातात. कार मधून, माल वाहक वाहनातून हा कचरा टाकण्याचे काम बेजबाबदार नागरिक करतात आणि रहिवाशांना याचा त्रास होतो. येथे क्‍लोज सर्किट टीव्ही बसवावे म्हणजे असा ...
ऑक्टोबर 18, 2019
दीपावलीच्या स्वागतासाठी योग्य नियोजन करा. ते नीट अमलात येईल याची काळजी घ्या. अन्यथा, सणावारी मानसिक ताण वाढण्याची आणि त्यायोगे आजारपण येण्याची शक्‍यता असते.  ‘दीपावली आली’ म्हणताना सर्वप्रथम विचार येतो, की या वर्षी दीपावलीचे खास असे काय करायचे? दीपावली आली की सर्वप्रथम येते साफसफाई व घराची...
ऑक्टोबर 17, 2019
विधानसभा 2019 : लोणावळा - ‘गेली २५ वर्षे मी नगरसेविका आणि दोन वेळा नगराध्यक्षपद लोणावळा शहरात भूषविले आहे. परंतु जेव्हा भाजप शिवसेना युतीचे सरकार तालुक्‍यात आले तेव्हा कामगार राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या माध्यमातून आमच्या लोणावळा शहराला ९० कोटींचा निधी उपलब्ध झाला. यामुळे आम्ही आमच्या लोणावळा...
ऑक्टोबर 16, 2019
औरंगाबाद - जागतिक वारसा लाभलेल्या शहराला कचरा प्रश्‍न, खराब रस्ते, तणाव निर्माण होऊन उसळलेली दंगल यामुळे वेगळ्या अंगानेही पाहिले जात होते. तथापि, जागतिक वारसा टिकवून ठेवण्यासाठी शहर हळूहळू कात टाकत आहे. हाच वारसा टिकवून ठेवणारे छायाचित्र 'सकाळ'च्या मंगळवारच्या अंकात प्रसिद्ध झाले होते...
ऑक्टोबर 15, 2019
पुणे : विधासभा निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम आता वाढू लागली आहे. लहान- मोठ्या राजकीय पक्षांचे कार्यकर्ते त्यासाठी अहोरात्र झटत आहे. संपूर्ण पुणे शहराच्या विकासासाठी, या राजकीय पक्षांचे मुद्दे कोणते असतील, या बाबतचा प्राधान्यक्रम आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष मुकुंद किर्दत यांनी "सकाळ'शी बोलताना स्पष्ट...
ऑक्टोबर 14, 2019
पुणे: एनडीए रस्ता येथील गणपती माथा ते शिंदे पूल रस्त्याच्या दरम्यान सकाळी 10 ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत अनेक फळवाले, भाजीवाले थांबतात. रात्री जाताना उरलेला खराब भाजीपाला आणि फळांची टरफले तसच ईतर कचरा तिथेच रस्त्याच्या बाजूला टाकून देतात. त्यामुळे पावसाच्या प्रवाहाचे पाणी तिथे अडून डबके...
ऑक्टोबर 11, 2019
पुणे​: औंध येथील महादजी शिंदे पूलाच्या अलिकडे वर्दळीच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कचरा फेकला जात आहे. हा कचरा उचलला जात नसल्याने आणि सध्या पडत असणाऱ्या पावसाने हा कुजला आहे. त्यामुळे येथून ये जा करताना नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. यातील बराचसा कचरा...
ऑक्टोबर 10, 2019
पुणे : गेल्या पंधरा दिवसांत तुफानी पावसानंतर पुणे शहरात उद्धभवणाऱ्या परिस्थितीवर पुणेकरांनी सोशल मीडियावर उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. या परिस्थितीवर पुणेकरांना व्यक्त होण्यासाठी 'सकाळ'ने #forbetterpune हा हॅशटॅग सुरू केला होता. त्याला भरघोस प्रतिसाद मिळाला असून, सूज्ञ पुणेकरांनी ई-मेलच्या...
ऑक्टोबर 07, 2019
पुणे: आंबेगांव बुद्रुक येथील ईशान्या ह्युंदाई शोरूम येथे काही काळापासुन कचरा पडला आहे. याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. हा कचरा लवकरात लवकर उचलला जावा. अन्यथा डासांची पैदास वाढु शकते, याने रोगराईचे प्रमाणही परिसरात वाढेल. तरी येथील कचरा त्वरित उचलावा. #...
ऑक्टोबर 07, 2019
आरोग्यमंत्र - डॉ. शीतल महाजनी-धडफळे, यकृततज्ज्ञ या आजारावर प्रभावी औषधे उपलब्ध आहेत. बारा वर्षांवरील प्रत्येक बाधित व्यक्तीला या गोळ्या देणे जागतिक आरोग्य संघटनेने (who) आवश्‍यक केले आहे. यकृत तज्ज्ञांच्या सल्ल्याने ही औषधे गोळ्या अथवा इंजेक्शन स्वरूपात घेता येतात. या आजारावर लस उपलब्ध नाही. या...
ऑक्टोबर 07, 2019
पुणे - पावसाळी गटारांचा शोध घेण्याचा प्रयत्न महापालिका करीत असतानाच गटारांत प्लॅस्टिकचा महापूर असल्याचे महापालिकेलाच कळून चुकले. गटारांत प्रचंड प्रमाणात प्लॅस्टिकचा कचरा टाकल्याने ती तुंबल्याचा खुलासा महापालिका करीत आहे. त्यावरून पावसाळी गटारांची सफाई झाली नसल्याची वस्तुस्थितीच...
ऑक्टोबर 06, 2019
फलटण शहर  : सकाळ "मधुरांगण'च्या वतीने नवरात्र महोत्सवानिमित्त फलटण येथे दांडिया स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. या वेळी मधुरांगण सदस्यांसाठी विशेष मेगा लकी ड्रॉही काढला जाणार आहे.   फलटण येथे गुरुवारी (ता. दहा) दुपारी तीन वाजता महाराजा मंगल कार्यालय...
ऑक्टोबर 06, 2019
पुणे: नऱ्हे गावात जे एस पी एम कॉलेज जवळ रोज कचरा साठत आहे. तसच त्या भोवती भटक्या कुत्रयांचा वावर असतो. वारंवार तक्रार करून पण प्रशासन साधी दखल पण घेत नाही. यावरून नागरिकांच्या आरोग्य आणि सुरक्षे बाबत ते किती गंभीर आहे हे दिसून येते. #WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक तुम्ही...
ऑक्टोबर 04, 2019
पुणे: उपनगरातील कचर्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. याला प्रशासनचं जबाबदार आहे. रस्त्यावर कचरा फेकु नका असे सांगितले जाते परंतु दहा किलोमीटर अंतरावरील सिंहगड रस्त्यावर ऐकही अशी कचराकुंडी नाही जिथे कचरा टाकला जाऊ शकतो. नाइलाजाने नागरिकांना कचरा...
ऑक्टोबर 01, 2019
पुणे: सोलापूर रोस्त्यावर मगरपट्टा पुलासमोरील गल्लीत नाल्या जवळची भींत सहा महिन्यापासून पडली आहे. रस्त्यावरची कचरा कुंडी बेपत्ता आहे. बेवारसकुत्री रस्त्यावर ठाण मांडून आहेत. ज्येष्ठ नागरिक, स्त्रीया, शाळेची मुले यांना जीव मुठीत घेवून चालावे लागते. येथील नगरसेवक क्षेत्रीय अधिकारी यांना...
सप्टेंबर 24, 2019
पुणे : कात्रज येथील तलावात मृत जनावरे व कचऱ्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे पाणी खराब झाले आहे. सांडपाणी तलावाच्या बाहेर येते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका आहे.  #WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या...
सप्टेंबर 21, 2019
पिंपरी - पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) भोसरी, पिंपरी, चिंचवड व निगडी बस थांब्यांवर ‘सकाळ’ प्रतिनिधींनी शुक्रवारी (ता. २०) पाहणी केली. सकाळी अकरा ते दुपारी बारा या वेळेत एकाच वेळी केलेल्या पाहणीत बहुतांश बस पंधरा मिनिटांपेक्षा अधिक वेळ सुरू आढळल्या. त्यामुळे ‘इंधन जळतंय, प्रदूषण वाढतंय’...
सप्टेंबर 20, 2019
पुणे : आंबेगांव खुर्द येथील जांभुळवाडी रस्त्यावरील सिद्धिविनायक सोसायटी समोरील बस थांबा आणि विवा सरोवर सोसायटीच्या परीसरातील मोकळ्या जागेत अनेक नागरीक कचरा टाकत होते. याबाबत ज्येष्ठ नागरीक संघ, जांभुळवाडी रस्त्याचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत गुरव आणि सकाळ संवाद द्वारे वारंवार पाठपुरावा...