एकूण 33 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
विधानसभा 2019 : पुणे - वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी विविध उपाययोजना, नेटके सुनियोजित नगरनियोजन, रोजगार आदी मुद्द्यांना वंचित बहुजन आघाडी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि आम आदमी पार्टीने या निवडणुकीत प्राधान्य दिले आहे. शहरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍नही गंभीर असल्याचे तिन्ही पक्षांनी म्हटले आहे. या...
ऑक्टोबर 15, 2019
पुणे : विधासभा निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम आता वाढू लागली आहे. लहान- मोठ्या राजकीय पक्षांचे कार्यकर्ते त्यासाठी अहोरात्र झटत आहे. संपूर्ण पुणे शहराच्या विकासासाठी, या राजकीय पक्षांचे मुद्दे कोणते असतील, या बाबतचा प्राधान्यक्रम आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष मुकुंद किर्दत यांनी "सकाळ'शी बोलताना स्पष्ट...
ऑक्टोबर 15, 2019
हडपसर : हडपसर विधानसभा मतदार संघातील कात्रजचा गतीने विकास होत आहे. त्यामुळे लोकसंख्या देखील वाढली. मात्र एकीकडे विकास होत असताना येथे पायाभूत सुविधांचा वणवा आहे. त्यामुळे कात्रज भागाचा सर्वंकष विकास आराखडा तयार करणार. हा आराखडा करताना जनतेच्या गरजा, जनतेच्या सूचना आणि लोक सहभागाच्या माध्यमातून...
ऑक्टोबर 15, 2019
विधानसभा 2019 : पुणे - मतदानासाठी अवघे सात दिवसच राहिले असतानाही शहर विकासाचा जाहीरनामा प्रमुख राजकीय पक्षांकडून अद्याप जाहीर झालेला नाही, त्यामुळे स्थानिक मुद्द्यांची दखल पक्ष घेणार का, याबद्दल प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.  विधानसभा निवडणुकीच्यावेळी एरवी राजकीय पक्ष शहरात कोणती विकासकामे करणार,...
ऑक्टोबर 14, 2019
Vidhan Sabhha 2019 : हडपसर : हडपसर विधानसभा मतदार संघातील महाआघाडीचे उमेदवार चेतन तुपे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. उद्या (मंगळवार) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सायंकाळी ५ वाजता स्वर्गीय खासदार विठ्ठल तुपे नाटयगृहासमोर सभा होणार आहे. रविवारी खासदार डॅा. अमोल कोल्हे यांच्या रोड '...
ऑक्टोबर 14, 2019
पुणे - दक्षिणेकडील दौऱ्यादरम्यान ‘बीच’ प्लॅस्टिकमुक्त करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेतल्याची चर्चा ‘सोशल मीडिया’वर होत आहे. पुण्यात मात्र मोदी यांच्या संकल्पनेतील स्वच्छ भारत मोहिमेला पावसाने झोडपले आहे. कचरा उचलताना महापालिका प्रशासनाच्या नाकीनऊ येत आहे.   या...
ऑक्टोबर 14, 2019
विधानसभा 2019 : पिंपरी - ‘कष्टकरी जनतेचे सरकारदरबारी प्रलंबित प्रश्‍न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोडविले आहेत. उर्वरित प्रश्‍न त्यांनी सोडविण्याचे आश्‍वासन दिले आहे. त्यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवून कष्टकरी जनता आघाडीने भाजप- शिवसेना महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे,’’ असे कष्टकरी जनता...
ऑक्टोबर 14, 2019
विधानसभा 2019 : औंध - मागील काही वर्षांपासून सुविधांपासून दुर्लक्षित होत असलेल्या पाषाण सूस रस्ता परिसरातील नागरिकांनी मोर्चा काढून ‘सोयी सुविधा नाही तर मतदान नाही’ अशा प्रकारचे फलक हातात घेऊन राज्यकर्त्यांसह प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. महामार्गाच्या पश्‍चिमेला असलेल्या सोसायट्यांना...
ऑक्टोबर 11, 2019
पुणे : दिल्लीच्या 'आप' मॉडेलनुसार खासगी शाळांपेक्षा सरकारी शाळा चांगल्या करु, शिक्षण हक्क कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी, 10-12वीच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेसाठी मोफत प्रशिक्षण, यांसारखी विविध प्रकारची आश्‍वासने आम आदमी पक्षाच्या (आप) पर्वती विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार संदिप सोनावणे यांनी...
ऑक्टोबर 11, 2019
विधानसभा 2019 : पिंपरी - ‘महापालिकेत भ्रष्टाचार वाढला आहे. शहरात गुन्हेगारी वाढत आहे, महिला व मुली सुरक्षित नाहीत. पोलिस आयुक्तालय होऊनही काही उपयोग झालेला नाही. गुन्हेगारी, भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने चिंचवड विधानसभा मतदारसंघात राहुल कलाटे यांना पुरस्कृत केले आहे,’’ अशी...
ऑक्टोबर 11, 2019
पौडरस्ता - हागणदारीमुक्तची चर्चा सगळीकडे असली तरी कोथरूडमधील लक्ष्मीनगर मात्र अद्यापही त्यापासून दूरच आहे. पुरेशा स्वच्छतागृहांअभावी महिलांची कुचंबना होत असून, त्यांना नाईलाजाने बाहेर जावे लागते. आरोग्य निरीक्षक व मोकादम यांनी स्वच्छतागृहांची पहाणी करून त्याचा अहवाल अधिकाऱ्यांना दिला आहे; परंतु...
ऑक्टोबर 10, 2019
पुणे : गेल्या पंधरा दिवसांत तुफानी पावसानंतर पुणे शहरात उद्धभवणाऱ्या परिस्थितीवर पुणेकरांनी सोशल मीडियावर उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. या परिस्थितीवर पुणेकरांना व्यक्त होण्यासाठी 'सकाळ'ने #forbetterpune हा हॅशटॅग सुरू केला होता. त्याला भरघोस प्रतिसाद मिळाला असून, सूज्ञ पुणेकरांनी ई-मेलच्या...
ऑक्टोबर 07, 2019
पुणे - पावसाळी गटारांचा शोध घेण्याचा प्रयत्न महापालिका करीत असतानाच गटारांत प्लॅस्टिकचा महापूर असल्याचे महापालिकेलाच कळून चुकले. गटारांत प्रचंड प्रमाणात प्लॅस्टिकचा कचरा टाकल्याने ती तुंबल्याचा खुलासा महापालिका करीत आहे. त्यावरून पावसाळी गटारांची सफाई झाली नसल्याची वस्तुस्थितीच...
ऑक्टोबर 04, 2019
पुणे - केंद्र सरकारकडून इलेक्‍ट्रिक वाहने (ई-व्हेइकल) वापरण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. त्या दृष्टीने महापालिकेनेही आता तयारी सुरू केली आहे. इलेक्‍ट्रिक वाहनांसाठी लवकरच पालिकेच्या आवारात चार्जिंग स्टेशन उभारली जाणार आहेत. वाहनांतील धुरामुळे वायुप्रदूषण होते. ते कमी करण्यासाठी सीएनजीवरील...
ऑक्टोबर 04, 2019
पुणे - स्वच्छ भारत (ग्रामीण) अभियानांतर्गत जिल्हा परिषदेच्या स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाच्या वतीने महात्मा गांधी जयंतीदिनी आयोजित महास्वच्छता मोहिमेत जिल्ह्यातील सात लाख ग्रामस्थांनी श्रमदान करीत नवा उच्चांक केला. गावांमधून दोन टन प्लॅस्टिकचा कचरा जमा करण्यात आला. शिवाय, २६० किलो...
ऑक्टोबर 03, 2019
पुणे : पर्वती विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून महापालिकेच्या स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा अश्विनी कदम यांची उमेदवारी बुधवारी रात्री जाहीर झाली. त्यांच्यासमोर आव्हान असेल ते विद्यमान आमदार आणि भाजपच्या शहराध्यक्ष माधुरी मिसाळ यांचे.   एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या...
ऑक्टोबर 02, 2019
पुणे (प्रतिनिधी) : शहरातील नागरिकांच्यापुढे ओला कचरा घरच्या घरी कसा जिरवावा? ही मोठी समस्या आहे. ही समस्या सोडवण्यासाठी ओल्या कचऱ्याचे कंपोस्ट खत करून बंगला तसेच सहकारी गृह निर्माण सोसायटींच्या टेरेसवर बाग तयार करून वापरणे सहज शक्य आहे. यामुळे ओला कचरा जिरेल, त्याचबरोबरीने...
ऑक्टोबर 02, 2019
पुणे - शहरातील नागरिकांपुढे ओला कचरा घरच्या घरी कसा जिरवावा, ही मोठी समस्या आहे. ही समस्या सोडविण्यासाठी ओल्या कचऱ्याचे कंपोस्ट खत करून बंगला तसेच सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांच्या टेरेसवर बाग तयार करून वापरणे सहजशक्‍य आहे. हे महापालिका आणि परसबागप्रेमींनी पथदर्शी प्रकल्पातून दाखवून...
ऑक्टोबर 01, 2019
पुणे - लोकवस्त्यांतून वाहणाऱ्या २० किलोमीटर लांबीच्या नाल्यांमुळे पुराचे संकट ओढावूनही ते रोखण्यासाठी महापालिकेने नाल्यांलगत सीमाभिंती उभारण्यापलीकडे काहीच केलेले नाही. त्या पलीकडे आणखी ६६ किलोमीटरच्या नाल्यांवरील अतिक्रमणेही पुराला कारणीभूत ठरण्याची भीती आहे. अशा प्रकारे जवळपास ८६ किलोमीटर नाले...
सप्टेंबर 28, 2019
पुणे -  अस्मानी थैमानानंतर ओढ्यानाल्यांचे पाणी ओसरले असले, तरी घराघरांत साचलेला चिखल काढून पुन्हा संसार उभा करण्याचे आव्हान आहे मांगडेवाडीपासून नवी पेठेपर्यंतच्या वस्त्या आणि सोसायट्यांमध्ये. या भागात पाणी आणि वीजही नाही. रस्तेही वाहून गेले आहेत. महापालिकेची यंत्रणा कामाला लागली असून, जनजीवन सुरळीत...