एकूण 6 परिणाम
जुलै 20, 2019
पुणे - बाजारपेठा, हातगाडी, फेरीवाल्यांकडील स्वच्छता तपासणाऱ्या महापालिकेने आता महापालिकेच्याच मिळकतींची पाहणी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्य इमारतीसह क्षेत्रीय कार्यालयांचे आवार आणि अन्य कार्यालये चकाचक ठेवण्याचा आदेशच संबंधितांना दिला आहे. या आदेशाकडे काणाडोळा करणाऱ्यांना धडा शिकविण्याचा इशाराही...
जुलै 19, 2019
पिंपरी - ‘काळानुरूप बदल होतच असतात. यामुळे आगामी निवडणुकीत नवीन चेहऱ्याला संधी दिली जाईल,’’ असे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यानिमित्त ते शहरात आले होते. त्या वेळी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पक्ष संघटनेतही फेरबदल करण्याचे संकेतही...
जुलै 19, 2019
पुणे - स्वच्छतेबाबत बेजबाबदारपणा दाखविणाऱ्यांविरोधात आता महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. कचरा साठल्याने महात्मा फुले मंडईतील सतीशशेठ मिसाळ वाहनतळाच्या ठेकेदाराला त्यांनी पाच हजार रुपयांचा दंड केला आहे. तसेच, रस्त्याची सफाई न झाल्याने महापालिकेच्या...
जुलै 12, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चार वर्षांपूर्वी स्वच्छ भारत अभियानास स्वत: हाती झाडू घेऊन सुरवात केली. संपूर्ण देशाने तेव्हा हाती झाडू घेत "इव्हेंट' साजरा केला. त्यानंतर दरवर्षी नियमितपणे हा दिवस साजरा होतोय. पण प्रत्यक्षात, मोदींच्याच पक्षाच्या ताब्यात असलेल्या जळगाव महापालिकेत या अभियानालाच हरताळ...
जुलै 08, 2019
नागपूर : सभापतिपदाची निवडणूक जिंकल्यानंतर पदभार स्वीकारण्याची प्रतीक्षा न करता आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी डम्पिंग यार्डची पाहणी केली. कचऱ्यावर प्रक्रियेची माहिती घेत बायोमाईनिंग पद्धतीने कचरा प्रक्रियेला वेग देण्याचे निर्देश दिले. शनिवारी दहाही विशेष समिती सभापतींची...
जून 22, 2019
सातारा - जिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदनगृहाजवळ साठलेला कचऱ्याचा ढिगारा रुग्णालय प्रशासनाने तातडीने हटविला. त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची या कचऱ्याच्या दुर्गंधीपासून मुक्तता झाली आहे. याबाबत ‘सकाळ’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. काही वर्षांपूर्वी जिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदनगृहामध्ये...