एकूण 1 परिणाम
नोव्हेंबर 28, 2019
वडगाव निंबाळकर - गावातील प्लॅस्टिक कचरा ग्रामपंचायतीने खरेदी करावा, असा निर्णय बारामती तालुक्‍यातील चोपडज येथील महिला ग्रामसभेत घेण्यात आला. 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा सरपंच अश्विनी गाडेकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच महिलांची ग्रामसभा झाली. यामध्ये ग्रामसेविका रंजना आघाव यांनी...