एकूण 274 परिणाम
ऑक्टोबर 17, 2019
पुणे - आंबिल ओढ्याच्या पुराने शेकडो घरादारांचे-वाहनांचे नुकसान तर केलेच; पण त्याचबरोबर माणसांचेही जीव घेतले. या पुरामागचे कारण येऊन ठेपले ते ओढ्यावरील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांवर. अर्थात हे वास्तव असले, तरी या पुरामागची आणखी एक गोम आहे, ती म्हणजे कात्रज घाट. या घाटातील पाणी वाहून नेणारी गटारे...
ऑक्टोबर 04, 2019
पुणे - स्वच्छ भारत (ग्रामीण) अभियानांतर्गत जिल्हा परिषदेच्या स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाच्या वतीने महात्मा गांधी जयंतीदिनी आयोजित महास्वच्छता मोहिमेत जिल्ह्यातील सात लाख ग्रामस्थांनी श्रमदान करीत नवा उच्चांक केला. गावांमधून दोन टन प्लॅस्टिकचा कचरा जमा करण्यात आला. शिवाय, २६० किलो...
ऑक्टोबर 04, 2019
औरंगाबाद - बिल थकल्यामुळे गुरुवारी (ता. तीन) कंत्राटदाराने पुन्हा एकदा टॅंकर बंद केले. त्यामुळे शहरातील सुमारे आठ हजार कुटुंबांचे पाणी बंद झाले आहे. काही दिवसांपूर्वी 25 लाख रुपये दिल्यानंतर कंत्राटदाराने टॅंकर सुरू केले होते. मात्र, थकबाकी कोट्यवधींच्या घरात असल्याने कंत्राटदाराने आंदोलनाचा...
ऑक्टोबर 02, 2019
औरंगाबाद : अतुल सावे यांच्या पाठीशी मोठा अनुभव आहे. महापालिकेच्या निवडणुकीत सतत ते आमच्यासोबत आहेत. त्यांच्यामुळे 25 कोटी रुपये शहराला मिळाले. ते खर्च होत नाही तोच 100 कोटी रुपये मिळाले. चार महिन्यांत सावेंनी 1680 कोटींची पाणी पुरवठा योजना आणली. यामुळे अतुल सावे यांना निवडून द्या, कॅबिनेट मंत्री...
सप्टेंबर 28, 2019
पुणे -  अस्मानी थैमानानंतर ओढ्यानाल्यांचे पाणी ओसरले असले, तरी घराघरांत साचलेला चिखल काढून पुन्हा संसार उभा करण्याचे आव्हान आहे मांगडेवाडीपासून नवी पेठेपर्यंतच्या वस्त्या आणि सोसायट्यांमध्ये. या भागात पाणी आणि वीजही नाही. रस्तेही वाहून गेले आहेत. महापालिकेची यंत्रणा कामाला लागली असून, जनजीवन सुरळीत...
सप्टेंबर 27, 2019
पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी ते जमिनीत मुरणे गरजेचे असते. मात्र, पुण्यात पाणीच जिरत नाही. कारण, सर्वत्र सिमेंटची बांधकामे करण्यात आली आहेत. त्यामुळे थोडा जरी पाऊस झाला तरी पाणी साचते. सांडपाण्याच्या नैसर्गिक व्यवस्थेत अतिक्रमणे झाली आहेत. त्यामुळे नाले छोटे झाले असून, पाणी वाहून जाण्यासाठी...
सप्टेंबर 21, 2019
नवी मुंबई : महापे येथील एमआयडीसी मुख्यालयाच्या समोर कर्मचारी वसाहतीला समस्यांचा विळखा पडला आहे. या वसाहतीत कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून, या ठिकाणी राहणारे कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे.   एमआयडीसी मुख्यालयासमोर जुनी कार्यालयाची इमारत व कर्मचारी वसाहत आहे. मुख्यालय नवीन...
सप्टेंबर 16, 2019
रस्त्यातील खड्डे, पावसामुळे ठिकठिकाणी साचलेला चिखल, स्वच्छतेचा बोजवारा, तुडुंब भरलेल्या गटार, अतिक्रमणाचा विळखा... जळगावसह अन्य शहरांची ही सार्वत्रिक समस्या. जळगाव तर अशाप्रकारच्या समस्यांचे आगार झालेय.. याचा अर्थ, जळगावात काही विकासकामेच होत नाही, असाही नाही. "अमृत'ची जलवाहिनी, रस्त्यांमधील दुभाजक...
सप्टेंबर 16, 2019
चिंचवड विधानसभा वार्तापत्र पुणे - नागरी सुविधांची वानवा, अपुरा पाणीपुरवठा, रखडलेली विकासकामे यांसह कचरा व वाहतूक कोंडीसारख्या समस्यांनी चिंचवड विधानसभा मतदारसंघातील नागरिक त्रस्त आहेत. पाणीप्रश्‍न सोडण्यासाठी भामा आसखेड धरणातून वाढीव कोटा घेण्यात आला असला, तरी स्थानिकांची तहान अद्याप...
सप्टेंबर 14, 2019
झपाट्याने झालेल्या नागरीकरणाने राज्याच्या राजकारणात शहरी मतेच निर्णायक होताहेत. त्यांच्या प्रश्‍नांना हात घालणे, ते सोडवण्यावर भर देणाऱ्याकडेच सत्तेच्या चाव्या अशी स्थिती निर्माण होऊ लागली आहे. मुंबईचे अनभिषिक्‍त सम्राट स. का. पाटील, त्यांचा सनसनाटी पराभव करून जायंट किलर बनलेले जॉर्ज फर्नांडिस,...
