एकूण 10 परिणाम
सप्टेंबर 05, 2018
सोलापूर : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शामियान्यांची उभारणी करावी लागणार असल्याने श्री गणेशोत्सवाच्या कालावधीत त्याची काटेकोर अंमलबजावणी होणार आहे. शामियाना उभारण्यात येणाऱ्या परिसरातील 70 टक्के जागा ही वाहतुकीसाठी खुली ठेवावी लागणार आहे.  न्यायालयाच्या आदेशानुसार परिसरातील पोलिस ठाणे, वाहतूक...
एप्रिल 05, 2018
नाशिकः पाथर्डी कचरा डेपोतील अतिप्रदूषित पाणी त्या परिसरातील सहा-सात गावांचे शिवार आणि शहरातील काही वस्त्यांच्या भूगर्भात पाझरल्यामूळे हजारो नागरीकांच्या आरोग्याचा व आयुष्याचा  कचरा होऊ घातला आहे. भूजलातील जहाल विष व त्याचे दुष्परिणाम, सकाळने प्रकाशित केलेले केटीएचएम...
जानेवारी 22, 2018
जागतिक निसर्ग वारसास्थळाचा दर्जा लाभलेल्या कास परिसरास लागलेले अस्वच्छतेचे ग्रहण दूर करण्यासाठी आज सातारकरांचे शेकडो हात सरसावले. परिसरातील पर्यावरणाची साखळी भक्कमपणे संवर्धित करण्यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’च्या वतीने ‘एकच ध्यास, स्वच्छ कास’ हे ब्रीदवाक्‍य घेऊन लोकसहभागातून कास परिसर स्वच्छ...
नोव्हेंबर 14, 2017
गडहिंग्लज - शासन पहिल्यांदाच गावपातळीवरील सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांसाठी निधी उपलब्ध करून देणार आहे. यासाठी जिल्ह्यातील २३१ गावांची निवड करून सर्व्हेसुद्धा झाला. परंतु ग्रामपंचायतींकडे हे प्रकल्प उभारण्यासाठी जागेची टंचाई असल्याने आराखड्याचे (इस्टिमेट) काम ठप्पच आहे. पर्यावरणाच्या...
नोव्हेंबर 10, 2017
औरंगाबाद - राज्याची पर्यटन राजधानी असलेल्या औरंगाबाद शहराची खड्डे, अस्वच्छता, पाणीटंचाई, दुभाजकांची दुरवस्था, विद्रूप चौक यामुळे मोठी बदनामी झाली आहे. आगामी काळात महापालिका प्रशासन, लोकप्रतिनिधी व जनतेच्या सहकार्यातून शहराला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी दिवसाचे अठरा तास काम करण्याचा निर्धार...
मे 30, 2017
प्रांत, उपअधीक्षकांकडून पाहणी; ८ जूनपर्यंत अहवाल देण्याचे आदेश जळगाव - शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या गोलाणी संकुलात सफाई होत नसल्याने घाणीचे साम्राज्य, उकिरडे झाल्याचे उपविभागीय दंडाधिकारी व उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या पाहणीतून दिसून आले. त्यानुसार प्रांताधिकारी तथा सहाय्यक उपजिल्हाधिकारी...
मे 17, 2017
मखमलाबाद म्हणताच पेरूचं गाव डोळ्यासमोर उभं राहायचं. मराठा, आदिवासी, वंजारी, माळी, दलित, मुस्लिम, सोनार, पांचाळ आदी समाजबांधवांची लोकवस्ती असलेल्या गावठाणाचा मुख्य व्यवसाय शेती. याच गावातील बहादूर अन्‌ प्रयोगशील शेतकऱ्यांनी गावाला द्राक्षपंढरी अशी ओळख दिली. भाजीपाल्यासह गव्हाचे उत्पादन घेतले जाते....
फेब्रुवारी 26, 2017
नृसिंहवाडी - येथील दत्त मंदिरासमोरील कृष्णेचे पात्र यंदा मार्चपूर्वीच कोरडे पडले आहे. पंचगंगेपाठोपाठ कृष्णेचीही गटारगंगा झाली असून लोकप्रतिनिधी, आरोग्य विभाग व प्रदूषण नियंत्रण मंडळाने याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. पात्र कमी झाल्यामुळे औरवाडच्या काठावर मासेमारीस उधाण आले असून नदीपात्राशेजारी (...
डिसेंबर 25, 2016
महापालिका आणि प्रदूषण महामंडळाकडून जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न चिखली - कुदळवाडी-जाधववाडी (चिखली) परिसरात भंगार मालाची गोदामे, रस्त्यावर जाळला जाणारा कचरा, रसायनमिश्रित पाणी यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. परंतु, या अनधिकृत व्यवसायांवर कारवाई जबाबदारी असलेली पिंपरी-चिंचवड...
डिसेंबर 13, 2016
प्लॅस्टिक कचरा जाळल्याने धुराचा त्रास; इंद्रायणी नदीत रसायनमिश्रित पाणी चिखली - कुदळवाडी- मोशी परिसरात दररोजच रसायनमिश्रित कचरा आणि प्लॅस्टिक जाळण्यात येतो. त्याचबरोबर रसायनमिश्रित पाणी इंद्रायणी नदीत सोडले जाते. त्यामुळे हवा आणि पाण्याचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे....