एकूण 22 परिणाम
फेब्रुवारी 04, 2019
कळवा - कळवा परिसरातील कळवा, खारीगाव, विटावा, शिवाजी नगर, भास्कर नगर, घोळाई नगर परिसरात गेल्या काही वर्षापासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. काही ठिकाणी नळाला पाणीच येत नसल्याने महापालिका प्रशासनाला जाब विचारण्यासाठी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली सोमवार(दि 4)ला खारीगाव ते कळवा प्रभाग...
डिसेंबर 27, 2018
कल्याण : डोंबिवली लगतच्या औद्योगिक परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या प्राथमिक सोयी सुविधांकडे कोणत्याही सरकारी यंत्रणेचे लक्ष नसल्याने तेथील महिलांनी 26 जानेवारीला उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींना वारंवार साकडे घालूनही कोणताही बदल न घडल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे...
नोव्हेंबर 19, 2018
पिण्याच्या पाण्याचा कोटा वाढणार...एसआरएची नियमावली, पोलिसांची घरे, हिंजवडीतील वाहतूक कोंडी, पुरंदरमधील आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी भूसंपादन, असे आणि आणखी काही विषय विधिमंडळाच्या सोमवारपासून (ता. १९) सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात तरी सुटणार का, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे. पुण्याचे नेमके कोणते...
ऑक्टोबर 23, 2018
करकंब : आज पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी पंढरपूर तालुक्यातील बार्डी व करकंब येथील काही शेतकऱ्याच्या प्रत्यक्ष शेतात जाऊन दुष्काळामुळे करपून गेलेल्या पिकांची पाहणी केली. यावेळी त्यांच्या सोबत आमदार बबनदादा शिंदे, आमदार प्रशांत परिचारक, सभापती राजेंद्र पाटील, तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका कृषी...
ऑगस्ट 22, 2018
मालेगाव : शहरात बकरी ईद पारंपारिक पध्दतीने उत्साहात साजरी झाली. मुख्य इदगाह मैदानासह शहर व तालुक्यात लहान मोठ्या 20 ठिकाणी सामुहिक नमाजपठण झाले. बकरी ईदचे (ईद उल अजाह) मुख्य इदगाह मैदानावरील सामुहिक नमाजपठण सकाळी साडेसात ते आठ या दरम्यान झाल्याने नमाजपठणासाठी आलेल्या अनेकांचा हिरमोड झाला. माजी...
जुलै 28, 2018
जळगाव : मूलभूत सुविधा देणे, कर्जमुक्ती करणे तसेच गाळेप्रश्‍न सोडविण्याची हमी भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात जनतेला दिली आहे. तिन्ही पक्षांचा जाहीरनामा आज प्रसिद्ध करण्यात आला.  महापालिका निवडणुकीत सर्वांत प्रथम जाहीरनामा शिवसेनेने "वचननामा' म्हणून प्रसिद्ध केला. तर भाजप...
मे 26, 2018
सांगली : रस्ते, गटारी, अस्वच्छता आणि डासांचा उपद्रव या प्रश्‍नांभोवती अजून किती काळ फिरत बसणार आहेत. सांगली बकाल होत चाललेली असताना कारभारी म्हणून तुम्हाला कशाचेच गांभीर्य नाही. काम करायचे असेल तरच निवडणुकीला उभे राहा, असा जोरदार हल्लाबोल प्रभाग क्रमांक 17 मधील नागरिकांनी "सकाळ संवाद' उपक्रमात केला...
एप्रिल 23, 2018
फुरसुंगी - भेकराईनगरच्या ढमाळवाडीत पालिकेने टॅंकरचे पाणी साठविण्याच्या पुरेशा टाक्‍या न ठेवल्याने थेट टॅंकरच्या पाइपमधूनच नागरिक पाणी भरत असल्याने पाणीटंचाईतही मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. कचरा डेपोग्रस्त ढमाळवाडीला अनेक वर्षांपासून पुणे महापालिकेच्या वतीने पाण्याचे टॅंकर पुरवले...
एप्रिल 08, 2018
सटाणा - बागलाणच्या विकासासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न सुरु आहे. मात्र राज्यातील सत्ताधारी भाजपा सरकार सिंचनाच्या बाबतीत दुजाभाव करीत आहे. तालुक्यातील प्रमुख सिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता मिळूनही या प्रकल्पांच्या प्रत्यक्ष...
मार्च 12, 2018
जुनी सांगवी (पुणे) : महिलांनी बचतगटाच्या माध्यमातुन सुरू केलेले संघटन मर्यादीत न राहता त्यातुन घराबरोबरच परिसराचा विकास साधण्यासाठी सर्वच स्तरावर हिरिरीने भाग घेवुन विकासाला महिलांनी हातभार लावावा, असे जुनी सांगवी सेथे जागतिक महिला दिनानिमित्त बालाजी महिला प्रतिष्ठाण व नगरसेवक हर्षल ढोरे यांनी...
फेब्रुवारी 28, 2018
गडहिंग्लज - कोणतीही करवाढ अगर दरवाढ न करता येथील पालिकेचा 67 कोटींचा अर्थसंकल्प नगराध्यक्षा स्वाती कोरी यांनी आजच्या विशेष सभेत सादर केला. दुरुस्ती आणि चर्चेअंती 84 लाखांच्या या शिलकी अर्थसंकल्पाला सभागृहाने मंजुरी दिली. विशेष करून महिला, क्रीडा, शिक्षण आणि आरोग्य सेवेवर भरीव तरतूद करण्यात आली आहे...
