एकूण 30 परिणाम
मार्च 03, 2019
नागपूर - शहराला पाणीटंचाईची झळ बसू लागली असून, अनेक भागातील नळांना पाणी येत नसल्याने त्रस्त नागरिकांसोबत शहर काँग्रेसने आज महापालिकेवर धडक दिली. प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त करताना नगरसेवक, नागरिक, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर माठ फोडले. संतप्त नगरसेवक, नागरिकांनी...
फेब्रुवारी 04, 2019
कळवा - कळवा परिसरातील कळवा, खारीगाव, विटावा, शिवाजी नगर, भास्कर नगर, घोळाई नगर परिसरात गेल्या काही वर्षापासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. काही ठिकाणी नळाला पाणीच येत नसल्याने महापालिका प्रशासनाला जाब विचारण्यासाठी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली सोमवार(दि 4)ला खारीगाव ते कळवा प्रभाग...
जानेवारी 27, 2019
प्रशासनासह पदाधिकाऱ्यांच्या गाड्यांचा ताफा घेऊन काही मोजक्‍या ठिकाणी भेटी देणे याला जनतेच्या तक्रारी, अडचणी समजून घेणे म्हणतात का, असा सवाल अनेक नगरसेवक आणि नागरिक ‘टीम सकाळ’कडे करीत आहेत. वर्षानुवर्षे शेकडो समस्यांना तोंड देत असताना  शहरातील काही झोनमध्ये केवळ ४० किंवा ५० तक्रारींची नोंद...
डिसेंबर 27, 2018
कल्याण : डोंबिवली लगतच्या औद्योगिक परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या प्राथमिक सोयी सुविधांकडे कोणत्याही सरकारी यंत्रणेचे लक्ष नसल्याने तेथील महिलांनी 26 जानेवारीला उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींना वारंवार साकडे घालूनही कोणताही बदल न घडल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे...
सप्टेंबर 16, 2018
औरंगाबाद - आर्थिक संकटात असलेल्या महापालिकेवर आजघडीला तब्बल ९०० कोटी रुपयांचा बोजा झाला आहे. वसुली नगण्य असल्याने आगामी काळात ही बिले देणार कशी, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.   महापालिकेची स्थिती ‘आमदनी अठन्नी, खर्चा रुपय्या’ अशी झाली आहे. मालमत्ता कर, पाणीपट्टी, नगररचना विभाग व शासनाकडून मिळणाऱ्या...
सप्टेंबर 09, 2018
जळगाव महापालिकेत आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर लगेचच चंद्रकांत डांगे यांना महापालिका निवडणुकीला सामोरे जावे लागले. तथापि, अत्यंत संयमी आणि संयत व्यक्तिमत्त्व असलेल्या डांगे यांनी हे आव्हान लीलया पेलले. महापालिकेत नवे नगरसेवक दाखल होणार आहेत. जळगाव महापालिकेसमोर अनेक मोठी आव्हाने आहेत.ती निश्...
ऑगस्ट 25, 2018
पुणे - शैक्षणिक संकुलात पूजा नको. ज्या काही पूजा घालायच्या तर त्या स्वतःच्या घरी घाला; हा पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र आहे. पूजा करण्याला आमचा विरोध नाही, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी येथे व्यक्त केले.  महापालिकेत नव्याने समाविष्ट केलेली 11 गावे आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील महापालिका हद्दीत...
जुलै 29, 2018
शहरात नागरी सुविधांचा अभाव असून, पालिकेच्या आर्थिक स्थितीमुळे सर्व नागरी सुविधा प्रभावित होत आहेत. नागरिकांना रस्ते, पाणी, स्वच्छता, आरोग्य या मूलभूत सुविधांव्यतिरिक्त कोणतीही अपेक्षा नाही. त्यादेखील स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून महापालिका पुरवू शकत नसेल तर नियोजन कुठेतरी चुकते आहे. त्यासाठी...
जून 25, 2018
औरंगाबाद - सुखना नदीच्या वरच्या भागातील कोलठाणवाडी आणि पोखरी येथे शनिवारी (ता.२३) पाऊस झाल्याने नदीला पूर आला. परिणामी, नारेगाव येथे रात्री २०० ते ३०० घरांमध्ये पाणी घुसले. त्यामुळे एकच हाहाकार उडाला. त्यामुळे नागरिकांनी उंच इमारती, मशीद, मदरशात आश्रय घेतला. एवढे होऊनदेखील रविवारी (ता. २४)...
जून 01, 2018
औरंगाबाद - महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असल्याने आयुक्‍त डॉ. निपुण विनायक यांनीही विकासकामांच्या फायलींना ब्रेक लावला आहे. सध्या पाणी व कचऱ्याच्या कामांनाच प्राधान्य दिले जात असल्याने पदाधिकारी, नगरसेवक अस्वस्थ झाले आहेत. महापालिकेच्या तिजोरीत काही वर्षांपासून खडखडाट आहे. त्यात मालमत्ताकर,...
