एकूण 5 परिणाम
फेब्रुवारी 24, 2019
पाली : अष्टविनायकापैकी एक तिर्थक्षेत्र असलेल्या पालीतील अंबा नदीचे पाणी प्रदुषित झाले आहे. या पाण्यावर कोणतेही शुद्धिकरण न करता थेट पालीकरांना पाणी पुरविले जात असल्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ग्रामस्थांनी पाणी उकळून व गाळून पिण्याचे आवाहन पाली ग्रामपंचायतीकडून करण्यात आले आहे....
ऑक्टोबर 14, 2018
नवरात्रोत्सव आपल्याबरोबर अनेक परंपरांचं संचित घेऊन येतो. हा उत्सव म्हणजे स्त्रीच्या शक्तीचा, भूमीचा, निसर्गदेवतेचाही जागर. या उत्सवाच्या निमित्तानं गावांमधल्या महिलांचं आरोग्य, पोषण यांसाठी सगळ्यांनी उपाययोजना केली पाहिजे. दुष्काळाची चाहूल लागली आहे. त्यावरही उतारा शोधला पाहिजे. भारतीय संस्कृतीला...
जानेवारी 04, 2018
"जेथे नवनवी योजना फुले, विकसोनी देतील गोड फळे  ग्रामराज्याचे स्वप्नही भले, मूर्त होईल त्या गावी''  - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज  खरे काम निष्काम ही ग्रामसेवा झटू सर्व भावे करु स्वर्ग गावा... राष्ट्रसंतांच्या याच विचारांचा वारसा जपत सामूहिक प्रयत्नांतून माहूली जहाॅंगीर (ता. जि. अमरावती) गावाने...
जानेवारी 04, 2017
स्मार्ट सिटी आणि मेट्रो रेल्वे प्रकल्पामुळे शहराच्या विकासाने वेग पकडला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी शहरातील दहा चौकांत सार्वजनिक वायफाय प्रणालीचे लोकार्पण नुकतेच केले. सिमेंटचे रस्ते, एलईडी पथदिवे, हायमास्ट लाइट यामुळे शहराला नवी झळाळी मिळाली किंवा मिळणार...
डिसेंबर 13, 2016
कऱ्हाड - झोपडपट्टी पुनर्वसन, शहरातील वाढती वाहतूक कोंडी याकडे प्राधान्याने लक्ष देतानाच, हद्दवाढ भागातील कचऱ्याचे ढीग, मंडई परिसरात रस्त्यावर बसणारे भाजी विक्रेते, हॉकर्स झोनच्या निर्णयाअभावी हातगाड्यांचे अतिक्रमण यासह रेंगाळलेल्या योजना मार्गी लावण्याचे आव्हान कऱ्हाडच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा...