एकूण 2 परिणाम
डिसेंबर 26, 2019
कास (जि. सातारा) : दुर्गप्रेमींचे ट्रेकींगसाठीचे आवडते ठिकाण असलेला एैतिहासिक वासोटा किल्यावरील ट्रेकींग सोमवारपासून (ता. 31) बुधवारपर्यंत (ता. 1) तीन दिवस बंद राहणार आहे. वन विभागाच्या वतीने ही माहिती देण्यात आली. हेही वाचा - वासोट्याचा धम्माल नाइट ट्रेक... बामणोली खोऱ्यातील घनदाट जंगलाने...
फेब्रुवारी 24, 2019
पाली : अष्टविनायकापैकी एक तिर्थक्षेत्र असलेल्या पालीतील अंबा नदीचे पाणी प्रदुषित झाले आहे. या पाण्यावर कोणतेही शुद्धिकरण न करता थेट पालीकरांना पाणी पुरविले जात असल्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ग्रामस्थांनी पाणी उकळून व गाळून पिण्याचे आवाहन पाली ग्रामपंचायतीकडून करण्यात आले आहे....