एकूण 24 परिणाम
ऑगस्ट 02, 2019
कऱ्हाड ः शहरात असूनही त्यांना सुविधा मिळत नाही. पावसाळा आला की, समस्यांचे माहेरघरच तेथे पाहावयास मिळते. न उचलला जाणारा कचरा, अपुरी गटारांची सुविधा, निचरा न होणारे पाणी आणि रस्त्यांची झालेली चाळण अशी अवस्था शहरातील प्रकाशनगर, रुक्‍मिणीनगरसह शिक्षक कॉलनीत अनुभवयास येत आहे. शहरातील अनेक...
जून 20, 2019
आळंदी - आषाढी वारीत दरवर्षीप्रमाणे वारकऱ्यांना खड्ड्यांची वारी यंदा अनुभवावी लागणार नाही. कारण, आता पालिकेने राज्य तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून प्रदक्षिणा रस्त्यासह पालिका निधीतून कोट्यवधी रुपये खर्चून रस्ते सिमेंट काँक्रीटचे केले आहेत; तसेच वारीकाळात वारकऱ्यांना आणि आळंदीकरांना पुरेशा प्रमाणात...
नोव्हेंबर 13, 2017
जोगेश्वरी/कांदिवली - स्वच्छ भारत योजनेंतर्गत महापालिकेने शहरात लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून आवश्‍यक तेथे शौचालये उभारण्याबरोबरच कचराकुंड्याही ठेवल्या; मात्र अवघ्या काही महिन्यातच शौचालय व कचराकुंड्यांची दुरवस्था झाल्याचे पश्‍चिम उपनगरातील जोगेश्‍वरी व कांदिवली या परिसरात पाहायला मिळते. याबाबत...
जुलै 14, 2017
शहराच्या विकासाच्या दृष्टीने झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची (एसआरए) नियमावली महत्त्वाची आहे. मात्र, ती अद्याप करण्यात आलेली नाही. या संदर्भातील धोरण अधिवेशनात जाहीर करण्यासाठी पाठपुरावा करू. महापालिकेच्या मालकीचे भूखंड ताब्यात घेण्याचा प्रयत्न काही बांधकाम व्यावसायिक करीत आहेत. अशा बांधकाम...
मे 17, 2017
मखमलाबाद म्हणताच पेरूचं गाव डोळ्यासमोर उभं राहायचं. मराठा, आदिवासी, वंजारी, माळी, दलित, मुस्लिम, सोनार, पांचाळ आदी समाजबांधवांची लोकवस्ती असलेल्या गावठाणाचा मुख्य व्यवसाय शेती. याच गावातील बहादूर अन्‌ प्रयोगशील शेतकऱ्यांनी गावाला द्राक्षपंढरी अशी ओळख दिली. भाजीपाल्यासह गव्हाचे उत्पादन घेतले जाते....
मे 12, 2017
महाविद्यालय, रुग्णालय, शिवसृष्टी आणि ‘ई-गव्हर्नन्स’; ५ हजार ९१२ कोटींचा अर्थसंकल्प सादर पुणे - मिळकतकर भरणाऱ्या नागरिकांना पाच लाख रुपयांचा अपघाती विमा, महापालिकेचे स्वतंत्र वैद्यकीय आणि परिचारिका महाविद्यालय, ससून रुग्णालयाच्या धर्तीवर कोथरूडमध्ये सार्वजनिक रुग्णालय, सिंहगड रस्ता ते...
एप्रिल 12, 2017
नागपूर - भांडेवाडी डम्पिंग यार्डमध्ये मिथेन वायूमुळे आग लागत असून, कचऱ्याचा वाढता ढिगारा आणि महापालिकेच्या बेपर्वाईमुळे या परिसरातील अनेक वस्त्या आगीच्या कवेत येण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. सतत आगीच्या घटना मोठ्या दुर्घटनेचे संकेत देत असूनही महापालिका धृतराष्ट्र बनली आहे. परिसरातील हजारो...
एप्रिल 08, 2017
महापालिका ‘स्थायी’च्या सभेत तक्रारींची दखल घेतली जात नसल्याचा आरोप  जळगाव - शहरातील नागरिकांशी निगडीत असलेल्या कचरा, शौचालयांची साफसफाई होत नसल्याने होणारा त्रास. तसेच अनेक रस्त्यांवर पुन्हा हॉकर्सचे होणाऱ्या अतिक्रमणामुळे स्थायी समितीच्या सभेत आज सदस्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांबाबत...
मार्च 23, 2017
अनधिकृत पथारीवाले, बेकायदेशीर पार्किंग, खासगी वाहन थांबे, कचरा, वाहतूक कोंडी आणि अतिक्रमणे अशा विविध समस्यांच्या विळख्यामध्ये शहरातील बहुतांश चौक अडकले आहेत. दिवसेंदिवस या समस्येत भरच पडत असून, नागरिक हैराण झाले आहेत. महापालिका प्रशासन या प्रश्‍नांकडे डोळेझाक करत असल्याने नागरिकांमध्ये...
