एकूण 14 परिणाम
जून 05, 2019
चिखली(पुणे) : कुदळवाडी येथे मंगळवारी (ता. 4) मध्यरात्री लागलेल्या आगीत चार गोदामे जळून खाक झाली. अग्निशामक दलाचे दहा बंब आणि सहा खासगी टँकरच्या साह्याने तब्बल सहा तासांनी बुधवारी (ता. 5) सकाळी आठच्या सुमारास ही आग आटोक्‍यात आली, अशी माहिती अग्निशामक दलाचे अधिकारी किरण गावडे यांनी दिली. आगीचे कारण...
जून 05, 2019
नागपूर - ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’, असे म्हणणे जरी सोपे असले तरी प्रत्यक्षात वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन करणे कठीण आहे. निव्वळ वृक्षारोपण करून न थांबता झाडांचे संवर्धन करण्याची जबाबदारी उचलणे गरजेचे आहे. बदलत्या काळासोबत पर्यावरणही बदलत असून, अवेळी पाऊस, वाढते तापमान ही त्याचीच लक्षणे आहे....
नोव्हेंबर 11, 2018
पुणे : पुणेकरांना जीवनमान उंचाविण्याची आशा दाखवून महापालिकेतील सत्ताधारी भाजपने महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची घोषणा केली; निवडणुकांच्या तोंडावर ते प्रत्यक्षात उतरविण्याची धडपड सत्ताधारी करीत असले, तरी आगामी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे 26 जानेवारीपूर्वी भूमिपूजन- उद्‌घाटने करण्याचा "आदेश'...
सप्टेंबर 16, 2018
औरंगाबाद - आर्थिक संकटात असलेल्या महापालिकेवर आजघडीला तब्बल ९०० कोटी रुपयांचा बोजा झाला आहे. वसुली नगण्य असल्याने आगामी काळात ही बिले देणार कशी, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.   महापालिकेची स्थिती ‘आमदनी अठन्नी, खर्चा रुपय्या’ अशी झाली आहे. मालमत्ता कर, पाणीपट्टी, नगररचना विभाग व शासनाकडून मिळणाऱ्या...
सप्टेंबर 09, 2018
जळगाव महापालिकेत आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर लगेचच चंद्रकांत डांगे यांना महापालिका निवडणुकीला सामोरे जावे लागले. तथापि, अत्यंत संयमी आणि संयत व्यक्तिमत्त्व असलेल्या डांगे यांनी हे आव्हान लीलया पेलले. महापालिकेत नवे नगरसेवक दाखल होणार आहेत. जळगाव महापालिकेसमोर अनेक मोठी आव्हाने आहेत.ती निश्...
जुलै 28, 2018
जळगाव : मूलभूत सुविधा देणे, कर्जमुक्ती करणे तसेच गाळेप्रश्‍न सोडविण्याची हमी भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात जनतेला दिली आहे. तिन्ही पक्षांचा जाहीरनामा आज प्रसिद्ध करण्यात आला.  महापालिका निवडणुकीत सर्वांत प्रथम जाहीरनामा शिवसेनेने "वचननामा' म्हणून प्रसिद्ध केला. तर भाजप...
एप्रिल 29, 2018
औरंगाबाद - गेल्या दोन दिवसांपासून झाल्टा शिवारात कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी किरकोळ वाद वगळता शांततेत सुरवात झाली. मात्र, शनिवारी (ता. २८) हर्सूल-सावंगी तलाव परिसरात नियोजित ठिकाणी कचरा टाकण्याला भाजप नगरसेवक पूनमचंद बमणे आणि त्यांच्या समर्थकांनी तीव्र विरोध केला. कार्यकर्त्यांसह...
नोव्हेंबर 10, 2017
औरंगाबाद - राज्याची पर्यटन राजधानी असलेल्या औरंगाबाद शहराची खड्डे, अस्वच्छता, पाणीटंचाई, दुभाजकांची दुरवस्था, विद्रूप चौक यामुळे मोठी बदनामी झाली आहे. आगामी काळात महापालिका प्रशासन, लोकप्रतिनिधी व जनतेच्या सहकार्यातून शहराला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी दिवसाचे अठरा तास काम करण्याचा निर्धार...
ऑक्टोबर 04, 2017
पिंपरी - महागाईने त्रस्त झालेल्या जनतेच्या समस्या मांडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने शनिवारी (ता. ७) महागाईच्या विरोधात सरकारचा निषेध करण्यासाठी मोर्चा काढण्याचे नियोजन केले आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार मोर्चात सहभागी होणार असल्याने पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी मोर्चाची तयारी करण्यासाठी...
मे 17, 2017
मखमलाबाद म्हणताच पेरूचं गाव डोळ्यासमोर उभं राहायचं. मराठा, आदिवासी, वंजारी, माळी, दलित, मुस्लिम, सोनार, पांचाळ आदी समाजबांधवांची लोकवस्ती असलेल्या गावठाणाचा मुख्य व्यवसाय शेती. याच गावातील बहादूर अन्‌ प्रयोगशील शेतकऱ्यांनी गावाला द्राक्षपंढरी अशी ओळख दिली. भाजीपाल्यासह गव्हाचे उत्पादन घेतले जाते....
मे 12, 2017
महाविद्यालय, रुग्णालय, शिवसृष्टी आणि ‘ई-गव्हर्नन्स’; ५ हजार ९१२ कोटींचा अर्थसंकल्प सादर पुणे - मिळकतकर भरणाऱ्या नागरिकांना पाच लाख रुपयांचा अपघाती विमा, महापालिकेचे स्वतंत्र वैद्यकीय आणि परिचारिका महाविद्यालय, ससून रुग्णालयाच्या धर्तीवर कोथरूडमध्ये सार्वजनिक रुग्णालय, सिंहगड रस्ता ते...
एप्रिल 27, 2017
वन्यजीव सैरभैर - सहा महिन्यांत ४० हून अधिक ठिकाणी वणवे कोल्हापूर - उन्हाळ्यात झाडांची पाने वाळलेली असतात; कोणी चुकून काडी ओढून टाकली, तरी बघता बघता जंगलात वणवा पेटतो. वनवैभव होरपळून जाते. नैसर्गिकरीत्या वाढलेली किंवा प्रयत्नपूर्वक वाढवलेली झाडे जागेवरच कोमेजू लागतात. अशा स्थितीत गेल्या सहा...
एप्रिल 12, 2017
नागपूर - भांडेवाडी डम्पिंग यार्डमध्ये मिथेन वायूमुळे आग लागत असून, कचऱ्याचा वाढता ढिगारा आणि महापालिकेच्या बेपर्वाईमुळे या परिसरातील अनेक वस्त्या आगीच्या कवेत येण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. सतत आगीच्या घटना मोठ्या दुर्घटनेचे संकेत देत असूनही महापालिका धृतराष्ट्र बनली आहे. परिसरातील हजारो...
एप्रिल 04, 2017
सह्याद्रीच्या डोंगरकपारीत उन्हाळ्यात वणवा लागण्याच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. वणवे टाळण्यासाठी वन विभागाने डोंगर परिसरातील लोकांच्या जनजागृतीची मोहीम प्रभावीपणे राबविण्याची गरज आहे. वणवे रोखण्यासाठी स्थानिक मंडळांनी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे. शिराळा व शाहूवाडी तालुक्‍यांत...