एकूण 16 परिणाम
मे 29, 2019
मुंबई - नाल्यात सतत कचरा टाकला जात असल्यास परिसरातील वस्त्यांचा पाणीपुरवठा बंद करण्याचा आदेश महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी मंगळवारी (ता. 28) दिला. नालेसफाई, रस्तेदुरुस्ती आणि अन्य पावसाळी कामांची छायाचित्रे महापालिकेच्या ऍप्लिकेशनवर अपलोड करण्याचे निर्देश देण्यात आले. चुकीची...
जानेवारी 17, 2019
पुणे :  महापालिकेचे 2019-20 चे सुमारे 6 हजार 85 कोटीचे अंदाजपत्रक महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी गुरुवारी( ता.17) मुख्यसभेत सादर केले. 2018-19 चे आयुक्तांचे अंदाजपत्रक 5 हजार 397 कोटी रुपायांचे तर स्थायी समितीचे अंदाजपत्रक 5 हजार 887 कोटी रुपयांचे होते. नवीन योजना कात्री लावत प्रामुख्याने शहरातील...
ऑगस्ट 25, 2018
पुणे - शैक्षणिक संकुलात पूजा नको. ज्या काही पूजा घालायच्या तर त्या स्वतःच्या घरी घाला; हा पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र आहे. पूजा करण्याला आमचा विरोध नाही, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी येथे व्यक्त केले.  महापालिकेत नव्याने समाविष्ट केलेली 11 गावे आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील महापालिका हद्दीत...
जून 01, 2018
औरंगाबाद - महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असल्याने आयुक्‍त डॉ. निपुण विनायक यांनीही विकासकामांच्या फायलींना ब्रेक लावला आहे. सध्या पाणी व कचऱ्याच्या कामांनाच प्राधान्य दिले जात असल्याने पदाधिकारी, नगरसेवक अस्वस्थ झाले आहेत. महापालिकेच्या तिजोरीत काही वर्षांपासून खडखडाट आहे. त्यात मालमत्ताकर,...
एप्रिल 13, 2018
नाशिक - महापालिकेच्या प्रशासकीय खर्चावर नियंत्रण आणण्याबरोबरच कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी विभागप्रमुखांच्या कामकाजात बदल केले आहेत. तसेच अवास्तव वाढवलेले विभाग कमी करून ती संख्या ४६ वरून २३ वर आणली आहे. महापालिकेतील सेवांचे विभाग व उपविभागांचे प्रशासकीय सेवा,...
फेब्रुवारी 28, 2018
पुणे - समान पाणीपुरवठा योजना, महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांमधील पायाभूत सुविधांसह गेल्या वर्षभरात जाहीर झालेल्या प्रकल्पांच्या उभारणीला गती देण्याचे नियोजन महापालिकेच्या (२०१८-१९) मंगळवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पात केले आहे. तसेच मेट्रो, पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपी) सेवा व सायकल...
फेब्रुवारी 16, 2018
पिंपरी - सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य, नवीन उड्डाण पूल व ग्रेड सेपरेटरचे नियोजन, पाणीगळती थांबविण्यासाठी ठोस उपाययोजना, कचरा व सांडपाण्यावर प्रक्रियेसाठी प्रकल्प उभारणी याबरोबर स्मार्ट सिटी, प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत अभियान ही कामे गतिमान करण्यात येणार आहेत, असे महापालिका...
जानेवारी 23, 2018
पुणे - पीएमपीच्या ताफ्यात एक हजार नव्या बसगाड्या, कचऱ्याची महत्त्वाची समस्या सोडविण्यासाठी तब्बल आठशे टनांचा रामटेकडी प्रकल्प पूर्ण करण्यास प्राधान्य, परवडणाऱ्या सात हजार घरांच्या बांधणीला सुरवात, १५ मॉडेल स्कूलची उभारणी आदी महत्त्वाच्या लोकोपयोगी कामांचा समावेश असलेला ५ हजार ३९७ कोटींचा २०१८-१९ चा...
