एकूण 39 परिणाम
सप्टेंबर 16, 2019
चिंचवड विधानसभा वार्तापत्र पुणे - नागरी सुविधांची वानवा, अपुरा पाणीपुरवठा, रखडलेली विकासकामे यांसह कचरा व वाहतूक कोंडीसारख्या समस्यांनी चिंचवड विधानसभा मतदारसंघातील नागरिक त्रस्त आहेत. पाणीप्रश्‍न सोडण्यासाठी भामा आसखेड धरणातून वाढीव कोटा घेण्यात आला असला, तरी स्थानिकांची तहान अद्याप...
जून 05, 2019
नागपूर - ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’, असे म्हणणे जरी सोपे असले तरी प्रत्यक्षात वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन करणे कठीण आहे. निव्वळ वृक्षारोपण करून न थांबता झाडांचे संवर्धन करण्याची जबाबदारी उचलणे गरजेचे आहे. बदलत्या काळासोबत पर्यावरणही बदलत असून, अवेळी पाऊस, वाढते तापमान ही त्याचीच लक्षणे आहे....
एप्रिल 19, 2019
भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसने पुण्याच्या विकासाची भूमिका मांडली आहे. भाजपने त्याला ‘संकल्पपत्र’ म्हटले आहे तर, काँग्रेसने ‘विकासनामा पुण्याचा’. या निवडणुकीत कोणाचाही उमेदवार विजयी होवो; परंतु मतदारांना दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता होणार का, हा खरा कळीचा मुद्दा आहे. गिरीश बापट - संकल्पपत्र ...
मार्च 09, 2019
सुका कचरा मंडई संकल्पना राबवा घनकचऱ्याचे ओला आणि सुका असे वर्गीकरण वेगळा केल्यास त्याचे व्यवस्थापन करता होईल. याला नव्या यंत्रणेची जोड दिल्यास परिणामकारकता वाढेल. त्यासाठी ‘सुका कचरा मंडई’ची संकल्पना राबविता येईल.- किशोरी गद्रे, जनवाणी भविष्यात कचरा...
फेब्रुवारी 04, 2019
कळवा - कळवा परिसरातील कळवा, खारीगाव, विटावा, शिवाजी नगर, भास्कर नगर, घोळाई नगर परिसरात गेल्या काही वर्षापासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. काही ठिकाणी नळाला पाणीच येत नसल्याने महापालिका प्रशासनाला जाब विचारण्यासाठी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली सोमवार(दि 4)ला खारीगाव ते कळवा प्रभाग...
जानेवारी 27, 2019
प्रशासनासह पदाधिकाऱ्यांच्या गाड्यांचा ताफा घेऊन काही मोजक्‍या ठिकाणी भेटी देणे याला जनतेच्या तक्रारी, अडचणी समजून घेणे म्हणतात का, असा सवाल अनेक नगरसेवक आणि नागरिक ‘टीम सकाळ’कडे करीत आहेत. वर्षानुवर्षे शेकडो समस्यांना तोंड देत असताना  शहरातील काही झोनमध्ये केवळ ४० किंवा ५० तक्रारींची नोंद...
जानेवारी 09, 2019
पिंपरी - केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत शहराचा समावेश झालेला आहे. त्यानुसार पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर परिसरात कामेही सुरू झाली आहेत. मात्र, शहरातील कचऱ्याचा प्रश्‍न अगोदर सोडवा, स्वच्छतेला महत्त्व द्या, नंतर स्मार्ट सिटीचा विचार करा, अशी अपेक्षा शहरातील नागरिकांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त...
नोव्हेंबर 19, 2018
पिण्याच्या पाण्याचा कोटा वाढणार...एसआरएची नियमावली, पोलिसांची घरे, हिंजवडीतील वाहतूक कोंडी, पुरंदरमधील आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी भूसंपादन, असे आणि आणखी काही विषय विधिमंडळाच्या सोमवारपासून (ता. १९) सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात तरी सुटणार का, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे. पुण्याचे नेमके कोणते...
सप्टेंबर 09, 2018
जळगाव महापालिकेत आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर लगेचच चंद्रकांत डांगे यांना महापालिका निवडणुकीला सामोरे जावे लागले. तथापि, अत्यंत संयमी आणि संयत व्यक्तिमत्त्व असलेल्या डांगे यांनी हे आव्हान लीलया पेलले. महापालिकेत नवे नगरसेवक दाखल होणार आहेत. जळगाव महापालिकेसमोर अनेक मोठी आव्हाने आहेत.ती निश्...
जुलै 28, 2018
जळगाव : मूलभूत सुविधा देणे, कर्जमुक्ती करणे तसेच गाळेप्रश्‍न सोडविण्याची हमी भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात जनतेला दिली आहे. तिन्ही पक्षांचा जाहीरनामा आज प्रसिद्ध करण्यात आला.  महापालिका निवडणुकीत सर्वांत प्रथम जाहीरनामा शिवसेनेने "वचननामा' म्हणून प्रसिद्ध केला. तर भाजप...
जून 21, 2018
मांजरी - येथील पुणे-सोलापूर महामार्गावर पसरलेली माती, वाळू, साचलेले सांडपाणी, अवजड वाहनांचे अनाधिकृत पार्किंग आणि विविध व्यवसायिकांनी थेट महामार्गावरच केलेल्या अतिक्रमणामुळे या ठिकाणी दिवसेंदिवस अपघाताचा धोका वाढत आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागासह वाहतूक...
जून 20, 2018
मांजरी : येथील पुणे-सोलापूर महामार्गावर पसरलेली माती, वाळू, साचलेले सांडपाणी, अवजड वाहनांचे अनाधिकृत पार्किंग आणि विविध व्यवसायिकांनी थेट महामार्गावरच केलेल्या अतिक्रमणामुळे या ठिकाणी दिवसेंदिवस अपघाताचा धोका वाढत आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागासह वाहतूक...
जून 04, 2018
रत्नागिरी - महाश्रमदान व गाळ उपशामुळे परटवणे नदी पुनर्भरण प्रकल्पात फणशी येथील बंधाऱ्यात तीन लाख लिटर्स पाणीसाठा झाला. उन्हाळ्यात एवढे पाणी साचल्याने श्रमदान करणाऱ्यांच्या चेहेऱ्यावर हास्य उमटले. शासकीय तंत्रनिकेतनच्या आजी-माजी विद्यार्थ्यांनी हे शिवधनुष्य पेलले व मोहीम फत्ते केली. रत्नागिरी-...
जून 03, 2018
नदीप्रदूषण पूर्णपणे मानवनिर्मित आहे. दोन-अडीच दशकांपूर्वी राज्यातील नद्यांची स्थिती चांगली होती. मुले लहान वयातच नदीत पोहण्यात तरबेज व्हायची. पूर आला की, बिनदिक्कतपणे सूर मारायची. नदीला आता अवकळा आली. जीवनदायिनी मृतप्राय झाली आहे. तिच्याविषयी. जळगाव - वाळूउपशाने आटल्या नद्या बेसुमार जंगलतोड आणि...
मे 29, 2018
पिंपरी : मोरवाडी चौक ते इंदिरा गांधी पूल मार्गालगत बेकायदा कपडे विक्रीची दुकाने लावली जात आहेत. मात्र, त्याकडे महापालिका प्रशासन जाणीवपूर्वक काणाडोळा करत आहे. पिंपरी पुलाकडे जाण्याच्या मार्गावर डावीकडे काही महिन्यांपूर्वीपर्यंत मोजकीच दुकाने होती; परंतु हळूहळू त्यामध्ये वाढ होत गेली. सध्या या...
मे 26, 2018
सांगली : रस्ते, गटारी, अस्वच्छता आणि डासांचा उपद्रव या प्रश्‍नांभोवती अजून किती काळ फिरत बसणार आहेत. सांगली बकाल होत चाललेली असताना कारभारी म्हणून तुम्हाला कशाचेच गांभीर्य नाही. काम करायचे असेल तरच निवडणुकीला उभे राहा, असा जोरदार हल्लाबोल प्रभाग क्रमांक 17 मधील नागरिकांनी "सकाळ संवाद' उपक्रमात केला...
मे 19, 2018
पिंपरी - मोशी कचरा डेपो आणि दगड खाणी यादरम्यानच्या गायरान जमिनीवर लावलेली झाडे पाण्याअभावी सुकली आहेत. ही झाडे पालिकेने लावलेली नसल्याचे उद्यान आणि पर्यावरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले होते. त्यामुळे जळणाऱ्या झाडांना पाणी घालायचे कोणी, असा प्रश्‍न...
एप्रिल 05, 2018
नाशिकः पाथर्डी कचरा डेपोतील अतिप्रदूषित पाणी त्या परिसरातील सहा-सात गावांचे शिवार आणि शहरातील काही वस्त्यांच्या भूगर्भात पाझरल्यामूळे हजारो नागरीकांच्या आरोग्याचा व आयुष्याचा  कचरा होऊ घातला आहे. भूजलातील जहाल विष व त्याचे दुष्परिणाम, सकाळने प्रकाशित केलेले केटीएचएम...
मार्च 30, 2018
नागपूर - शहरात चोवीस तास पाणी मिळेल आणि शहर टॅंकरमुक्‍त होईल, असे सांगण्यात आले. आजही प्रभागात ४२ टॅंकर फिरतात. नंदनवन रस्त्यावरील फेरीवाल्यांच्या फुटपाथवरील अतिक्रमणांमुळे अपार्टमेंटमधील नागरिकांना होणारा त्रास अशा विविध समस्या आणि तक्रारी प्रभाग ३१ मधील नंदनवन परिसरात असलेल्या त्रिशताब्दी...
मार्च 14, 2018
औरंगाबाद - महापालिकेत कोणाचा पायपोस कोणाला राहिलेला नाही. कोण अधिकारी केव्हा येतो, केव्हाही जातो. तर कोणी दालनात हजर नसते. मागणी केल्यानंतर चार-चार महिने आम्हाला कचरा संकलनासाठी रिक्षा मिळत नाहीत, वेळेवर पथदिवे लावले जात नाहीत. मालमत्ता कर, पाणीपट्टीच्या वसुलीची वाट लागली आहे. असाच...