एकूण 16 परिणाम
ऑक्टोबर 14, 2018
नवरात्रोत्सव आपल्याबरोबर अनेक परंपरांचं संचित घेऊन येतो. हा उत्सव म्हणजे स्त्रीच्या शक्तीचा, भूमीचा, निसर्गदेवतेचाही जागर. या उत्सवाच्या निमित्तानं गावांमधल्या महिलांचं आरोग्य, पोषण यांसाठी सगळ्यांनी उपाययोजना केली पाहिजे. दुष्काळाची चाहूल लागली आहे. त्यावरही उतारा शोधला पाहिजे. भारतीय संस्कृतीला...
मार्च 03, 2018
कणकवली - शहरातील सर्वाधिक लांब आणि रुंदीच्या असलेल्या प्रभाग दोनमध्ये मुडेश्‍वर मैदान, कणकवलीची नळपाणी योजना, पर्यटन केंद्राचा भाग येतो. प्रामुख्याने ग्रामीण भाग असलेल्या या प्रभागात शहराचे स्टेडियम प्रस्तावित आहे; परंतु पंधरा वर्षे झाली तरी क्रीडांगणाचे आरक्षण कुठल्याच राज्यकर्त्यांना विकसित करता...
फेब्रुवारी 12, 2018
सातारा - मुलांवर श्रमसंस्कार व्हावेत, निसर्गात जाताना जबाबदार पर्यटन कसे असावे, याचा परिपाठ आज सजग पेरेन्ट्‌स ग्रुपने आपल्या पाल्यांना घालून दिला. या ग्रुपसह धनंजय जांभळे मित्रसमूह व नागरिकांनी सुमारे ३० पोती प्लॅस्टिक कचरा वेचला.  ‘सकाळ’च्या पुढाकाराने लोकसहभागातून सुरू झालेल्या कास...
डिसेंबर 21, 2017
सातारा - स्वच्छ भारत अभियानातील दुसरा टप्पा असलेल्या घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन उपक्रम राबविण्यासाठी जिल्हा परिषदेने आता कंबर कसली आहे. घनकचरा व्यवस्थानासाठी पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील २१७ गावांची निवड केली असून, त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी नवीन वर्षात केली जाणार आहे. त्याबाबतच्या सूचनाही...
नोव्हेंबर 10, 2017
औरंगाबाद - राज्याची पर्यटन राजधानी असलेल्या औरंगाबाद शहराची खड्डे, अस्वच्छता, पाणीटंचाई, दुभाजकांची दुरवस्था, विद्रूप चौक यामुळे मोठी बदनामी झाली आहे. आगामी काळात महापालिका प्रशासन, लोकप्रतिनिधी व जनतेच्या सहकार्यातून शहराला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी दिवसाचे अठरा तास काम करण्याचा निर्धार...
सप्टेंबर 28, 2017
मालवण - जिल्ह्याच्या पर्यटनाचा केंद्रबिंदू म्हणून किल्ले सिंधुदुर्गला पाहिले जाते. समुद्रात साकारलेला हा किल्ला स्थापत्यशास्त्राचा एक उत्तम नमुना म्हणून ओळखला जातो. साडेतीनशेहून अधिक वर्षे सागरी लाटांशी झुंज देत उभा असलेला हा किल्ला प्रत्येक शिवप्रेमींचा प्रेरणास्थान, ऐतिहासिक ठेवा, देश-विदेशातील...
जुलै 24, 2017
गोंदवले - शासनाचा तीर्थक्षेत्र ‘ब’ वर्ग दर्जा असलेल्या गोंदवले बुद्रुकचा विकास होण्यासाठी वाव आहे. त्यासाठी विविध कामांचा सुमारे पावणेपाच कोटी रुपयांचा आराखडा तयार आहे. मात्र, शासनपातळीवर तो धूळखात पडून आहे.   दहा वर्षांपूर्वी तत्कालीन पर्यटन व तीर्थक्षेत्र विकास विभागाचे मंत्री विजयसिंह मोहिते-...
मे 17, 2017
मखमलाबाद म्हणताच पेरूचं गाव डोळ्यासमोर उभं राहायचं. मराठा, आदिवासी, वंजारी, माळी, दलित, मुस्लिम, सोनार, पांचाळ आदी समाजबांधवांची लोकवस्ती असलेल्या गावठाणाचा मुख्य व्यवसाय शेती. याच गावातील बहादूर अन्‌ प्रयोगशील शेतकऱ्यांनी गावाला द्राक्षपंढरी अशी ओळख दिली. भाजीपाल्यासह गव्हाचे उत्पादन घेतले जाते....