जानेवारी 17, 2018
पुणे - महापालिकेच्या विविध खात्यांचे उत्पन्न घटत असतानाच शहरात सुरू असलेल्या पाण्यापासून ते रस्त्यांपर्यंतच्या मोठ्या भांडवली कामांना निधी कमी न पडू देण्याचे आव्हान महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्यासमोर असणार आहे. त्यातच नव्या अकरा गावांसाठी भरीव तरतूद करावी लागणार असल्याने इतर नवे प्रकल्प...
सप्टेंबर 14, 2017
ठाणे : कळव्यातील विहिरीतील दुषित पाण्यामुळे सात कासवांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील विहीरींमधील पाण्याच्या गुणवत्तेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरातील अनेक जलस्त्रोत प्रदुषित अवस्थेत असून त्यामध्ये कचरा, ड्रेनेज पाणी आणि प्रदुषित पाणीही झिरपू लागले आहे. त्यामुळे शहरातील...
जुलै 24, 2017
पुणे - शहरालगतचा भाग आणि स्वस्तात घरे मिळाल्याने गेल्या दहा वर्षांत शिवणे, शिवणे-उत्तमनगर या गावांचा आकार वेगाने वाढला. पण ही गावे विस्तारत असतानाही त्यांच्या विकासाचे नियोजन झाले नाही. परिणामी, जागोजागी उभी राहिलेली वेडीवाकडी बांधकामे, अपुरे रस्ते, कोलमडणारी वाहतूक, अतिक्रमणे आणि मोकळ्या जागांवरील...
जुलै 16, 2017
महापालिकेचे प्रभारी आयुक्‍त तथा जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी मंगळवारपासून (११ जुलै) सकाळीच शहरातील विविध भागांत स्वच्छतेची पाहणी सुरू केली आहे. त्यांना जागोजागी कचऱ्याचे ढीग आणि अस्वच्छता दिसली. संबंधितांना श्री. निंबाळकरांनी तंबी दिल्यानंतर या भागात नियमित स्वच्छता होत आहे की नाही यावर...
जून 06, 2017
ठाणे - ठाणे महापालिकेतर्फे विविध प्राधिकरणाची विकासकामे सुरू आहेत. तेव्हा पावसाळा तोंडावर असताना अद्याप विकासकामांचा राडारोडा रस्तोरस्ती पडल्याने नागरिकांची वाट बिकट बनली. रस्तोरस्ती गाळ व भरावामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरल्याचे वृत्त दै. "सकाळ'मध्ये (ता. 3) प्रसिद्ध होताच ठाणे महापालिका आयुक्त संजीव...
फेब्रुवारी 21, 2017
जळगाव - हुडको व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या कर्जाच्या बोजातून महापालिकेला सावरणे कठीण झाले आहे. गेल्या काही वर्षांपासून सादर होणाऱ्या अंदाजपत्रकात या कर्जाचा प्रभाव असतो, तो यावेळच्या अंदाजपत्रकातही आहे. वेतन, निवृत्तिवेतनावरील शंभर कोटी आणि कर्जफेडीसाठी पन्नास कोटी अशा दीडशे कोटींच्या...
फेब्रुवारी 18, 2017
नवी मुंबई - महापालिकेच्या विक्रमी सुमारे तीन हजार कोटींच्या अर्थसंकल्पात शहरात विविध सुविधा देण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे. यंदा तुर्भे येथे बोटॅनिकल गार्डन साकारण्यात येणार असून, नवी आरोग्य केंद्रेही उभारण्याची तरतूद आहे. महापालिकेच्या ईटीसी केंद्रामध्ये प्रतीक्षायादी कमी करण्यासाठी दोन...
जानेवारी 12, 2017
प्रशासन, सत्ताधाऱ्यांच्या अपयशाने २९२ योजना रखडणार पुणे - शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील सुमारे १३ लाख प्रवाशांना ८०० बसगाड्यांद्वारे दिलासा देण्यात आणि समान पद्धतीने पाणीपुरवठा करण्यासाठी १८०० कोटी रुपयांच्या जलवाहिन्या टाकण्याचा प्रस्ताव वेळेत मार्गी लावण्यात महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी...