एकूण 44 परिणाम
जुलै 17, 2019
पुणे - खासगी सोसायट्यांमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंग करून नियमबाह्य पद्धतीने पैसा जिरविण्याचा प्रयत्न नगरसेवकांकडून केला जात होता. मात्र, महापालिकेच्या आयुक्तांनी खासगी जागेत निधी खर्च करता येणार नाही, हे सर्वसाधारण सभेत स्पष्ट केले. त्यामुळे या प्रस्तावावर नगरसेवकांना पाणी सोडावे लागले. प्रभाग...
जून 05, 2019
चिखली(पुणे) : कुदळवाडी येथे मंगळवारी (ता. 4) मध्यरात्री लागलेल्या आगीत चार गोदामे जळून खाक झाली. अग्निशामक दलाचे दहा बंब आणि सहा खासगी टँकरच्या साह्याने तब्बल सहा तासांनी बुधवारी (ता. 5) सकाळी आठच्या सुमारास ही आग आटोक्‍यात आली, अशी माहिती अग्निशामक दलाचे अधिकारी किरण गावडे यांनी दिली. आगीचे कारण...
एप्रिल 19, 2019
भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसने पुण्याच्या विकासाची भूमिका मांडली आहे. भाजपने त्याला ‘संकल्पपत्र’ म्हटले आहे तर, काँग्रेसने ‘विकासनामा पुण्याचा’. या निवडणुकीत कोणाचाही उमेदवार विजयी होवो; परंतु मतदारांना दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता होणार का, हा खरा कळीचा मुद्दा आहे. गिरीश बापट - संकल्पपत्र ...
मार्च 09, 2019
सुका कचरा मंडई संकल्पना राबवा घनकचऱ्याचे ओला आणि सुका असे वर्गीकरण वेगळा केल्यास त्याचे व्यवस्थापन करता होईल. याला नव्या यंत्रणेची जोड दिल्यास परिणामकारकता वाढेल. त्यासाठी ‘सुका कचरा मंडई’ची संकल्पना राबविता येईल.- किशोरी गद्रे, जनवाणी भविष्यात कचरा...
नोव्हेंबर 20, 2018
पुणे - पुणे रेल्वे स्टेशनच्या मुख्य इमारतीवरील पिण्याच्या पाण्याच्या टाकीत पडून एकाचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाने त्या खोलीला कुलूप लावले आहे. मात्र, पिण्याच्या पाण्याच्या टाक्‍यांची दुर्दशा कायम आहे. तसेच स्टेशनच्या मुख्य प्रवेशद्वारातील सरकता जिना (एस्कलेटर) बंद पडलेला आहे. एकूणच प्रवाशांच्या...
ऑगस्ट 25, 2018
पुणे - शैक्षणिक संकुलात पूजा नको. ज्या काही पूजा घालायच्या तर त्या स्वतःच्या घरी घाला; हा पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र आहे. पूजा करण्याला आमचा विरोध नाही, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी येथे व्यक्त केले.  महापालिकेत नव्याने समाविष्ट केलेली 11 गावे आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील महापालिका हद्दीत...
जुलै 01, 2018
औरंगाबाद - कधी पाइपलाइन फुटल्याने, कधी वीज गुल झाल्याने शहरावर पाणीटंचाईचे संकट ओढवते. त्यात जायकवाडी धरणातील पाणीसाठा कमी होत असल्याने आता शेवाळाचे संकट आले आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महापालिकेच्या पंपगृहातील विहिरींत शेवाळ, गवत येत असून, ते पंपात अडकल्याने पाण्याचा उपसा पाच एमएलडीने घटला आहे...
मे 26, 2018
सांगली : रस्ते, गटारी, अस्वच्छता आणि डासांचा उपद्रव या प्रश्‍नांभोवती अजून किती काळ फिरत बसणार आहेत. सांगली बकाल होत चाललेली असताना कारभारी म्हणून तुम्हाला कशाचेच गांभीर्य नाही. काम करायचे असेल तरच निवडणुकीला उभे राहा, असा जोरदार हल्लाबोल प्रभाग क्रमांक 17 मधील नागरिकांनी "सकाळ संवाद' उपक्रमात केला...
एप्रिल 23, 2018
फुरसुंगी - भेकराईनगरच्या ढमाळवाडीत पालिकेने टॅंकरचे पाणी साठविण्याच्या पुरेशा टाक्‍या न ठेवल्याने थेट टॅंकरच्या पाइपमधूनच नागरिक पाणी भरत असल्याने पाणीटंचाईतही मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. कचरा डेपोग्रस्त ढमाळवाडीला अनेक वर्षांपासून पुणे महापालिकेच्या वतीने पाण्याचे टॅंकर पुरवले...
एप्रिल 03, 2018
पुणे: महापालिकेत समाविष्ट केलेल्या अकरा गावांत पाणी, कचऱ्याचा प्रश्‍न सोडविण्याबरोबरच पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने पावले उचला, असा आदेश जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिला. शासकीय विश्रामगृह येथे पार पडलेल्या बैठकीत महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शीतल...
एप्रिल 03, 2018
पुणे - महापालिकेत समाविष्ट केलेल्या अकरा गावांत पाणी, कचऱ्याचा प्रश्‍न सोडविण्याबरोबरच पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने पावले उचला, असा आदेश जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिला.  शासकीय विश्रामगृह येथे पार पडलेल्या बैठकीत महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त...
फेब्रुवारी 28, 2018
पुणे - समान पाणीपुरवठा योजना, महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांमधील पायाभूत सुविधांसह गेल्या वर्षभरात जाहीर झालेल्या प्रकल्पांच्या उभारणीला गती देण्याचे नियोजन महापालिकेच्या (२०१८-१९) मंगळवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पात केले आहे. तसेच मेट्रो, पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपी) सेवा व सायकल...
फेब्रुवारी 21, 2018
पुणे - ""पाणीपुरवठा-नदीसुधार-मेट्रो आदी महत्त्वाकांक्षी योजना गेल्या वर्षभरात भारतीय जनता पक्षाने मार्गी लावल्या. महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर पहिल्या वर्षी कामकाजाची घडी बसविणे, हे मोठे आव्हान होते. विकास योजनांची मंदावलेली गती वाढविण्यासाठी आम्ही पावले उचलत आहोत,'' अशी माहिती महापौर मुक्‍ता...
फेब्रुवारी 16, 2018
पिंपरी - सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य, नवीन उड्डाण पूल व ग्रेड सेपरेटरचे नियोजन, पाणीगळती थांबविण्यासाठी ठोस उपाययोजना, कचरा व सांडपाण्यावर प्रक्रियेसाठी प्रकल्प उभारणी याबरोबर स्मार्ट सिटी, प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत अभियान ही कामे गतिमान करण्यात येणार आहेत, असे महापालिका...
जानेवारी 23, 2018
पुणे - पीएमपीच्या ताफ्यात एक हजार नव्या बसगाड्या, कचऱ्याची महत्त्वाची समस्या सोडविण्यासाठी तब्बल आठशे टनांचा रामटेकडी प्रकल्प पूर्ण करण्यास प्राधान्य, परवडणाऱ्या सात हजार घरांच्या बांधणीला सुरवात, १५ मॉडेल स्कूलची उभारणी आदी महत्त्वाच्या लोकोपयोगी कामांचा समावेश असलेला ५ हजार ३९७ कोटींचा २०१८-१९ चा...
जानेवारी 12, 2018
पुणे- प्रकल्पाचा आराखडा-निविदा तयार करण्याचे तांत्रिक आणि कौशल्याचे काम तज्ज्ञ सल्लागारांकडून करून घ्यायचे आणि ते काटेकोरपणे तपासून प्रकल्प मार्गी लावायचे, असे अपेक्षित असताना या सल्लागारांपैकी अनेक जण खर्च फुगवून महापालिकेची म्हणजेच पर्यायाने पुणेकरांची शुद्ध लूट करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे....
ऑक्टोबर 31, 2017
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारला येत्या मंगळवारी (उद्या) तीन वर्षे पूर्ण होत आहेत. यामुळे आमदारांचा कार्यकाळही तीन वर्षे पूर्ण होत आहे. त्यांचा उर्वरित दोन वर्षांचा कार्यकाळ आता शिल्लक राहिला आहे. या पार्श्‍वभूमीवर पुणे शहरातील आमदारांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी...
जुलै 23, 2017
पुणे - गल्लीबोळांत उभारलेली बांधकामे, त्याच प्रमाणात वाढलेली लोकसंख्या, त्यामुळे मूलभूत सेवा-सुविधांवरील ताण, विशेषतः अपुरे रस्ते, पिण्याचे पाणी, घनकचरा व्यवस्थापन, या बाबी धायरी, आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक गावांमध्ये पुरविण्याचे आव्हान महापालिकेसमोर आहे. आमची गावे महापालिकेत घेण्याआधी...
जुलै 16, 2017
पुणे - पाऊस कमी झाल्याने खडकवासला धरणातील पाण्याने तळ गाठला आहे. मातीमिश्रित पाण्यामध्ये काही प्रमाणात लोहाचे प्रमाण वाढल्याने पिण्याच्या पाण्याला वास येत आहे; मात्र भीतीचे कारण नसून महापालिकेकडून जागतिक मानांकनानुसार योग्य पद्धतीने पाणी शुद्धीकरण केले जात असल्याचे ‘सकाळ’ने शनिवारी केलेल्या पाहणीत...
जुलै 14, 2017
शहराच्या विकासाच्या दृष्टीने झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची (एसआरए) नियमावली महत्त्वाची आहे. मात्र, ती अद्याप करण्यात आलेली नाही. या संदर्भातील धोरण अधिवेशनात जाहीर करण्यासाठी पाठपुरावा करू. महापालिकेच्या मालकीचे भूखंड ताब्यात घेण्याचा प्रयत्न काही बांधकाम व्यावसायिक करीत आहेत. अशा बांधकाम...