एकूण 26 परिणाम
जुलै 17, 2019
पुणे - खासगी सोसायट्यांमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंग करून नियमबाह्य पद्धतीने पैसा जिरविण्याचा प्रयत्न नगरसेवकांकडून केला जात होता. मात्र, महापालिकेच्या आयुक्तांनी खासगी जागेत निधी खर्च करता येणार नाही, हे सर्वसाधारण सभेत स्पष्ट केले. त्यामुळे या प्रस्तावावर नगरसेवकांना पाणी सोडावे लागले. प्रभाग...
जानेवारी 17, 2019
पुणे :  महापालिकेचे 2019-20 चे सुमारे 6 हजार 85 कोटीचे अंदाजपत्रक महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी गुरुवारी( ता.17) मुख्यसभेत सादर केले. 2018-19 चे आयुक्तांचे अंदाजपत्रक 5 हजार 397 कोटी रुपायांचे तर स्थायी समितीचे अंदाजपत्रक 5 हजार 887 कोटी रुपयांचे होते. नवीन योजना कात्री लावत प्रामुख्याने शहरातील...
डिसेंबर 02, 2018
सदा आता सायकलवरून शाळेत जाऊ लागला. त्याची धाकटी बहीण घरीच असायची. एके दिवशी दुपारी सदाची आई, सदा आणि बहीण असे तिघंही अण्णासाहेबांच्या घरी गेले. त्यांनी सदाला ओळखलं. घरात अण्णासाहेबांची पत्नीही होती. घरात जाताच सदाची आई दोघांच्या पायी पडली व तिनं त्यांचे मनापासून आभार मानले. सकाळचे दहा वाजले होते....
नोव्हेंबर 19, 2018
पिण्याच्या पाण्याचा कोटा वाढणार...एसआरएची नियमावली, पोलिसांची घरे, हिंजवडीतील वाहतूक कोंडी, पुरंदरमधील आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी भूसंपादन, असे आणि आणखी काही विषय विधिमंडळाच्या सोमवारपासून (ता. १९) सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात तरी सुटणार का, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे. पुण्याचे नेमके कोणते...
सप्टेंबर 05, 2018
सोलापूर : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शामियान्यांची उभारणी करावी लागणार असल्याने श्री गणेशोत्सवाच्या कालावधीत त्याची काटेकोर अंमलबजावणी होणार आहे. शामियाना उभारण्यात येणाऱ्या परिसरातील 70 टक्के जागा ही वाहतुकीसाठी खुली ठेवावी लागणार आहे.  न्यायालयाच्या आदेशानुसार परिसरातील पोलिस ठाणे, वाहतूक...
जुलै 01, 2018
औरंगाबाद - कधी पाइपलाइन फुटल्याने, कधी वीज गुल झाल्याने शहरावर पाणीटंचाईचे संकट ओढवते. त्यात जायकवाडी धरणातील पाणीसाठा कमी होत असल्याने आता शेवाळाचे संकट आले आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महापालिकेच्या पंपगृहातील विहिरींत शेवाळ, गवत येत असून, ते पंपात अडकल्याने पाण्याचा उपसा पाच एमएलडीने घटला आहे...
जून 01, 2018
औरंगाबाद - महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असल्याने आयुक्‍त डॉ. निपुण विनायक यांनीही विकासकामांच्या फायलींना ब्रेक लावला आहे. सध्या पाणी व कचऱ्याच्या कामांनाच प्राधान्य दिले जात असल्याने पदाधिकारी, नगरसेवक अस्वस्थ झाले आहेत. महापालिकेच्या तिजोरीत काही वर्षांपासून खडखडाट आहे. त्यात मालमत्ताकर,...
एप्रिल 13, 2018
नाशिक - महापालिकेच्या प्रशासकीय खर्चावर नियंत्रण आणण्याबरोबरच कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी विभागप्रमुखांच्या कामकाजात बदल केले आहेत. तसेच अवास्तव वाढवलेले विभाग कमी करून ती संख्या ४६ वरून २३ वर आणली आहे. महापालिकेतील सेवांचे विभाग व उपविभागांचे प्रशासकीय सेवा,...
एप्रिल 08, 2018
सटाणा - बागलाणच्या विकासासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न सुरु आहे. मात्र राज्यातील सत्ताधारी भाजपा सरकार सिंचनाच्या बाबतीत दुजाभाव करीत आहे. तालुक्यातील प्रमुख सिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता मिळूनही या प्रकल्पांच्या प्रत्यक्ष...
मार्च 30, 2018
रोज हजारो टन कचरा देशात निर्माण होतोय. त्यातील पंचवीस टक्के कचऱ्यावरही प्रक्रिया होत नाही. घनकचरा व्यवस्थापनाच्या प्रश्‍नाकडे त्यामुळेच गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असून, सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था आणि सर्वसामान्य नागरिकांनी एकत्रितपणे समस्येचा मुकाबला करायला हवा. शहरांमधील...
मार्च 22, 2018
नाशिक : सन 2018-19 या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात अवास्तव योजनांना फाटा देत लोकोपयोगी योजनांचा समावेश करतं आयुक्त तुकाराम मुंढे यांनी 1785 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक आज स्थायी समितीला सादर केले. अंथरून पाहून पाय पसरावे या म्हणीला साजेसे आर्थिक नियोजन करतांना शहर वासियांना चोविस तास पाणी पुरवठा,...
फेब्रुवारी 21, 2018
पिंपरी - चिंचोळे रस्ते... रखडलेली विकासकामे... त्यातून निर्माण झालेल्या वाहतूकसमस्येत भरडले जाणारे आयटीयन्स अशा हिंजवडीतील वाहतुकीच्या विविध प्रश्‍नांना वाचा फोडली गेली. त्याची दखल प्रशासनालाही घ्यावी लागली. त्यातील अनेक समस्या सुटल्यादेखील. मात्र, आमचे जगणे सुसह्य करा, विशेषत: हिंजवडी परिसर...
ऑक्टोबर 31, 2017
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारला येत्या मंगळवारी (उद्या) तीन वर्षे पूर्ण होत आहेत. यामुळे आमदारांचा कार्यकाळही तीन वर्षे पूर्ण होत आहे. त्यांचा उर्वरित दोन वर्षांचा कार्यकाळ आता शिल्लक राहिला आहे. या पार्श्‍वभूमीवर पुणे शहरातील आमदारांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी...
सप्टेंबर 25, 2017
आटपाडी - आटपाडीचे बाजार पटांगण. शनिवारची वेळ रात्री साडेआठ. वीज गेल्याने चोहीकडे अंधार. एक राजस्थानी तरुण मोबाईलवर बोलत बोलत चाललेला असताना अंधारात अंदाज न आल्यामुळे बाजार पटांगणात मध्यभागी असलेल्या पाणी नसलेल्या २५ फूट खोल विहिरीत पडला. किरकोळ स्वरूपाची दुखापतही झाली. तरुणाने आरडा-ओरडा केल्यावर...
सप्टेंबर 07, 2017
पारंपरिक वाद्यांच्या थाटात विरला डॉल्बीचा आवाज  कोल्हापूर - तब्बल तेवीस तास चाललेल्या गणेश विसर्जन मिरवणूकीला यंदाही तालबध्द लेझीमने चैतन्य दिले. ढोल- ताशाच्या कडकडाटाने ताल दिला तर हलगी घुमक्‍याच्या कडकडाटाने स्फुर्ती दिली. सूरमयी व तालबध्द वाद्यांनी प्रसन्नतेने सारी मिरवणूक भारावून टाकली आणि...
जुलै 24, 2017
गोंदवले - शासनाचा तीर्थक्षेत्र ‘ब’ वर्ग दर्जा असलेल्या गोंदवले बुद्रुकचा विकास होण्यासाठी वाव आहे. त्यासाठी विविध कामांचा सुमारे पावणेपाच कोटी रुपयांचा आराखडा तयार आहे. मात्र, शासनपातळीवर तो धूळखात पडून आहे.   दहा वर्षांपूर्वी तत्कालीन पर्यटन व तीर्थक्षेत्र विकास विभागाचे मंत्री विजयसिंह मोहिते-...
जुलै 19, 2017
जळगाव - उकिरडा बनलेल्या गोलाणी व्यापारी संकुलाच्या ऐतिहासिक स्वच्छता मोहिमेनंतर दुसऱ्या दिवशी महापालिकेचे ‘अस्वच्छ’ गोलाणी व्यापारी संकुल सोमवारी (१८ जुलै) ऐतिहासिक स्वच्छता मोहीम राबवून १५० टन कचऱ्याची विल्हेवाट लावत चकाचक केल्यानंतर आज प्रभारी आयुक्तांनी पुन्हा या संकुलाचा फेरफटका मारला....
जून 14, 2017
प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष - जिल्हाधिकारी कार्यालयाचीही तीच गत होणार?  सांगली - सांगली-मिरज रोडवर विजयनगर येथे नुकतेच उद्‌घाटन झालेली जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत देखणी दिसत आहे; मात्र तिच्याच शेजारी  असलेली मध्यवर्ती प्रशासकीय इमारत दुर्गंधी, अस्वच्छतेच्या विळख्यात सापडली आहे. पिण्याच्या...
मे 17, 2017
मखमलाबाद म्हणताच पेरूचं गाव डोळ्यासमोर उभं राहायचं. मराठा, आदिवासी, वंजारी, माळी, दलित, मुस्लिम, सोनार, पांचाळ आदी समाजबांधवांची लोकवस्ती असलेल्या गावठाणाचा मुख्य व्यवसाय शेती. याच गावातील बहादूर अन्‌ प्रयोगशील शेतकऱ्यांनी गावाला द्राक्षपंढरी अशी ओळख दिली. भाजीपाल्यासह गव्हाचे उत्पादन घेतले जाते....
मार्च 03, 2017
पिंपरी - ‘पिकनिक डेस्टिनेशन’ म्हणून पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक स्थळांची नावे घेता येतील. विकासाचे ‘रोल मॉडेल’ म्हणूनही या शहराकडे बघितले जाते. त्यात आता पिंपळे सौदागरमधील रोझलॅंड हाउसिंग सोसायटीची भर पडली आहे. पक्षिसंवर्धन उपक्रम, कचरा वर्गीकरण, पाणी व्यवस्थापन, वीज बचत आणि जैव खत...