एकूण 14 परिणाम
सप्टेंबर 05, 2018
सोलापूर : संभाजी तलावात परिसरातील सोसायट्यांमधील ड्रेनेजचे पाणी मिसळत आहे. धोबी घाटाचे पाणीही तलावातच सोडले जाते, शिवाय तलावाच्या काठावर जागोजागी कचरा टाकल्याने संपूर्ण परिसर प्रदूषित झाला आहे. हे माहिती असतानाही 11 दिवस मनोभावे पूजन केलेल्या विघ्नहर्त्या गणरायाचे तलावातील घाण पाण्यात...
सप्टेंबर 05, 2018
सोलापूर : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शामियान्यांची उभारणी करावी लागणार असल्याने श्री गणेशोत्सवाच्या कालावधीत त्याची काटेकोर अंमलबजावणी होणार आहे. शामियाना उभारण्यात येणाऱ्या परिसरातील 70 टक्के जागा ही वाहतुकीसाठी खुली ठेवावी लागणार आहे.  न्यायालयाच्या आदेशानुसार परिसरातील पोलिस ठाणे, वाहतूक...
जून 21, 2018
मांजरी - येथील पुणे-सोलापूर महामार्गावर पसरलेली माती, वाळू, साचलेले सांडपाणी, अवजड वाहनांचे अनाधिकृत पार्किंग आणि विविध व्यवसायिकांनी थेट महामार्गावरच केलेल्या अतिक्रमणामुळे या ठिकाणी दिवसेंदिवस अपघाताचा धोका वाढत आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागासह वाहतूक...
जून 20, 2018
मांजरी : येथील पुणे-सोलापूर महामार्गावर पसरलेली माती, वाळू, साचलेले सांडपाणी, अवजड वाहनांचे अनाधिकृत पार्किंग आणि विविध व्यवसायिकांनी थेट महामार्गावरच केलेल्या अतिक्रमणामुळे या ठिकाणी दिवसेंदिवस अपघाताचा धोका वाढत आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागासह वाहतूक...
मे 26, 2018
सांगली : रस्ते, गटारी, अस्वच्छता आणि डासांचा उपद्रव या प्रश्‍नांभोवती अजून किती काळ फिरत बसणार आहेत. सांगली बकाल होत चाललेली असताना कारभारी म्हणून तुम्हाला कशाचेच गांभीर्य नाही. काम करायचे असेल तरच निवडणुकीला उभे राहा, असा जोरदार हल्लाबोल प्रभाग क्रमांक 17 मधील नागरिकांनी "सकाळ संवाद' उपक्रमात केला...
फेब्रुवारी 23, 2018
महाराष्ट्रातील अनेक महापालिकांत अपवाद वगळता साधारणत- वर्षापूर्वी सत्तांतर झाले. निवडणुकीवेळी पक्ष, आघाड्यांनी जाहीरनामे प्रसिद्ध केले. सत्तेवर आलेल्यांना जाहीरनाम्यांचा विसर पडला आहे. कामे प्रलंबित आहेत. शहराचे सौंदर्यीकरण, पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न, रस्ते अशी कामे रखडलेली आहेत. कमाई कमी आणि खर्च...
ऑक्टोबर 31, 2017
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारला येत्या मंगळवारी (उद्या) तीन वर्षे पूर्ण होत आहेत. यामुळे आमदारांचा कार्यकाळही तीन वर्षे पूर्ण होत आहे. त्यांचा उर्वरित दोन वर्षांचा कार्यकाळ आता शिल्लक राहिला आहे. या पार्श्‍वभूमीवर पुणे शहरातील आमदारांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी...
जून 04, 2017
आधी केले... मग सांगितले! काही वर्षांपूर्वीची ही घटना. त्यावेळी मी सोलापूर जिल्हा परिषदेत एका शाळेत शिक्षक म्हणून नवीनच रुजू झालो होतो. त्या वर्षी माझ्याकडं इयत्ता सहावीचा वर्ग होता. विशेष म्हणजे सर्व विषय आपणच शिकवायचे. शिवाय शाळेत सर्व प्रकारची जबाबदारी आपणच पार पाडावी लागत असे. इतर शाळांसारखे...
मे 13, 2017
मुंबई - स्मार्ट सिटी आणि अमृत योजनेत पालिकांना निधी उभारण्यासाठी बॉंड इश्‍यू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यांच्यासाठी आवश्‍यक पत मानांकन नुकतेच जाहीर करण्यात आले. 14 राज्यांतील 94 शहरांचे पत मानांकन करण्यात आले. यात पुणे आणि नवी मुंबई महापालिकेला गुंतवणुकीस पूरक असलेले सर्वोच ए ए +...
मे 06, 2017
नर-मादी धबधबाही वर्षभर सुरू राहणार, लवकरच बोटिंगचीही सोय नळदुर्ग - राज्यातील किल्ल्यांपैकी सर्वांत मोठा भुईकोट किल्ला म्हणून नळदुर्गचा उल्लेख केला जातो. पावसाळ्यात येथील नर मादी धबधबा पर्यटकांसाठी खास पर्वणीच ठरते. वर्षभर या किल्ल्यात पर्यटकांची गर्दी असते, असे असूनही पुरातत्त्व विभागाच्या...
फेब्रुवारी 13, 2017
पुणे - "पुणे महानगरपालिकेच्या येत्या निवडणुकींत भारतीय जनता पक्षास स्पष्ट बहुमत देऊन विजयी करा, आम्ही तुमच्या स्वप्नातलं पुणे उभे करु,' असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (सोमवार) बाणेर येथील सभेमध्ये बोलताना केले. मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलेल्या भाषणामध्ये शहरीकरणाच्या एकंदर...
जानेवारी 12, 2017
दुष्काळप्रवण मराठवाड्यात सत्तरच्या दशकात औरंगाबाद-जालना या दोन ‘सिस्टर सिटीं’मध्ये औद्योगिकीकरणाचे वारे वाहू लागले. नव्वदच्या दशकात त्यावर कळस चढला. ऑटोमोबाईल, फार्मा, सीड, स्टील, लिकर, इलेक्‍ट्रॉनिक्‍स आदी विविध क्षेत्रांत घोडदौड सुरू झाली. वेगवेगळ्या नावाने ‘इंडस्ट्रियल हब’ ओळखले जाऊ लागले. ही...
जानेवारी 11, 2017
■ मुंबई स्थापना : 1882 मध्ये देशातील पहिली महानगरपालिका म्हणून अस्तित्वात आली लोकसंख्या : सुमारे सव्वा कोटी सदस्य संख्या : 227 सत्ताधारी पक्ष : शिवसेना-भाजप (युती) महापौर : स्नेहल आंबेकर (शिवसेना) उपमहापौर : अलका केरकर (भाजप) पक्षीय बलाबल : एकूण 227 शिवसेना : 89 भाजप : 32 कॉंग्रेस : 52 मनसे : 28...
सप्टेंबर 22, 2016
राज्यातील इतर शहरे विकासाच्या मागे धावत असली, तरी सोलापूर शहरातील नागरिक मात्र 52 वर्षांनंतरही आवश्‍यक मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. त्यात आता स्मार्ट सिटीची भर पडली आहे. महापालिका स्थापनेवेळी 33 चौरस किलोमीटरचे क्षेत्रफळ आता 179 चौरस किलोमीटर झाले आहे. मिळकती, लोकसंख्या वाढली, नगरे वाढली; सुविधा...