एकूण 35 परिणाम
मे 16, 2019
देशाला आणि महाराष्ट्राला स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात वरचेवर दुष्काळाच्या संकटाला सामोरे जावे लागले आहे. भीषण दुष्काळी परिस्थितीत मोठ्या संख्येने भूकबळी गेल्याचे भयावह संकट जनतेला अनुभवावे लागले आहे. आपल्या राज्यात 1972 मध्ये पडलेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीमध्ये भूकबळी...
डिसेंबर 27, 2018
कल्याण : डोंबिवली लगतच्या औद्योगिक परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या प्राथमिक सोयी सुविधांकडे कोणत्याही सरकारी यंत्रणेचे लक्ष नसल्याने तेथील महिलांनी 26 जानेवारीला उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींना वारंवार साकडे घालूनही कोणताही बदल न घडल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे...
डिसेंबर 02, 2018
सदा आता सायकलवरून शाळेत जाऊ लागला. त्याची धाकटी बहीण घरीच असायची. एके दिवशी दुपारी सदाची आई, सदा आणि बहीण असे तिघंही अण्णासाहेबांच्या घरी गेले. त्यांनी सदाला ओळखलं. घरात अण्णासाहेबांची पत्नीही होती. घरात जाताच सदाची आई दोघांच्या पायी पडली व तिनं त्यांचे मनापासून आभार मानले. सकाळचे दहा वाजले होते....
एप्रिल 08, 2018
सटाणा - बागलाणच्या विकासासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न सुरु आहे. मात्र राज्यातील सत्ताधारी भाजपा सरकार सिंचनाच्या बाबतीत दुजाभाव करीत आहे. तालुक्यातील प्रमुख सिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता मिळूनही या प्रकल्पांच्या प्रत्यक्ष...
मार्च 30, 2018
रोज हजारो टन कचरा देशात निर्माण होतोय. त्यातील पंचवीस टक्के कचऱ्यावरही प्रक्रिया होत नाही. घनकचरा व्यवस्थापनाच्या प्रश्‍नाकडे त्यामुळेच गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असून, सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था आणि सर्वसामान्य नागरिकांनी एकत्रितपणे समस्येचा मुकाबला करायला हवा. शहरांमधील...
फेब्रुवारी 28, 2018
गडहिंग्लज - कोणतीही करवाढ अगर दरवाढ न करता येथील पालिकेचा 67 कोटींचा अर्थसंकल्प नगराध्यक्षा स्वाती कोरी यांनी आजच्या विशेष सभेत सादर केला. दुरुस्ती आणि चर्चेअंती 84 लाखांच्या या शिलकी अर्थसंकल्पाला सभागृहाने मंजुरी दिली. विशेष करून महिला, क्रीडा, शिक्षण आणि आरोग्य सेवेवर भरीव तरतूद करण्यात आली आहे...
फेब्रुवारी 23, 2018
महाराष्ट्रातील अनेक महापालिकांत अपवाद वगळता साधारणत- वर्षापूर्वी सत्तांतर झाले. निवडणुकीवेळी पक्ष, आघाड्यांनी जाहीरनामे प्रसिद्ध केले. सत्तेवर आलेल्यांना जाहीरनाम्यांचा विसर पडला आहे. कामे प्रलंबित आहेत. शहराचे सौंदर्यीकरण, पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न, रस्ते अशी कामे रखडलेली आहेत. कमाई कमी आणि खर्च...
जानेवारी 17, 2018
कास परिसरात वनभोजनाचा आनंद घेतला नाही, असा सातारकर शोधूनही सापडणार नाही. जेवणानंतर नको असलेले साहित्य तेथेच टाकणे, ही सहज वृत्ती आहे.  कास तलावाला प्लॅस्टिक कचऱ्यातून बाहेर काढण्यासाठी ‘सकाळ’ने एक जानेवारी रोजी श्रमदानातून कास स्वच्छतेची हाक दिली आहे. प्रत्येक रविवारी कासमध्ये स्वच्छता मोहीम चालेल...
ऑक्टोबर 31, 2017
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारला येत्या मंगळवारी (उद्या) तीन वर्षे पूर्ण होत आहेत. यामुळे आमदारांचा कार्यकाळही तीन वर्षे पूर्ण होत आहे. त्यांचा उर्वरित दोन वर्षांचा कार्यकाळ आता शिल्लक राहिला आहे. या पार्श्‍वभूमीवर पुणे शहरातील आमदारांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी...
सप्टेंबर 04, 2017
कडेगावला जिल्हाधिकाऱ्यांची धाड - २५०० ब्रास उपसा; १५० ब्रास जप्त  सांगली/वांगी - वाळूवर पोसलेल्या वळू आणि सरकारी वळूंना धक्का देत जिल्हाधिकारी विजयकुमार काळम यांनी कडेगाव तालुक्‍यात वाळू डेपो उद्‌ध्वस्त केले. वांगी वडिये रायबाग आणि शेळकबाव येथे रात्रीच्या अंधारात येरळा नदीतून होणारा...
