एकूण 17 परिणाम
एप्रिल 28, 2019
असे कितीतरी रम्या आणि जित्या इथल्या वस्त्यांमध्ये आढळून येतात. रम्या, रम्याची आई, रम्याचा अप्पलपोट्या बाप, जित्या...अशी कितीतरी पात्रं. एकदा तरी जिवाची मुंबई करावी, अशी हौस जवळपास सगळ्यांनाच असते. अनेकजणांची ती हौस कधी ना कधी भागतेही... पण हीच जिवाची मुंबई अनेकांचा जीव घेते, अनेकांचा जीवनरस शोषून...
जानेवारी 09, 2019
पिंपरी - केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत शहराचा समावेश झालेला आहे. त्यानुसार पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर परिसरात कामेही सुरू झाली आहेत. मात्र, शहरातील कचऱ्याचा प्रश्‍न अगोदर सोडवा, स्वच्छतेला महत्त्व द्या, नंतर स्मार्ट सिटीचा विचार करा, अशी अपेक्षा शहरातील नागरिकांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त...
नोव्हेंबर 19, 2018
पिण्याच्या पाण्याचा कोटा वाढणार...एसआरएची नियमावली, पोलिसांची घरे, हिंजवडीतील वाहतूक कोंडी, पुरंदरमधील आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी भूसंपादन, असे आणि आणखी काही विषय विधिमंडळाच्या सोमवारपासून (ता. १९) सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात तरी सुटणार का, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे. पुण्याचे नेमके कोणते...
सप्टेंबर 05, 2018
सोलापूर : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शामियान्यांची उभारणी करावी लागणार असल्याने श्री गणेशोत्सवाच्या कालावधीत त्याची काटेकोर अंमलबजावणी होणार आहे. शामियाना उभारण्यात येणाऱ्या परिसरातील 70 टक्के जागा ही वाहतुकीसाठी खुली ठेवावी लागणार आहे.  न्यायालयाच्या आदेशानुसार परिसरातील पोलिस ठाणे, वाहतूक...
ऑगस्ट 22, 2018
मालेगाव : शहरात बकरी ईद पारंपारिक पध्दतीने उत्साहात साजरी झाली. मुख्य इदगाह मैदानासह शहर व तालुक्यात लहान मोठ्या 20 ठिकाणी सामुहिक नमाजपठण झाले. बकरी ईदचे (ईद उल अजाह) मुख्य इदगाह मैदानावरील सामुहिक नमाजपठण सकाळी साडेसात ते आठ या दरम्यान झाल्याने नमाजपठणासाठी आलेल्या अनेकांचा हिरमोड झाला. माजी...
मे 21, 2018
छोट्या खोल्या, छतामधून होणारी पाणीगळती आणि त्यामुळे विद्रूप झालेल्या भिंती, आजूबाजूला अस्वच्छता हे चित्र कुठल्याही झोपडपट्टीचं नाही. तुमचं-आमचं रक्षण करणाऱ्या पोलिसांना सरकारने उदार मनाने देऊ केलेल्या पोलिस वसाहतींचं हे चित्र आहे. ज्याच्यावर विश्‍वास ठेवून आपण आपल्या घरात सुरक्षित राहतो, तोच पोलिस...
एप्रिल 29, 2018
औरंगाबाद - गेल्या दोन दिवसांपासून झाल्टा शिवारात कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी किरकोळ वाद वगळता शांततेत सुरवात झाली. मात्र, शनिवारी (ता. २८) हर्सूल-सावंगी तलाव परिसरात नियोजित ठिकाणी कचरा टाकण्याला भाजप नगरसेवक पूनमचंद बमणे आणि त्यांच्या समर्थकांनी तीव्र विरोध केला. कार्यकर्त्यांसह...
मार्च 30, 2018
नागपूर - शहरात चोवीस तास पाणी मिळेल आणि शहर टॅंकरमुक्‍त होईल, असे सांगण्यात आले. आजही प्रभागात ४२ टॅंकर फिरतात. नंदनवन रस्त्यावरील फेरीवाल्यांच्या फुटपाथवरील अतिक्रमणांमुळे अपार्टमेंटमधील नागरिकांना होणारा त्रास अशा विविध समस्या आणि तक्रारी प्रभाग ३१ मधील नंदनवन परिसरात असलेल्या त्रिशताब्दी...
ऑक्टोबर 31, 2017
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारला येत्या मंगळवारी (उद्या) तीन वर्षे पूर्ण होत आहेत. यामुळे आमदारांचा कार्यकाळही तीन वर्षे पूर्ण होत आहे. त्यांचा उर्वरित दोन वर्षांचा कार्यकाळ आता शिल्लक राहिला आहे. या पार्श्‍वभूमीवर पुणे शहरातील आमदारांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी...