मार्च 19, 2017
वैद्यकीय व्यवसायात काही अपप्रवृत्ती शिरल्या आहेत, हे एक कटू सत्य आहे; पण या अपप्रवृत्तींविरुद्ध आवाज उठवण्याचं नैतिक धैर्यही याच व्यवसायात आहे. वैद्यकीय व्यवसायातल्या गैरव्यवहारांविरुद्ध पुस्तकं लिहिणारे, व्याख्यानं देणारे, जनजागृती करणारेही स्वतः डॉक्‍टरच असतात, असं दिसतं! स्वतःच्या व्यवसायातल्या...
फेब्रुवारी 11, 2017
पुणे - शहरातील 50 मार्गांवर महिला, कामगार आणि दुर्बल घटकांसाठी मोफत पीएमपीसेवा, मेट्रो प्रकल्पाला गती, सक्षम पीएमपी, वर्तुळाकार रस्त्याला प्राधान्य, वाय- फाय शहर, पुण्याचा पाणी कोटा राज्य सरकारकडून वाढवून घेणार, शहराला 24 तास पाणीपुरवठा, नागरी सुविधांसाठी ऍमिनिटी स्पेसचा नावीन्यपूर्ण...
जानेवारी 12, 2017
प्रशासन, सत्ताधाऱ्यांच्या अपयशाने २९२ योजना रखडणार पुणे - शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील सुमारे १३ लाख प्रवाशांना ८०० बसगाड्यांद्वारे दिलासा देण्यात आणि समान पद्धतीने पाणीपुरवठा करण्यासाठी १८०० कोटी रुपयांच्या जलवाहिन्या टाकण्याचा प्रस्ताव वेळेत मार्गी लावण्यात महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी...
जानेवारी 12, 2017
दुष्काळप्रवण मराठवाड्यात सत्तरच्या दशकात औरंगाबाद-जालना या दोन ‘सिस्टर सिटीं’मध्ये औद्योगिकीकरणाचे वारे वाहू लागले. नव्वदच्या दशकात त्यावर कळस चढला. ऑटोमोबाईल, फार्मा, सीड, स्टील, लिकर, इलेक्‍ट्रॉनिक्‍स आदी विविध क्षेत्रांत घोडदौड सुरू झाली. वेगवेगळ्या नावाने ‘इंडस्ट्रियल हब’ ओळखले जाऊ लागले. ही...
जानेवारी 12, 2017
असे असतील प्रचाराचे मुद्दे... राष्ट्रवादी काँग्रेस - शहरात १० वर्षांत झालेली विकासकामे, महापालिकेच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षांत शहराला मिळालेले पुरस्कार, शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राबविण्यात आलेल्या योजना, पायाभूत सुविधांची झालेली पूर्तता, नागरी सुविधांसाठी आरक्षणे वाढविण्यासाठी केलेला...
डिसेंबर 18, 2016
एखाद्या देशाला शेजारील देशांकडून कचरा आयात करावा लागतोय. तोदेखील त्या देशाची एक अतिशय निकड किंवा गरज म्हणून, हे पटायला जरा कठीणच जाईल... जागतिक व्यापारामध्ये आयात-निर्यातीच्या निमित्तानं अनेक वस्तू आणि सेवांची उलाढाल होत असते. पर्यटन, बॅंकिंगपासून अन्नधान्य, वस्त्र, सुट्या भागांपासून...
डिसेंबर 13, 2016
एक्‍स्प्रेस, मालगाड्या, रुळावरील कचरा लोकलच्या वक्तशीरपणाच्या आड मुंबई - सीएसटीपासून खोपाली-कसाऱ्यापर्यंत उपनगरीय लोकल प्रतिदिन तब्बल 70 हजार किलोमीटरचा प्रवास करतात. महिन्याभरापासून मध्य रेल्वेच्या लोकलचा लेटमार्कमध्ये वाढ झाली आहे. काही वर्षांपूर्वी केवळ देवदर्शन किंवा पर्यटनाला...
सप्टेंबर 27, 2016
दरवर्षीप्रमाणे यंदाही 17 सप्टेंबर हा आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिन म्हणून पाळण्यात आला. आपल्या किनाऱ्यावरही दरवर्षी काही ठिकाणी हा दिवस पाळला जातो. स्थानिक संस्था, लोक यांच्यामार्फत किनाऱ्यावरील पुळणी, खाड्या यांच्या स्वच्छतेचे कार्यक्रम राबविले जातात; पण हे प्रयोग आजही या दिवसापुरतेच मर्यादित...