एकूण 1 परिणाम
नोव्हेंबर 17, 2019
नागपूर : शहरातील कचरा संकलनासाठी महापालिकेने दोन नवीन कंपन्यांची नियुक्ती केली असून आज पहिल्याच दिवशी अनेक भागात कर्मचारीच पोहोचले नसल्याने व्यवस्था कोसळल्याचे चित्र दिसून आले. अनेक गृहिणींना दिवसभर कचरा गाडीची प्रतीक्षा करावी लागली. अनेकांकडे गेल्या दोन-तीन दिवसांपासून...