सप्टेंबर 07, 2017
पारंपरिक वाद्यांच्या थाटात विरला डॉल्बीचा आवाज  कोल्हापूर - तब्बल तेवीस तास चाललेल्या गणेश विसर्जन मिरवणूकीला यंदाही तालबध्द लेझीमने चैतन्य दिले. ढोल- ताशाच्या कडकडाटाने ताल दिला तर हलगी घुमक्‍याच्या कडकडाटाने स्फुर्ती दिली. सूरमयी व तालबध्द वाद्यांनी प्रसन्नतेने सारी मिरवणूक भारावून टाकली आणि...
सप्टेंबर 04, 2017
कडेगावला जिल्हाधिकाऱ्यांची धाड - २५०० ब्रास उपसा; १५० ब्रास जप्त  सांगली/वांगी - वाळूवर पोसलेल्या वळू आणि सरकारी वळूंना धक्का देत जिल्हाधिकारी विजयकुमार काळम यांनी कडेगाव तालुक्‍यात वाळू डेपो उद्‌ध्वस्त केले. वांगी वडिये रायबाग आणि शेळकबाव येथे रात्रीच्या अंधारात येरळा नदीतून होणारा...
जुलै 19, 2017
जळगाव - उकिरडा बनलेल्या गोलाणी व्यापारी संकुलाच्या ऐतिहासिक स्वच्छता मोहिमेनंतर दुसऱ्या दिवशी महापालिकेचे ‘अस्वच्छ’ गोलाणी व्यापारी संकुल सोमवारी (१८ जुलै) ऐतिहासिक स्वच्छता मोहीम राबवून १५० टन कचऱ्याची विल्हेवाट लावत चकाचक केल्यानंतर आज प्रभारी आयुक्तांनी पुन्हा या संकुलाचा फेरफटका मारला....
जुलै 14, 2017
शहराच्या विकासाच्या दृष्टीने झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची (एसआरए) नियमावली महत्त्वाची आहे. मात्र, ती अद्याप करण्यात आलेली नाही. या संदर्भातील धोरण अधिवेशनात जाहीर करण्यासाठी पाठपुरावा करू. महापालिकेच्या मालकीचे भूखंड ताब्यात घेण्याचा प्रयत्न काही बांधकाम व्यावसायिक करीत आहेत. अशा बांधकाम...
मे 30, 2017
प्रांत, उपअधीक्षकांकडून पाहणी; ८ जूनपर्यंत अहवाल देण्याचे आदेश जळगाव - शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या गोलाणी संकुलात सफाई होत नसल्याने घाणीचे साम्राज्य, उकिरडे झाल्याचे उपविभागीय दंडाधिकारी व उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या पाहणीतून दिसून आले. त्यानुसार प्रांताधिकारी तथा सहाय्यक उपजिल्हाधिकारी...
एप्रिल 01, 2017
अलिबाग - पाण्यावर पसरलेले दाट शेवाळ... मधेच उगवलेली झाडे-झुडपे... तरंगणाऱ्या प्लास्टिक पिशव्या, पाण्याच्या व मद्याच्या बाटल्या... हे चित्र आहे अलिबाग शहर व परिसरातील तलावांचे. नगरपालिकेने हिराकोट व रामनाथ तलाव परिसरात सुशोभीकरण केले; मात्र पाण्यात साचलेल्या कचरा-घाणीमुळे हे काम...
मार्च 23, 2017
अनधिकृत पथारीवाले, बेकायदेशीर पार्किंग, खासगी वाहन थांबे, कचरा, वाहतूक कोंडी आणि अतिक्रमणे अशा विविध समस्यांच्या विळख्यामध्ये शहरातील बहुतांश चौक अडकले आहेत. दिवसेंदिवस या समस्येत भरच पडत असून, नागरिक हैराण झाले आहेत. महापालिका प्रशासन या प्रश्‍नांकडे डोळेझाक करत असल्याने नागरिकांमध्ये...
फेब्रुवारी 28, 2017
कोल्हापूर - पंचगंगा नदी प्रदूषित करणाऱ्या १८ गावांचे सांडपाणी त्वरित बंद करा, तसेच हेच दूषित पाणी पिण्यासाठी वापरणाऱ्या पंधरा गावांना पर्यायी मार्गाने किंवा निर्जंतुकीकरण करून पाणी देण्याचे आदेश देत जिल्ह्यात दूषित पाण्यामुळे साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव झाल्यास जिल्हा परिषद असो किंवा महापालिकेच्या...