नोव्हेंबर 13, 2017
जोगेश्वरी/कांदिवली - स्वच्छ भारत योजनेंतर्गत महापालिकेने शहरात लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून आवश्‍यक तेथे शौचालये उभारण्याबरोबरच कचराकुंड्याही ठेवल्या; मात्र अवघ्या काही महिन्यातच शौचालय व कचराकुंड्यांची दुरवस्था झाल्याचे पश्‍चिम उपनगरातील जोगेश्‍वरी व कांदिवली या परिसरात पाहायला मिळते. याबाबत...
ऑक्टोबर 31, 2017
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारला येत्या मंगळवारी (उद्या) तीन वर्षे पूर्ण होत आहेत. यामुळे आमदारांचा कार्यकाळही तीन वर्षे पूर्ण होत आहे. त्यांचा उर्वरित दोन वर्षांचा कार्यकाळ आता शिल्लक राहिला आहे. या पार्श्‍वभूमीवर पुणे शहरातील आमदारांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी...
जुलै 24, 2017
गोंदवले - शासनाचा तीर्थक्षेत्र ‘ब’ वर्ग दर्जा असलेल्या गोंदवले बुद्रुकचा विकास होण्यासाठी वाव आहे. त्यासाठी विविध कामांचा सुमारे पावणेपाच कोटी रुपयांचा आराखडा तयार आहे. मात्र, शासनपातळीवर तो धूळखात पडून आहे.   दहा वर्षांपूर्वी तत्कालीन पर्यटन व तीर्थक्षेत्र विकास विभागाचे मंत्री विजयसिंह मोहिते-...
जुलै 22, 2017
पुणे - पाणीपट्टीची थकबाकी असलेल्या महापालिका हद्दीबाहेरील ग्रामपंचायतींना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा ठराव विरोधी पक्षांनी तीव्र विरोध करूनही सत्तारूढ भारतीय जनता पक्षाने बहुमताच्या जोरावर शुक्रवारी सर्वसाधारण सभेत मंजूर केला. सर्वच ग्रामपंचायतींना या धर्तीवर पाणीपुरवठा करावा आणि थकबाकीचा पहिला...
जुलै 12, 2017
स्वच्छ पाणी, स्वच्छतेची आस डॉ. आशीष देशमुख, देवग्राम जलालखेडा - देवग्राम गाव आदर्श करण्यासाठी गावातच अधिकाऱ्यांच्या सभा झाल्या. नियोजनही झाले; पण दोन वर्षे होत आली तरी विकास झाला नाही. गावाचे नाव बदलले; पण रूप मात्र बदलले नाही. आमदार डॉ. देशमुख यांच्या प्रयत्नांनी गावाचे नाव बदलून देवग्राम करण्यात...
मे 17, 2017
मखमलाबाद म्हणताच पेरूचं गाव डोळ्यासमोर उभं राहायचं. मराठा, आदिवासी, वंजारी, माळी, दलित, मुस्लिम, सोनार, पांचाळ आदी समाजबांधवांची लोकवस्ती असलेल्या गावठाणाचा मुख्य व्यवसाय शेती. याच गावातील बहादूर अन्‌ प्रयोगशील शेतकऱ्यांनी गावाला द्राक्षपंढरी अशी ओळख दिली. भाजीपाल्यासह गव्हाचे उत्पादन घेतले जाते....
मे 12, 2017
महाविद्यालय, रुग्णालय, शिवसृष्टी आणि ‘ई-गव्हर्नन्स’; ५ हजार ९१२ कोटींचा अर्थसंकल्प सादर पुणे - मिळकतकर भरणाऱ्या नागरिकांना पाच लाख रुपयांचा अपघाती विमा, महापालिकेचे स्वतंत्र वैद्यकीय आणि परिचारिका महाविद्यालय, ससून रुग्णालयाच्या धर्तीवर कोथरूडमध्ये सार्वजनिक रुग्णालय, सिंहगड रस्ता ते...
फेब्रुवारी 11, 2017
पुणे - शहरातील 50 मार्गांवर महिला, कामगार आणि दुर्बल घटकांसाठी मोफत पीएमपीसेवा, मेट्रो प्रकल्पाला गती, सक्षम पीएमपी, वर्तुळाकार रस्त्याला प्राधान्य, वाय- फाय शहर, पुण्याचा पाणी कोटा राज्य सरकारकडून वाढवून घेणार, शहराला 24 तास पाणीपुरवठा, नागरी सुविधांसाठी ऍमिनिटी स्पेसचा नावीन्यपूर्ण...
डिसेंबर 17, 2016
नेरळ - राजनाला कालव्याच्या दुरुस्तीची कामे अनेक अडचणींवर मात करीत पूर्ण करण्यात पाटबंधारे खात्याला यश आले आहे. पाच वर्षांपासून सुरू झालेल्या दुरुस्तीमधील काही कामे अपूर्ण असली तरी शुक्रवारपासून (ता. 16) शेतीला पाणी सोडण्यात आले आहे; मात्र कालव्यांच्या साफसफाईअभावी किती शेतीपर्यंत हे पाणी पोहोचेल,...