एकूण 16 परिणाम
ऑक्टोबर 14, 2019
पुणे - दक्षिणेकडील दौऱ्यादरम्यान ‘बीच’ प्लॅस्टिकमुक्त करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेतल्याची चर्चा ‘सोशल मीडिया’वर होत आहे. पुण्यात मात्र मोदी यांच्या संकल्पनेतील स्वच्छ भारत मोहिमेला पावसाने झोडपले आहे. कचरा उचलताना महापालिका प्रशासनाच्या नाकीनऊ येत आहे.   या...
ऑक्टोबर 14, 2019
विधानसभा 2019 : औंध - मागील काही वर्षांपासून सुविधांपासून दुर्लक्षित होत असलेल्या पाषाण सूस रस्ता परिसरातील नागरिकांनी मोर्चा काढून ‘सोयी सुविधा नाही तर मतदान नाही’ अशा प्रकारचे फलक हातात घेऊन राज्यकर्त्यांसह प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. महामार्गाच्या पश्‍चिमेला असलेल्या सोसायट्यांना...
ऑक्टोबर 13, 2019
नाशिक : ताहाराबाद (ता.बागलाण) येथे तीन डेंगीसदृश रूग्ण आढळ्याने खळबळ उडाली आहे. गौरी महाजन (वय ११) ,कोमल साळवे (वय २२) व पंडित पानपाटिल (वय ४२) अशी डेंगीसदृश रुग्णांची नावे आहेत. या सर्व रुग्णांना ताहाराबाद येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अद्यापही या गावात...
ऑक्टोबर 07, 2019
पुणे - पावसाळी गटारांचा शोध घेण्याचा प्रयत्न महापालिका करीत असतानाच गटारांत प्लॅस्टिकचा महापूर असल्याचे महापालिकेलाच कळून चुकले. गटारांत प्रचंड प्रमाणात प्लॅस्टिकचा कचरा टाकल्याने ती तुंबल्याचा खुलासा महापालिका करीत आहे. त्यावरून पावसाळी गटारांची सफाई झाली नसल्याची वस्तुस्थितीच...
ऑक्टोबर 04, 2019
पुणे: उपनगरातील कचर्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. याला प्रशासनचं जबाबदार आहे. रस्त्यावर कचरा फेकु नका असे सांगितले जाते परंतु दहा किलोमीटर अंतरावरील सिंहगड रस्त्यावर ऐकही अशी कचराकुंडी नाही जिथे कचरा टाकला जाऊ शकतो. नाइलाजाने नागरिकांना कचरा...
ऑक्टोबर 01, 2019
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेने तलाव व्हिजन अंतर्गत १८ तलावांचे सुशोभीकरण करताना गाळ काढणे, गॅब्रीयन भिंत, घाट, निर्माल्य कलश, स्वागत कमान यावर २० कोटींहून अधिक खर्च केला आहे. मात्र, देखभालीअभावी या तलावांचे विद्रूपीकरण झाले असल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे या तलावांमध्ये कपडे धुण्यास सक्त...
ऑक्टोबर 01, 2019
पुणे - लोकवस्त्यांतून वाहणाऱ्या २० किलोमीटर लांबीच्या नाल्यांमुळे पुराचे संकट ओढावूनही ते रोखण्यासाठी महापालिकेने नाल्यांलगत सीमाभिंती उभारण्यापलीकडे काहीच केलेले नाही. त्या पलीकडे आणखी ६६ किलोमीटरच्या नाल्यांवरील अतिक्रमणेही पुराला कारणीभूत ठरण्याची भीती आहे. अशा प्रकारे जवळपास ८६ किलोमीटर नाले...
सप्टेंबर 28, 2019
पुणे -  अस्मानी थैमानानंतर ओढ्यानाल्यांचे पाणी ओसरले असले, तरी घराघरांत साचलेला चिखल काढून पुन्हा संसार उभा करण्याचे आव्हान आहे मांगडेवाडीपासून नवी पेठेपर्यंतच्या वस्त्या आणि सोसायट्यांमध्ये. या भागात पाणी आणि वीजही नाही. रस्तेही वाहून गेले आहेत. महापालिकेची यंत्रणा कामाला लागली असून, जनजीवन सुरळीत...
सप्टेंबर 28, 2019
सातारा : पुण्यात बुधवारी झालेल्या अतिवृष्टीने 12 जणांचा बळी गेला. ओढ्यांवरील मानवनिर्मित प्रचंड अतिक्रमणांमुळेही हा घात झाला. सातारा शहर व उपनगरांतही तशीच परिस्थिती असून, मोठमोठ्या ओढ्यांचे रूपांतर आता गटारांत झाले असून, बहुतांश ठिकाणी ओढे लुप्त झाले आहेत. तरीही प्रशासन त्याकडे डोळेझाक करत आहे....
सप्टेंबर 27, 2019
औरंगाबाद - पुण्यात बुधवारी (ता. २५) रात्री ढगफुटीसदृश मुसळधार पाऊस कोसळून अनेकांचे बळी गेले, तर कोट्यवधींचे नुकसान झाले. औरंगाबाद शहरात ढगफुटी झाल्यास पुण्याची पुनरावृत्ती घडू शकते. शहरातील दोन नद्यांसह नाले कुठे बिल्डारांनी, तर कुठे नागरिकांनी दाबले असून, त्यावर टोलेजंग इमारती उभारल्या आहेत....
सप्टेंबर 27, 2019
पुण्यातील पूरस्थिती ही प्रशासकीय हलगर्जी आहे. ज्याला ओढा म्हंटला जातो ती एक नदी आहे.मात्र नदीचा दर्जाच त्याला कधी दिला गेला नाही.त्यामुळे त्याची पूररेषा निश्‍चित झालेली नाही.त्यातून ही स्थिती उदभवली आहे. पुण्यातील पूरस्थिती ही नैसर्गिकपेक्षा प्रशासकीय हलगर्जीपणा आहे. अंबिलओढा परिसरातील स्थितीचा...
सप्टेंबर 23, 2019
पिंपर : हो तुम्ही जे वाचताय ते अगदी खरे आहे ! यापूर्वी तुम्ही भटक्‍या कुत्र्यांचा, डुक्करांचा किंवा मोकाट जनावरांचा त्रास होतो म्हणून तक्रारी केल्याचे वाचले असेल. पण आता रात्रीच्यावेळी भटक्‍या मांजरी रडतात, ओरडतात, म्हणून झोप मोड होत आहे, म्हणून शहरातील सुज्ञ नागरिकांनी चक्क "सारथी' वर तक्रारी...
सप्टेंबर 22, 2019
हिंगणा (जि.नागपूर)  : पावसाळा सुरू असल्याने शहरात सर्वत्र कचरा वाढलेला आहे. यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. परिणामी शहरात अज्ञात तापाची साथ सुरू झाली आहे. नगरपंचायत प्रशासनाकडे फॉगिंग मशीन उपलब्ध असतानाही अद्याप फॉगिंग केले नाही. यामुळे जनतेच्या आरोग्याची समस्या ऐरणीवर आली आहे. ...
सप्टेंबर 22, 2019
एके काळी दहशतवादाच्या हादऱ्यानं सतत कोलमडणारा श्रीलंका हा देश आता सावरू लागला आहे. श्रीलंकेच्या लष्करानं ‘एलटीटीई’चा पाडाव केल्यानंतर एप्रिलमध्ये ईस्टर ॲटॅकनं या देशाला पुन्हा हादरा दिला. मात्र, त्यातूनही हा देश आता सावरला आहे. तिथलं पर्यटन पुन्हा फुलायला लागलं आहे. या देशातली सुरक्षाव्यवस्था आणि...
सप्टेंबर 21, 2019
मुंबई : पश्‍चिम रेल्वे परिसरात अस्वच्छता करणाऱ्या प्रवाशांविरोधात प्रशासनाने कडक कारवाई केली आहे. या स्वच्छता मोहिमेतून पश्‍चिम रेल्वेने 2 हजार 631 प्रकरणांवर कारवाई केली असून या कारवाईतून 5 लाख 53 हजार 550 रुपयांचा दंड वसूल केला आहे.  स्वच्छतेचा संदेश देणारे भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची...
सप्टेंबर 20, 2019
वार्तापत्र - पिंपरी मतदारसंघ गरिबांना परवडणाऱ्या दरात घरे देण्याच्या केंद्र सरकारचा प्रचंड गाजावाजा होत आहे. पुढील तीन वर्षांत बहुतांशी गरिबांना घरे मिळतील, अशा घोषणाही झाल्या आहेत. परंतु, पिंपरी विधानसभा मतदारसंघातील झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी बांधलेली तब्बल पावणेसातशे घरांची...