एकूण 8 परिणाम
जुलै 13, 2019
मुंबई - प्लॅस्टिकबंदीमुळे अडचणीत आलेल्या राज्यातील प्लॅस्टिक निर्माते आणि वितरकांनी काही तरी सवलत देण्यात यावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार पर्यावरण विभागाने ‘बबल प्लॅस्टिक’ वापरास काही अटींसह परवानगी दिली आहे. याबाबतची अधिसूचना पर्यावरण विभागाने काढली आहे; मात्र प्लॅस्टिक निर्माते आणि वितरकांनी...
जुलै 12, 2019
मुंबई ः प्लास्टिकबंदीमुळे अडचणीत आलेल्या राज्यातील प्लास्टिक निर्माते आणि वितरकांनी काही तरी सवलत देण्यात यावी अशी मागणी केली होती. त्यानुसार पर्यावरण विभागाने ‘बबल प्लास्टिक’ वापरास काही अटींसह परवानगी दिली आहे. याबाबतची अधिसूचना पर्यावरण विभागाने काढली आहे; मात्र प्लास्टिक निर्माते आणि वितरकांनी...
जुलै 12, 2019
मुंबई - शहर-उपनगरांमधील सांडपाणी योग्य प्रक्रिया करूनच अरबी समुद्रात सोडण्याची यंत्रणा मुंबई महापालिकेने काटेकोरपणे राबवलीच पाहिजे, असा आदेश उच्च न्यायालयाने गुरुवारी (ता. ११) दिला. या संदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) पाहणी करून महापालिकेकडून तिमाही अहवाल घ्यावा, असे...
जुलै 09, 2019
कोल्हापूर - पावसाळा सुरू झाला, की शहरातील जुन्या धोकादायक इमारती पाडण्याचा विषय सुरू होतो, आणि महापालिका यंत्रणा कामाला लागते; पण रस्त्याकडेच्या झाडांचेही वय होते, त्यापासूनही नागरिकांच्या जीवाला धोका असतो, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. गेल्या आठवड्यात शहरात पाच जुनी झाडे कोसळली. सुदैवाने कोणतीही...
जुलै 07, 2019
मुंबई -  पर्यावरणाचा मुद्दा घेऊन राजकारणात उतरू पाहणाऱ्या युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज वर्सोवा बीचवर साफसफाई मोहीम राबवली. यावेळी आदित्य यांच्यासोबत युवा सेनेचे 500 कार्यकर्ते सहभागी झाले होते. यादरम्यान आदित्य यांनी  स्वता:  तीन तास राबून वर्सोवा बिचवरील कचरा साफ केला. गेल्या...
जुलै 03, 2019
आपले सर्वांचेच नागरिकत्व नियोजनशून्य वस्त्यांच्या, अरुंद रस्त्यांसारखे बकाल आणि रोडावत चालले आहे. संरक्षक भिंत कोसळण्याची दुर्घटना हे त्याचेच एक लक्षण होय. कोंढव्याच्या दुर्घटनेमधील पडझड ही एका संरक्षक भिंतीची नसून, आपल्या अविवेकी नागरीकरणाची, ढासळलेल्या सार्वजनिक नागरी संस्थांची आणि संवेदना हरवत...
जून 27, 2019
मुंबई: राज्यात प्लॅस्टीक बंदी लागू झाली, मात्र दुधाच्या प्लॅस्टीक पिशव्यांचा वापर अद्याप सुरू असल्याने विधानसभेत काही आमदारांनी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांना लक्ष केले. यावर भाष्य करताना कदम यांनी दुधाच्या प्लॅस्टिक पिशव्यांवरील बंदी एका महिन्यात लागू होईल, अशी माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम...
जून 27, 2019
मुंबई -  राज्यात प्लास्टिक बंदीचा निर्णय यशस्वीपणे राबवण्यात येत असून त्यात आणखी सुधारणा व्हावी म्हणून उपाय योजना आखण्यात येत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये संपूर्ण राज्यात दिवसाला 23702 मेट्रिक टन प्लास्टिक कचरा निर्माण होतो, त्यातील 12548 मेट्रिक टन घनकचऱ्यावर प्रक्रिया केली...