एकूण 16 परिणाम
नोव्हेंबर 13, 2019
धामना (लिंगा) (जि. नागपूर) : प्लॅस्टिकची समस्या खूपच गंभीर होत आहे. प्लॅस्टिकचे विघटन कसे करायचे, प्लॅस्टिकला पर्याय काय, यावर संशोधन सुरू असतानाच गोंडखैरी येथील सागर हमीद शेख या युवकाने प्लॅस्टिकपासून पेट्रोल तयार करण्याचा प्रयोग यशस्वी झाल्याचा दावा केला आहे. एक किलो प्लॅस्टिक कचऱ्यापासून 800...
सप्टेंबर 26, 2019
भद्रावती (चंद्रपूर,) : शहराच्या दक्षिणेस असलेल्या प्राचीन गौराळा तलावात मागील दोन-तीन दिवसांपासून जलजीव मृत अवस्थेत आढळत आहेत. मृत जलजीव पाण्यावर तरंगत आहेत. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी ईको-प्रो संस्थेने केली आहे. गौराळा तलावातील कासव, मासोळ्या पाण्यावर तरंगत असून, मोठ्या प्रमाणात घाण साचली...
सप्टेंबर 07, 2019
यवतमाळ : जगभरात "स्मार्ट सिटी'ची संकल्पना राबविली जात आहे. "आपले शहर, स्वच्छ शहर'चा जयघोष नेहमीच ऐकायला मिळतो. प्रत्यक्षात गावांसह शहरांत कचऱ्याचा प्रश्‍न गंभीर बनत चालला आहे. प्रशासनाकडून लाखोंचा खर्च करण्यात येत असला; तरी कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात यश आल्याचे दिसत नाही. मात्र, यवतमाळच्या संशोधक...
सप्टेंबर 03, 2019
नागपूर ः देशात प्लॅस्टिकच्या वाढत्या वापराबद्दल चिंतेत असलेल्या सरकारने प्लॅस्टिकच्या नुकसानीबाबत जनजागृती करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी 11 सप्टेंबर ते 2 ऑक्‍टोबर या कालावधीत "स्वच्छता ही सेवा अभियान' राबविले जाणार आहे. यासाठी अनुदान आयोगाकडून सर्वच विद्यापीठांना पत्राद्वारे सूचना देण्यात...
ऑगस्ट 25, 2019
नागपूर : सिगारेट शौकीन थोटके कुठेही फेकून देतात. कचरा ठरणारे हे थोटकेच आता कुशन तयार करण्यासाठी उपयोगी ठरत आहेत. नागपूरच्या "स्वच्छ' संस्थेद्वारे शहरातून जवळपास महिन्याला दीडशे किलो थोटके संकलित करीत त्यावर प्रक्रिया करून कुशन तयार करण्यात येत आहेत. नवसंकल्पांना मूर्तरूप देत त्यापासून...
एप्रिल 19, 2019
नागपूर - उत्सव, महापुरुषांच्या जयंतीनिमित्त कागदी, कापडांचे तोरणाऐवजी आता  मोठ्या प्रमाणात त्यासाठी प्लॅस्टिकचा वापर होत आहे. प्लॅस्टिकची दोरी, वेगवेगळ्या रंगाच्या प्लॅस्टिकचे तोरण बांधले जात असून शहरात हजारो किलो प्लॅस्टिक विद्युत खांब, झाडांना बांधण्यात आले आहे. उत्सव आटोपल्यानंतर अनेक महिने तोरण...
जुलै 10, 2018
नागपूर : पुण्यातील सार्वजनिक व संपूर्ण वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी परिवहन मंत्री दिवाकर रावते आणि पुण्यातील लोकप्रतिनिधींची बैठक लवकरच घेण्याचे आश्‍वासन पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी मंगळवारी विधान परिषदेत अनंत गाडगीळ यांच्या लक्षवेधी सुचनेच्या उत्तरात दिले. पुण्यातील हवेच्या गुणवत्तेत सुधारणा...
जून 23, 2018
खामगाव : राज्यात प्लॅस्टीक बंदी लागू झाली असून, खामगाव नगरपालिका सुध्दा त्यासाठी सज्ज आहे. प्लॅस्टीक पिशव्यांच्या वापराला आळा बसावा याकरिता शहरात देखरेख व कारवाईसाठी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. प्लॅस्टीकचा वापर करणाऱ्यांवर या पथकाच्या माध्यमातून दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.  प्लॅस्टिक...
डिसेंबर 04, 2017
नागपूर - प्लॅस्टिकमुळे पर्यावरणासोबत शहरातील नागरिकांच्या जीवालाही धोका असल्याची जाणीव महापालिकेलाही आहे. त्यामुळेच अधिकाऱ्यांना अभ्यास दौऱ्यावर पाठवून प्लॅस्टिकविरोधात मोहिमेची आखणी केली. महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांच्या माध्यमाने शहरातील प्लॅस्टिक गोळा करण्याची प्रक्रियेलाही सुरुवात केली....
डिसेंबर 03, 2017
नागपूर - संपूर्ण शहराला वापरलेल्या प्लॅस्टिक पिशव्यांचा विळखा पडला असून शहरातील कचरा संकलन केंद्र, भाजीबाजारात फिरणाऱ्या गाई, म्हशी त्यावर ताव मारताना दिसून येत आहे. शिळे अन्न किंवा कुठलेही पदार्थ, भाज्यांचा पालापाचोळा खाताना जनावरांच्या पोटात प्लॅस्टिक किंवा त्यांचे तत्त्व जात असून...
नोव्हेंबर 27, 2017
नागपूर - प्लास्टिकमुळे शहराचे प्रदूषण वाढत आहे. शिवाय उद्यानांत, तलावात, रस्त्यांवर पडलेल्या प्लास्टिक पिशव्या, बॉटल्समुळे शहराच्या विद्रुपीकरणातही भर पडली आहे. शहरातील सर्वच दुकानांमध्ये प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर होत आहे. प्लास्टिकमुळे पर्यावरणाचे नुकसान होत असतानाही महापालिकेने दुर्लक्ष...
जून 06, 2017
नागपूर - घरांमध्येच ओला व सुक्‍या कचऱ्याच्या वर्गीकरणासाठी मोफत डस्टबिन वितरणालाच आशीनगर झोनमध्ये गालबोट लागले. मोफत डस्टबिनची संख्या कमी असल्याने नागरिकांनी त्या पळविण्याचा प्रयत्न केला. एवढेच नव्हे अधिकाऱ्यांच्या अंगावरही नागरिक चालून गेले. काही झोनमध्ये नाव नोंदणी करून कचरापेटी देण्यात...
जून 05, 2017
आजपासून प्रतिसाद न देणाऱ्यांवर कारवाई - दहाही झोनमध्ये डस्टबीनचे वितरण नागपूर - पर्यावरण दिन अर्थात उद्यापासून शहरात ओल्या व सुक्‍या कचऱ्याचे घरांमध्येच वर्गीकरण करण्याचे महापालिकेने सक्तीचे केले आहे. महापालिकेने झोपडपट्टीधारकांना मोफत डस्टबीन देण्याचा निर्णय घेतला असून उद्या दहाही झोनमध्ये वितरण...
एप्रिल 12, 2017
नागपूर - भांडेवाडी डम्पिंग यार्डमध्ये मिथेन वायूमुळे आग लागत असून, कचऱ्याचा वाढता ढिगारा आणि महापालिकेच्या बेपर्वाईमुळे या परिसरातील अनेक वस्त्या आगीच्या कवेत येण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. सतत आगीच्या घटना मोठ्या दुर्घटनेचे संकेत देत असूनही महापालिका धृतराष्ट्र बनली आहे. परिसरातील हजारो...
जानेवारी 17, 2017
नागपूर - कचरा फेकण्यापूर्वी त्याचे घरातच विलगीकरण केल्यास पर्यावरणात घातक वायू निर्माण होणार नाहीत. विविध कचरा एकत्र फेकल्यास कचऱ्याची विल्हेवाट लावणाऱ्यांनाच नव्हे, तर नागरिकांनाही धोका असतो. त्यामुळे ई-कचरा हा घरांमधूनच वेगळा व्हावा, असे मत महानगरपालिका...
डिसेंबर 30, 2016
हिंगणघाट येथे वृक्षलागवड, जलसंधारणातून अनोखे ‘पर्यावरण संवर्धन’ नागपूर - हिंगणघाट येथे पर्यावरण संवर्धन संस्थेने गेल्या दोन वर्षांपासून अनोखी जनजागृती सुरू केली. परिणामी, किमान २०० घरी ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ सुरू झाले. दोन हजार वृक्षलागवड झाली. ‘ट्री गार्ड’ लावून संवर्धन सुरू केले. नगरप्रशासनही...