एकूण 11 परिणाम
मार्च 09, 2019
सुका कचरा मंडई संकल्पना राबवा घनकचऱ्याचे ओला आणि सुका असे वर्गीकरण वेगळा केल्यास त्याचे व्यवस्थापन करता होईल. याला नव्या यंत्रणेची जोड दिल्यास परिणामकारकता वाढेल. त्यासाठी ‘सुका कचरा मंडई’ची संकल्पना राबविता येईल.- किशोरी गद्रे, जनवाणी भविष्यात कचरा...
फेब्रुवारी 24, 2019
औरंगाबाद - महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्‍न वर्षभरानंतरही मार्गी लागला नसल्याने विभागीय आयुक्तांसह इतर अधिकाऱ्यांना हजर राहण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद येथील खंडपीठाने शुक्रवारी (ता. 22) दिले आहेत. त्यामुळे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी शनिवारी (ता. 23) तब्बल दीड...
सप्टेंबर 05, 2018
सोलापूर : संभाजी तलावात परिसरातील सोसायट्यांमधील ड्रेनेजचे पाणी मिसळत आहे. धोबी घाटाचे पाणीही तलावातच सोडले जाते, शिवाय तलावाच्या काठावर जागोजागी कचरा टाकल्याने संपूर्ण परिसर प्रदूषित झाला आहे. हे माहिती असतानाही 11 दिवस मनोभावे पूजन केलेल्या विघ्नहर्त्या गणरायाचे तलावातील घाण पाण्यात...
एप्रिल 05, 2018
नाशिकः पाथर्डी कचरा डेपोतील अतिप्रदूषित पाणी त्या परिसरातील सहा-सात गावांचे शिवार आणि शहरातील काही वस्त्यांच्या भूगर्भात पाझरल्यामूळे हजारो नागरीकांच्या आरोग्याचा व आयुष्याचा  कचरा होऊ घातला आहे. भूजलातील जहाल विष व त्याचे दुष्परिणाम, सकाळने प्रकाशित केलेले केटीएचएम...
जानेवारी 25, 2018
कोल्हापूर - पंचगंगा प्रदूषण रोखण्यासाठी उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे यांनी महापालिकेला कालबद्ध कार्यक्रम दिला आहे. ५ फुेब्रवारीपर्यंत ७६ एमएलडी सांडपाण्यावर पूर्ण क्षमतेने प्रक्रिया करा, १५ मार्चपर्यंत सीपीआर व राजहंस प्रेस नाला जयंती नाल्याला जोडणे, दुधाळी नाल्यावरील एसटीपीचे काम २८...
नोव्हेंबर 10, 2017
औरंगाबाद - राज्याची पर्यटन राजधानी असलेल्या औरंगाबाद शहराची खड्डे, अस्वच्छता, पाणीटंचाई, दुभाजकांची दुरवस्था, विद्रूप चौक यामुळे मोठी बदनामी झाली आहे. आगामी काळात महापालिका प्रशासन, लोकप्रतिनिधी व जनतेच्या सहकार्यातून शहराला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी दिवसाचे अठरा तास काम करण्याचा निर्धार...
जुलै 14, 2017
शहराच्या विकासाच्या दृष्टीने झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची (एसआरए) नियमावली महत्त्वाची आहे. मात्र, ती अद्याप करण्यात आलेली नाही. या संदर्भातील धोरण अधिवेशनात जाहीर करण्यासाठी पाठपुरावा करू. महापालिकेच्या मालकीचे भूखंड ताब्यात घेण्याचा प्रयत्न काही बांधकाम व्यावसायिक करीत आहेत. अशा बांधकाम...
मे 30, 2017
प्रांत, उपअधीक्षकांकडून पाहणी; ८ जूनपर्यंत अहवाल देण्याचे आदेश जळगाव - शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या गोलाणी संकुलात सफाई होत नसल्याने घाणीचे साम्राज्य, उकिरडे झाल्याचे उपविभागीय दंडाधिकारी व उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या पाहणीतून दिसून आले. त्यानुसार प्रांताधिकारी तथा सहाय्यक उपजिल्हाधिकारी...
फेब्रुवारी 28, 2017
कोल्हापूर - पंचगंगा नदी प्रदूषित करणाऱ्या १८ गावांचे सांडपाणी त्वरित बंद करा, तसेच हेच दूषित पाणी पिण्यासाठी वापरणाऱ्या पंधरा गावांना पर्यायी मार्गाने किंवा निर्जंतुकीकरण करून पाणी देण्याचे आदेश देत जिल्ह्यात दूषित पाण्यामुळे साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव झाल्यास जिल्हा परिषद असो किंवा महापालिकेच्या...
डिसेंबर 25, 2016
महापालिका आणि प्रदूषण महामंडळाकडून जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न चिखली - कुदळवाडी-जाधववाडी (चिखली) परिसरात भंगार मालाची गोदामे, रस्त्यावर जाळला जाणारा कचरा, रसायनमिश्रित पाणी यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. परंतु, या अनधिकृत व्यवसायांवर कारवाई जबाबदारी असलेली पिंपरी-चिंचवड...
डिसेंबर 13, 2016
प्लॅस्टिक कचरा जाळल्याने धुराचा त्रास; इंद्रायणी नदीत रसायनमिश्रित पाणी चिखली - कुदळवाडी- मोशी परिसरात दररोजच रसायनमिश्रित कचरा आणि प्लॅस्टिक जाळण्यात येतो. त्याचबरोबर रसायनमिश्रित पाणी इंद्रायणी नदीत सोडले जाते. त्यामुळे हवा आणि पाण्याचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे....