एकूण 14 परिणाम
जून 05, 2019
नागपूर - ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’, असे म्हणणे जरी सोपे असले तरी प्रत्यक्षात वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन करणे कठीण आहे. निव्वळ वृक्षारोपण करून न थांबता झाडांचे संवर्धन करण्याची जबाबदारी उचलणे गरजेचे आहे. बदलत्या काळासोबत पर्यावरणही बदलत असून, अवेळी पाऊस, वाढते तापमान ही त्याचीच लक्षणे आहे....
जानेवारी 17, 2019
पुणे :  महापालिकेचे 2019-20 चे सुमारे 6 हजार 85 कोटीचे अंदाजपत्रक महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी गुरुवारी( ता.17) मुख्यसभेत सादर केले. 2018-19 चे आयुक्तांचे अंदाजपत्रक 5 हजार 397 कोटी रुपायांचे तर स्थायी समितीचे अंदाजपत्रक 5 हजार 887 कोटी रुपयांचे होते. नवीन योजना कात्री लावत प्रामुख्याने शहरातील...
डिसेंबर 02, 2018
सदा आता सायकलवरून शाळेत जाऊ लागला. त्याची धाकटी बहीण घरीच असायची. एके दिवशी दुपारी सदाची आई, सदा आणि बहीण असे तिघंही अण्णासाहेबांच्या घरी गेले. त्यांनी सदाला ओळखलं. घरात अण्णासाहेबांची पत्नीही होती. घरात जाताच सदाची आई दोघांच्या पायी पडली व तिनं त्यांचे मनापासून आभार मानले. सकाळचे दहा वाजले होते....
सप्टेंबर 09, 2018
जळगाव महापालिकेत आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर लगेचच चंद्रकांत डांगे यांना महापालिका निवडणुकीला सामोरे जावे लागले. तथापि, अत्यंत संयमी आणि संयत व्यक्तिमत्त्व असलेल्या डांगे यांनी हे आव्हान लीलया पेलले. महापालिकेत नवे नगरसेवक दाखल होणार आहेत. जळगाव महापालिकेसमोर अनेक मोठी आव्हाने आहेत.ती निश्...
मार्च 23, 2018
नाशिक  - अवास्तव योजनांना फाटा देऊन लोकोपयोगी योजनांचा समावेश करत आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गुरुवारी (ता. 22) 2018-19 या आर्थिक वर्षाचे एक हजार 785 कोटींचे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर केले. "अंथरूण पाहून पाय पसरावे' या म्हणीला साजेसे आर्थिक नियोजन करताना शहरवासीयांना चोवीस तास पाणी, शाश्‍वत...
मार्च 22, 2018
नाशिक : सन 2018-19 या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात अवास्तव योजनांना फाटा देत लोकोपयोगी योजनांचा समावेश करतं आयुक्त तुकाराम मुंढे यांनी 1785 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक आज स्थायी समितीला सादर केले. अंथरून पाहून पाय पसरावे या म्हणीला साजेसे आर्थिक नियोजन करतांना शहर वासियांना चोविस तास पाणी पुरवठा,...
मार्च 05, 2018
पुणे : नियोजित महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या उभारणीला प्राधान्य देण्याचे धोरण महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने घेतल्याने प्रभागांमधील फुटकळ कामे पूर्णपणे बाजूला सारली जाणार आहेत. त्यात गल्लीबोळातील रस्त्यांचे डांबरीकरण, कॉंक्रीटीकरण, पदपथांची दुरुस्ती, सांडपाणी वाहिन्यांमधील गाळ काढणे,...
फेब्रुवारी 28, 2018
पुणे - समान पाणीपुरवठा योजना, महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांमधील पायाभूत सुविधांसह गेल्या वर्षभरात जाहीर झालेल्या प्रकल्पांच्या उभारणीला गती देण्याचे नियोजन महापालिकेच्या (२०१८-१९) मंगळवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पात केले आहे. तसेच मेट्रो, पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपी) सेवा व सायकल...
फेब्रुवारी 21, 2018
पुणे - ""पाणीपुरवठा-नदीसुधार-मेट्रो आदी महत्त्वाकांक्षी योजना गेल्या वर्षभरात भारतीय जनता पक्षाने मार्गी लावल्या. महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर पहिल्या वर्षी कामकाजाची घडी बसविणे, हे मोठे आव्हान होते. विकास योजनांची मंदावलेली गती वाढविण्यासाठी आम्ही पावले उचलत आहोत,'' अशी माहिती महापौर मुक्‍ता...
जानेवारी 17, 2018
पुणे - महापालिकेच्या विविध खात्यांचे उत्पन्न घटत असतानाच शहरात सुरू असलेल्या पाण्यापासून ते रस्त्यांपर्यंतच्या मोठ्या भांडवली कामांना निधी कमी न पडू देण्याचे आव्हान महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्यासमोर असणार आहे. त्यातच नव्या अकरा गावांसाठी भरीव तरतूद करावी लागणार असल्याने इतर नवे प्रकल्प...
जानेवारी 12, 2018
पुणे- प्रकल्पाचा आराखडा-निविदा तयार करण्याचे तांत्रिक आणि कौशल्याचे काम तज्ज्ञ सल्लागारांकडून करून घ्यायचे आणि ते काटेकोरपणे तपासून प्रकल्प मार्गी लावायचे, असे अपेक्षित असताना या सल्लागारांपैकी अनेक जण खर्च फुगवून महापालिकेची म्हणजेच पर्यायाने पुणेकरांची शुद्ध लूट करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे....
जुलै 24, 2017
गोंदवले - शासनाचा तीर्थक्षेत्र ‘ब’ वर्ग दर्जा असलेल्या गोंदवले बुद्रुकचा विकास होण्यासाठी वाव आहे. त्यासाठी विविध कामांचा सुमारे पावणेपाच कोटी रुपयांचा आराखडा तयार आहे. मात्र, शासनपातळीवर तो धूळखात पडून आहे.   दहा वर्षांपूर्वी तत्कालीन पर्यटन व तीर्थक्षेत्र विकास विभागाचे मंत्री विजयसिंह मोहिते-...
जुलै 18, 2017
महापालिकेच्या ५५० कर्मचाऱ्यांनी केली स्वच्छता; ७८ ट्रॅक्‍टर कचरा संकलन  जळगाव - अस्वच्छतेच्या प्रश्‍नावरून गोलाणी व्यापारी संकुल चार दिवस बंद ठेवण्याचे आदेश दिल्यानंतर व्यापारी, गाळेधारकांचे धाबे दणाणले. रविवारी त्यातून तोडगा काढत आज प्रभारी आयुक्तांच्या आदेशाने संपूर्ण गोलाणीत...
मे 17, 2017
मखमलाबाद म्हणताच पेरूचं गाव डोळ्यासमोर उभं राहायचं. मराठा, आदिवासी, वंजारी, माळी, दलित, मुस्लिम, सोनार, पांचाळ आदी समाजबांधवांची लोकवस्ती असलेल्या गावठाणाचा मुख्य व्यवसाय शेती. याच गावातील बहादूर अन्‌ प्रयोगशील शेतकऱ्यांनी गावाला द्राक्षपंढरी अशी ओळख दिली. भाजीपाल्यासह गव्हाचे उत्पादन घेतले जाते....