सप्टेंबर 10, 2019
स्थायीकडून 22 कोटींच्या खर्चाला मान्यता पुणे - महापालिकेच्या कार्यालयांसह, मालमत्तांच्या सुरक्षेसाठी एक हजार 350 जणांची ठेकेदाराच्या माध्यमातून "मेगा भरती' केली जाणार आहे, त्यासाठी स्थायी समितीने 22 कोटी 7 लाख 21 हजार रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली. महापालिकेची क्षेत्रीय कार्यालये,...
सप्टेंबर 07, 2019
महाड : शहरातील स्मशानभूमी परिसरात 15 वर्षांपासून साचलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून तेथील संपूर्ण जुना कचरा हटविण्यात येणार आहे. त्यामुळे प्रभात कॉलनी परिसरातील नागरिकांची आता दुर्गंधीपासून सुटका होणार आहे.  महाड शहरातील कचरा शहरातील सावित्री नदीकिनारी असलेल्या...
सप्टेंबर 06, 2019
लोणंद : खंडाळा तालुक्‍यात यंदा वन विभागाने 32 हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट पूर्ण केल्याचे या खात्याचे अधिकारी सांगत आहेत, तर दुसरीकडे ही झाडे नेमकी कुठे लावली ? हे मात्र, अधिकाऱ्यांना नेमकेपणाने सांगता येत नसेल तर बैठकीला काय आमची तोंडे बघायला येता का? असा प्रश्न उपस्थित करून केवळ कागदी घोडे...
ऑगस्ट 29, 2019
कुरूळी जॅकवेलमधून टॅपिंगद्वारे होणार पुरवठा  आळंदी (पुणे) : भामा आसखेड धरणातून पुणे महापालिकेला जाणाऱ्या बंद पाइपलाइनला कुरूळी येथील जॅकवेलमधून टॅपिंगद्वारे आळंदी शहराच्या साडे पाच कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा प्रकल्पास शासनाने अटी शर्तींसह प्रशासकीय मान्यता आज दिली. दरम्यान, हा प्रकल्प कार्यादेश...
ऑगस्ट 26, 2019
वार्तापत्र : हडपसर मतदारसंघ पुणे-  स्वच्छतागृह नाहीत, साफसफाईला महापालिकेचे कर्मचारी येत नाहीत... डेंगी, कावीळमुळे लोक आजारी पडताहेत... विद्यार्थ्यांना बसण्यासाठी जागा नाही... पिण्यासाठी शुद्ध पाणी नाही... स्मशानभूमीसाठी जागा नाही... आरक्षणाच्या जागा बळकावल्या जात आहेत... अशा समस्यांची भलीमोठी...
ऑगस्ट 20, 2019
कोल्हापूर - शहरासाठीची निळी आणि लाल पूररेषा नव्याने बनविण्याची प्रक्रिया पाटबंधारे विभागातून सुरू असल्याने महापालिकेने १२ जुलैपासून रेड झोनमध्ये नव्याने होणाऱ्या प्रकल्पांना तूर्त बांधकाम परवाने देणे बंद केल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. एम. एस. कलशेट्टी यांनी दिली.  महापुरानंतर शहरातील आरोग्य,...
ऑगस्ट 20, 2019
ठाणे : अतिवृष्टीनंतर पावसाने काहीशी उसंत घेतली असली, तरी शहरात साथीच्या आजारांनी डोके वर काढल्याने नागरिकांची आता आजारांशी लढाई सुरू झाली आहे. पालिकेची रुग्णालये व दवाखाने रुग्णांनी हाऊसफुल्ल झाले आहेत. दूषित पाणी आणि डासांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे डेंगी, लेप्टो व मलेरियासह काविळीच्या...
ऑगस्ट 18, 2019
सांगली - पाणी रे पाणी तेरा रंग कैसा...जिसेमें मिलाए उस जैसा...पाण्याला खरंतर कुठलाच रंग नाही. ना धर्म, ना जात...महापुराचं पाणीही वस्ती, जात, धर्म हे पाहून आत घुसलं नाही. सांगली शहरातील मंदिर आणि मशिदीही पाण्याखाली बुडाल्या. प्रचंड घाणी साचली. ही धर्मस्थळे धुण्याचे काम सध्या सुरु आहे. पाणी पाठवले...
ऑगस्ट 18, 2019
पुणे : प्रदूषण रोखण्यासाठी व तुलनेते कमी खर्च यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसह वैयक्तिक वापरासाठी ''इलेक्‍ट्रॉनिक व्हेइकल'ची बाजारात मागणी वाढत आहे. याची भुरळ आता महापालिकेलाही पडली असून, पालिकेच्या ताफ्यात लवकरच भाडेतत्त्वावरील 50 ई-कार दाखल होणार आहेत. यासाठी प्रशासकीय स्तरावर हालचाली सुरू...
ऑगस्ट 12, 2019
सांगली - पूरबाधित क्षेत्रात विद्युत यंत्रणा, पाणीपुरवठा योजना तात्काळ सुरू करा. रोगराई पसरू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवा. लोकांचे जीवन सुरळीत करण्यासाठी आवश्यक सर्व निधी, मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाईल. लोकांच्या गरजा लक्षात घेवून यंत्रणांनी आराखडे तयार करावेत व तात्काळ सादर करावेत, असे...