एकूण 11 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
दीपावलीच्या स्वागतासाठी योग्य नियोजन करा. ते नीट अमलात येईल याची काळजी घ्या. अन्यथा, सणावारी मानसिक ताण वाढण्याची आणि त्यायोगे आजारपण येण्याची शक्‍यता असते.  ‘दीपावली आली’ म्हणताना सर्वप्रथम विचार येतो, की या वर्षी दीपावलीचे खास असे काय करायचे? दीपावली आली की सर्वप्रथम येते साफसफाई व घराची...
ऑक्टोबर 15, 2019
विधानसभा 2019 : पुणे - मतदानासाठी अवघे सात दिवसच राहिले असतानाही शहर विकासाचा जाहीरनामा प्रमुख राजकीय पक्षांकडून अद्याप जाहीर झालेला नाही, त्यामुळे स्थानिक मुद्द्यांची दखल पक्ष घेणार का, याबद्दल प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.  विधानसभा निवडणुकीच्यावेळी एरवी राजकीय पक्ष शहरात कोणती विकासकामे करणार,...
ऑक्टोबर 14, 2019
विधानसभा 2019 : औंध - मागील काही वर्षांपासून सुविधांपासून दुर्लक्षित होत असलेल्या पाषाण सूस रस्ता परिसरातील नागरिकांनी मोर्चा काढून ‘सोयी सुविधा नाही तर मतदान नाही’ अशा प्रकारचे फलक हातात घेऊन राज्यकर्त्यांसह प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. महामार्गाच्या पश्‍चिमेला असलेल्या सोसायट्यांना...
ऑक्टोबर 14, 2019
नवी दिल्ली - दिल्लीलगतच्या राज्यांमध्ये कचरा जाळण्याचे प्रकार पुन्हा सुरू झाल्याचे सावट नवी दिल्लीच्या हवेवर दिसून येत आहे. परिणामी हवेतील शुद्धतेचे प्रमाण पुन्हा एकदा घसरत चालले आहे. हवेच्या गुणवत्तेच्या निर्देशांकांच्या आधारावर दिल्लीतील हवेने एक्‍यूआय २४५ अंशांच्या पातळीला स्पर्श...
ऑक्टोबर 13, 2019
नाशिक : ताहाराबाद (ता.बागलाण) येथे तीन डेंगीसदृश रूग्ण आढळ्याने खळबळ उडाली आहे. गौरी महाजन (वय ११) ,कोमल साळवे (वय २२) व पंडित पानपाटिल (वय ४२) अशी डेंगीसदृश रुग्णांची नावे आहेत. या सर्व रुग्णांना ताहाराबाद येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अद्यापही या गावात...
ऑक्टोबर 11, 2019
पुणे : दिल्लीच्या 'आप' मॉडेलनुसार खासगी शाळांपेक्षा सरकारी शाळा चांगल्या करु, शिक्षण हक्क कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी, 10-12वीच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेसाठी मोफत प्रशिक्षण, यांसारखी विविध प्रकारची आश्‍वासने आम आदमी पक्षाच्या (आप) पर्वती विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार संदिप सोनावणे यांनी...
ऑक्टोबर 11, 2019
पौडरस्ता - हागणदारीमुक्तची चर्चा सगळीकडे असली तरी कोथरूडमधील लक्ष्मीनगर मात्र अद्यापही त्यापासून दूरच आहे. पुरेशा स्वच्छतागृहांअभावी महिलांची कुचंबना होत असून, त्यांना नाईलाजाने बाहेर जावे लागते. आरोग्य निरीक्षक व मोकादम यांनी स्वच्छतागृहांची पहाणी करून त्याचा अहवाल अधिकाऱ्यांना दिला आहे; परंतु...
ऑक्टोबर 07, 2019
आरोग्यमंत्र - डॉ. शीतल महाजनी-धडफळे, यकृततज्ज्ञ या आजारावर प्रभावी औषधे उपलब्ध आहेत. बारा वर्षांवरील प्रत्येक बाधित व्यक्तीला या गोळ्या देणे जागतिक आरोग्य संघटनेने (who) आवश्‍यक केले आहे. यकृत तज्ज्ञांच्या सल्ल्याने ही औषधे गोळ्या अथवा इंजेक्शन स्वरूपात घेता येतात. या आजारावर लस उपलब्ध नाही. या...
ऑक्टोबर 07, 2019
मला नव्या पिढीचं कौतुक वाटतं. सामाजिक जाणीव, उत्साह आणि सर्जनशीलता यातून समाजभान ठेवणारे उपक्रम राबविण्यात या पिढीचा सहभाग वाढत आहे. प्राथमिक शाळेपासून ते महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा सहभाग अशा उपक्रमांमध्ये दिसतो. मधल्या काळात वृक्षारोपणासाठी पुढाकार घेऊन मुलामुलींनी आपापल्या परिसरात वृक्षारोपण...
ऑक्टोबर 02, 2019
नागपूर :  शहरातील स्वच्छतेसोबतच स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या आरोग्याकडे लक्ष देताना महानगरपालिकेने त्यांना विविध साहित्याचे वाटप केले. शहरात कचरा वर्गीकरणाबाबत या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन स्वच्छता मोहिमेसाठी सज्ज करण्यात आले. महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागात कार्यरत स्वच्छता...
सप्टेंबर 22, 2019
हिंगणा (जि.नागपूर)  : पावसाळा सुरू असल्याने शहरात सर्वत्र कचरा वाढलेला आहे. यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. परिणामी शहरात अज्ञात तापाची साथ सुरू झाली आहे. नगरपंचायत प्रशासनाकडे फॉगिंग मशीन उपलब्ध असतानाही अद्याप फॉगिंग केले नाही. यामुळे जनतेच्या आरोग्याची समस्या ऐरणीवर आली आहे. ...