मार्च 17, 2017
चिपळूण - पालिकेतील सत्ताधारी भाजपविरोधात शिवसेनेचे नगरसेवक आक्रमक झाले आहेत. नगराध्यक्षा आणि प्रशासन विभागातील उणीदुणी काढली जात आहेत. भाजप आणि सेनेकडून व्यक्तीकेंद्रित राजकारण केले जात आहे. त्यामुळे ऐन शिमगोत्सवात चिपळूण पालिकेत राजकीय शिमगा सुरू आहे. सेना नगरसेवकांना डावलले गेले तर आम्ही विरोधाचे...
मार्च 17, 2017
वाडी (डिफेन्स) - ग्रामपंचायत काळातील बनलेल्या सार्वजनिक विहिरी कचऱ्याने तुडुंब भरल्या असून सार्वजानिक विहिरी कचऱ्याचे माहेरघर बनल्या आहेत. या गंभीर समस्येकडे नगर परिषदचे दुर्लक्ष असून उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागणार आहे.  सध्याच्या परिस्थितीत उन्हाळ्याचे चटके लागायला...
मार्च 05, 2017
सातारा पालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये यंदाही उत्पन्नाकडे दुर्लक्षच  सातारा - दूरदृष्टीचा दुष्काळ, नावीन्याचा अभाव असलेला, उत्पन्नवाढीसाठी काहीही प्रयत्न न करणारा सातारा पालिकेचा अर्थसंकल्प नुकताच मंजूर झाला. विशेष अनुदान व महसुली अनुदानावर म्हणजे रुपयातील तब्बल ६८ पैशांवर पालिकेचा हा अर्थसंकल्प...
मार्च 01, 2017
कोल्हापूर - शहरातील ई वॉर्डातील पाणीप्रश्‍न गंभीर बनत आहे. अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने एक दिवसाआड पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करा, अशी मागणी सभेत करण्यात आली. अध्यक्षस्थानी महापौर हसीना फरास होत्या. सदस्यांनी संतप्त भावना सभागृहात मांडल्या. टॅंकर आहे, पण चालक नाही, अशी स्थिती अनेकदा...
फेब्रुवारी 23, 2017
पुणे - लोहगाव विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी अतिरिक्त अठरा एकर जागा उपलब्ध करून देण्यास संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी बुधवारी तत्त्वतः मान्यता दिली. त्यामुळे विमानतळाच्या विस्तारीकरणाचे काम मार्गी लागण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल पुढे पडले आहे. परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली...
फेब्रुवारी 18, 2017
नवी मुंबई - महापालिकेच्या विक्रमी सुमारे तीन हजार कोटींच्या अर्थसंकल्पात शहरात विविध सुविधा देण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे. यंदा तुर्भे येथे बोटॅनिकल गार्डन साकारण्यात येणार असून, नवी आरोग्य केंद्रेही उभारण्याची तरतूद आहे. महापालिकेच्या ईटीसी केंद्रामध्ये प्रतीक्षायादी कमी करण्यासाठी दोन...
फेब्रुवारी 10, 2017
पुणे - नवी पेठ-पर्वती प्रभागातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार श्‍याम मानकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर उमेदवारांची रामबाग कॉलनी, काका हलवाई दुकान, शास्त्री रस्ता परिसरात प्रचारफेरी काढण्यात आली. उमेदवारांनी घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेतल्या आणि नागरिकांचे प्रश्‍नही समजून घेतले....
फेब्रुवारी 08, 2017
परळी - ‘‘ऐश्वर्य तुझ्या दारातून तोंड दाखवत आहे. तू विवंचना दूर होण्याचे स्थान मुक्त आहेस. परंतु, पुन्हा विवंचनायुक्त आहेस’’, असा सज्जनगडावरील समर्थ महाद्वारातून आत जाताना लागणाऱ्या भिंतीवर कोरलेला शिलालेख प्रत्यक्षात मात्र सज्जनगडच अनुभवत असल्याचे दिसत आहे.  गडाची चढाई करतानाचा खडतर रस्ता, जाताना...
जानेवारी 17, 2017
सासवड रस्ता परिसरातील स्थिती; पीएमपी प्रवाशांची गैरसोय फुरसुंगी - सासवड रस्त्यावरील सत्यपुरम ते मंतरवाडी चौकादरम्यान पीएमपीचे दहा बसथांबे आहेत. त्यांची दुरवस्था झाल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांनी सांगितले.  भेकराईनगर परिसराच्या सव्वा लाख...
जानेवारी 12, 2017
प्रशासन, सत्ताधाऱ्यांच्या अपयशाने २९२ योजना रखडणार पुणे - शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील सुमारे १३ लाख प्रवाशांना ८०० बसगाड्यांद्वारे दिलासा देण्यात आणि समान पद्धतीने पाणीपुरवठा करण्यासाठी १८०० कोटी रुपयांच्या जलवाहिन्या टाकण्याचा प्रस्ताव वेळेत मार्गी लावण्यात महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी...
जानेवारी 04, 2017
स्मार्ट सिटी आणि मेट्रो रेल्वे प्रकल्पामुळे शहराच्या विकासाने वेग पकडला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी शहरातील दहा चौकांत सार्वजनिक वायफाय प्रणालीचे लोकार्पण नुकतेच केले. सिमेंटचे रस्ते, एलईडी पथदिवे, हायमास्ट लाइट यामुळे शहराला नवी झळाळी मिळाली किंवा मिळणार...