ऑगस्ट 30, 2017
नाशिक - ऐन सणासुदीच्या काळात उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख शहरे स्वाईन फ्लूच्या विळख्यात सापडली आहे. आतापर्यंत 60 मृत्यू झालेल्या या विभागात सध्या 331 जण उपचार घेताहेत. गणेशोत्सवाच्या धामधुमीत संततधारेमुळे पावसाळी आजारांचे प्रमाण वाढते आहे. तरीही आरोग्य विभाग मात्र सुस्त आहे.  स्वाइन फ्लूचा उत्तर...
जुलै 14, 2017
शहराच्या विकासाच्या दृष्टीने झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची (एसआरए) नियमावली महत्त्वाची आहे. मात्र, ती अद्याप करण्यात आलेली नाही. या संदर्भातील धोरण अधिवेशनात जाहीर करण्यासाठी पाठपुरावा करू. महापालिकेच्या मालकीचे भूखंड ताब्यात घेण्याचा प्रयत्न काही बांधकाम व्यावसायिक करीत आहेत. अशा बांधकाम...
जुलै 07, 2017
सांडपाण्यावर प्रक्रियेकडे अधिक गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे, जनप्रबोधनाचीही आवश्‍यकता कोल्हापूर - जलप्रदूषणाने अलीकडच्या काळात गंभीर स्वरूप धारण केले आहे. वाढते शहरीकरण आणि औद्योगीकरणाचा पसारा या पार्श्‍वभूमीवर पाण्याच्या शुद्धीकरणाकडे होणारे कमालीचे दुर्लक्ष तसेच प्रशासन, नागरिक यांना या...
जून 22, 2017
पुणे - माजी सैनिकांच्या विधवा पत्नी आणि शहीद जवानांच्या नावे असलेल्या मिळकतींना करातून वगळण्याचा निर्णय स्थायी समितीने बुधवारी घेतला. त्यानुसार सर्वसाधारण करासह, पाणीपट्टी, सफाई, अग्निशामक, वृक्षसंवर्धन, विशेष सफाई आणि मनपा शिक्षण उपकरातून वगळले आहे.  माजी सैनिकांच्या विविध संघटनांनी राज्य सरकार...
जून 14, 2017
प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष - जिल्हाधिकारी कार्यालयाचीही तीच गत होणार?  सांगली - सांगली-मिरज रोडवर विजयनगर येथे नुकतेच उद्‌घाटन झालेली जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत देखणी दिसत आहे; मात्र तिच्याच शेजारी  असलेली मध्यवर्ती प्रशासकीय इमारत दुर्गंधी, अस्वच्छतेच्या विळख्यात सापडली आहे. पिण्याच्या...
जून 06, 2017
ठाणे - ठाणे महापालिकेतर्फे विविध प्राधिकरणाची विकासकामे सुरू आहेत. तेव्हा पावसाळा तोंडावर असताना अद्याप विकासकामांचा राडारोडा रस्तोरस्ती पडल्याने नागरिकांची वाट बिकट बनली. रस्तोरस्ती गाळ व भरावामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरल्याचे वृत्त दै. "सकाळ'मध्ये (ता. 3) प्रसिद्ध होताच ठाणे महापालिका आयुक्त संजीव...
मे 22, 2017
भिवंडी - भिवंडी महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजपने प्रकाशित केलेल्या घोषणापत्रात भिवंडीच्या विकासावर भर देण्यात आला आहे. स्वच्छ, आरोग्यदायी भिवंडी, पुरेसे पाणी, रस्ते, युवक, शहराचा नियोजनबद्ध विकास आदींबरोबरच पारदर्शक कारभाराची हमी यात देण्यात आली आहे.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...
एप्रिल 28, 2017
"मॅंगोनेट' प्रणालीमुळे हापूसचे उड्डाण सोपे! मुंबई - कृषी पणन मंडळातर्फे सादर केलेल्या मॅंगोनेट प्रणालीमुळे बागायतीतून आंबा थेट परदेशांत जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याला रशियात 800 रुपये प्रतिडझन दर मिळाला. नेदरलॅण्डमधूनही मागणी आली; परंतु रत्नागिरीतील "पणन'च्या प्रक्रिया हाउसला अद्याप...
मार्च 30, 2017
पुणे - सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अर्थात, पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपी) सेवा सुधारताना, कचऱ्याचे व्यवस्थापन आणि पाणी प्रश्‍न कायमस्वरूपी सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे महापालिकेच्या स्थायी समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी बुधवारी सांगितले. नियोजित चोवीस तास पाणीपुरवठा...
मार्च 24, 2017
पुणे - महापालिकेत उरळी देवाची गाव सामावून घेण्याच्या प्रक्रियेला आता गती येण्याची शक्‍यता असून, या संदर्भात राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे महापौर मुक्ता टिळक यांनी गुरुवारी सांगितले. गावात पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी गेल्या आठ वर्षांत सुमारे 66 कोटी रुपये खर्च झाल्याचेही...