मे 26, 2018
सांगली : रस्ते, गटारी, अस्वच्छता आणि डासांचा उपद्रव या प्रश्‍नांभोवती अजून किती काळ फिरत बसणार आहेत. सांगली बकाल होत चाललेली असताना कारभारी म्हणून तुम्हाला कशाचेच गांभीर्य नाही. काम करायचे असेल तरच निवडणुकीला उभे राहा, असा जोरदार हल्लाबोल प्रभाग क्रमांक 17 मधील नागरिकांनी "सकाळ संवाद' उपक्रमात केला...
एप्रिल 29, 2018
औरंगाबाद - कांचनवाडी, नक्षत्रवाडीत कचरा टाकल्यानंतर तुम्हाला चांगले वाटले. मिटमिट्यात लाठीहल्ला झाला तेव्हा काही वाटले नाही आणि आता हर्सूल येथे कचरा टाकल्यानंतर त्रास का होतो? शहराच्या भल्यासाठी त्रास सहन करा, अशा शब्दांत महापौर नंदकुमार घोडेले यांनी भाजपच्या नगरसेवकांसह...
एप्रिल 29, 2018
औरंगाबाद - गेल्या दोन दिवसांपासून झाल्टा शिवारात कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी किरकोळ वाद वगळता शांततेत सुरवात झाली. मात्र, शनिवारी (ता. २८) हर्सूल-सावंगी तलाव परिसरात नियोजित ठिकाणी कचरा टाकण्याला भाजप नगरसेवक पूनमचंद बमणे आणि त्यांच्या समर्थकांनी तीव्र विरोध केला. कार्यकर्त्यांसह...
एप्रिल 05, 2018
नाशिकः पाथर्डी कचरा डेपोतील अतिप्रदूषित पाणी त्या परिसरातील सहा-सात गावांचे शिवार आणि शहरातील काही वस्त्यांच्या भूगर्भात पाझरल्यामूळे हजारो नागरीकांच्या आरोग्याचा व आयुष्याचा  कचरा होऊ घातला आहे. भूजलातील जहाल विष व त्याचे दुष्परिणाम, सकाळने प्रकाशित केलेले केटीएचएम...
मार्च 23, 2018
नाशिक  - अवास्तव योजनांना फाटा देऊन लोकोपयोगी योजनांचा समावेश करत आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गुरुवारी (ता. 22) 2018-19 या आर्थिक वर्षाचे एक हजार 785 कोटींचे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर केले. "अंथरूण पाहून पाय पसरावे' या म्हणीला साजेसे आर्थिक नियोजन करताना शहरवासीयांना चोवीस तास पाणी, शाश्‍वत...
मार्च 12, 2018
जुनी सांगवी (पुणे) : महिलांनी बचतगटाच्या माध्यमातुन सुरू केलेले संघटन मर्यादीत न राहता त्यातुन घराबरोबरच परिसराचा विकास साधण्यासाठी सर्वच स्तरावर हिरिरीने भाग घेवुन विकासाला महिलांनी हातभार लावावा, असे जुनी सांगवी सेथे जागतिक महिला दिनानिमित्त बालाजी महिला प्रतिष्ठाण व नगरसेवक हर्षल ढोरे यांनी...
मार्च 05, 2018
पुणे : नियोजित महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या उभारणीला प्राधान्य देण्याचे धोरण महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने घेतल्याने प्रभागांमधील फुटकळ कामे पूर्णपणे बाजूला सारली जाणार आहेत. त्यात गल्लीबोळातील रस्त्यांचे डांबरीकरण, कॉंक्रीटीकरण, पदपथांची दुरुस्ती, सांडपाणी वाहिन्यांमधील गाळ काढणे,...
जानेवारी 12, 2018
पुणे- प्रकल्पाचा आराखडा-निविदा तयार करण्याचे तांत्रिक आणि कौशल्याचे काम तज्ज्ञ सल्लागारांकडून करून घ्यायचे आणि ते काटेकोरपणे तपासून प्रकल्प मार्गी लावायचे, असे अपेक्षित असताना या सल्लागारांपैकी अनेक जण खर्च फुगवून महापालिकेची म्हणजेच पर्यायाने पुणेकरांची शुद्ध लूट करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे....
नोव्हेंबर 13, 2017
जोगेश्वरी/कांदिवली - स्वच्छ भारत योजनेंतर्गत महापालिकेने शहरात लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून आवश्‍यक तेथे शौचालये उभारण्याबरोबरच कचराकुंड्याही ठेवल्या; मात्र अवघ्या काही महिन्यातच शौचालय व कचराकुंड्यांची दुरवस्था झाल्याचे पश्‍चिम उपनगरातील जोगेश्‍वरी व कांदिवली या परिसरात पाहायला मिळते. याबाबत...
ऑक्टोबर 31, 2017
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारला येत्या मंगळवारी (उद्या) तीन वर्षे पूर्ण होत आहेत. यामुळे आमदारांचा कार्यकाळही तीन वर्षे पूर्ण होत आहे. त्यांचा उर्वरित दोन वर्षांचा कार्यकाळ आता शिल्लक राहिला आहे. या पार्श्‍वभूमीवर पुणे शहरातील आमदारांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी...