एकूण 53 परिणाम
सप्टेंबर 28, 2019
पुणे -  अस्मानी थैमानानंतर ओढ्यानाल्यांचे पाणी ओसरले असले, तरी घराघरांत साचलेला चिखल काढून पुन्हा संसार उभा करण्याचे आव्हान आहे मांगडेवाडीपासून नवी पेठेपर्यंतच्या वस्त्या आणि सोसायट्यांमध्ये. या भागात पाणी आणि वीजही नाही. रस्तेही वाहून गेले आहेत. महापालिकेची यंत्रणा कामाला लागली असून, जनजीवन सुरळीत...
ऑगस्ट 12, 2019
सांगली - पूरबाधित क्षेत्रात विद्युत यंत्रणा, पाणीपुरवठा योजना तात्काळ सुरू करा. रोगराई पसरू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवा. लोकांचे जीवन सुरळीत करण्यासाठी आवश्यक सर्व निधी, मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाईल. लोकांच्या गरजा लक्षात घेवून यंत्रणांनी आराखडे तयार करावेत व तात्काळ सादर करावेत, असे...
ऑगस्ट 01, 2019
नागपूर : गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) औषधालयासह एक्‍स रे विभाग परिसरात पाणीच पाणी साचले आहे. वॉर्ड क्रमांक 18 मध्ये छताला गळती लागल्याने कुलरचे टप आणि प्लॅस्टिकचे ड्रम ठेवले आहेत. याशिवाय कान-नाक-घसा विभागाजवळच्या...
जुलै 29, 2019
ठाणे : ठाणे शहरासह जिल्ह्यात शुक्रवारी रात्रीपासून धुमाकूळ घातलेल्या पावसाने रविवारी मात्र थोडी उसंत घेतली. त्यामुळे जनजीवन काही प्रमाणात रुळावर आले होते; पण ग्रामीण भागात धुवाधार पावसामुळे वीजपुरवठा खंडित होऊन पाणीपुरवठ्यावर परिणाम झाल्याने नागरिकांची मोठी कोंडी झाली. त्यातच मध्य रेल्वेने रविवारचा...
मार्च 09, 2019
सुका कचरा मंडई संकल्पना राबवा घनकचऱ्याचे ओला आणि सुका असे वर्गीकरण वेगळा केल्यास त्याचे व्यवस्थापन करता होईल. याला नव्या यंत्रणेची जोड दिल्यास परिणामकारकता वाढेल. त्यासाठी ‘सुका कचरा मंडई’ची संकल्पना राबविता येईल.- किशोरी गद्रे, जनवाणी भविष्यात कचरा...
मार्च 03, 2019
नागपूर - शहराला पाणीटंचाईची झळ बसू लागली असून, अनेक भागातील नळांना पाणी येत नसल्याने त्रस्त नागरिकांसोबत शहर काँग्रेसने आज महापालिकेवर धडक दिली. प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त करताना नगरसेवक, नागरिक, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर माठ फोडले. संतप्त नगरसेवक, नागरिकांनी...
फेब्रुवारी 04, 2019
कळवा - कळवा परिसरातील कळवा, खारीगाव, विटावा, शिवाजी नगर, भास्कर नगर, घोळाई नगर परिसरात गेल्या काही वर्षापासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. काही ठिकाणी नळाला पाणीच येत नसल्याने महापालिका प्रशासनाला जाब विचारण्यासाठी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली सोमवार(दि 4)ला खारीगाव ते कळवा प्रभाग...
जानेवारी 27, 2019
प्रशासनासह पदाधिकाऱ्यांच्या गाड्यांचा ताफा घेऊन काही मोजक्‍या ठिकाणी भेटी देणे याला जनतेच्या तक्रारी, अडचणी समजून घेणे म्हणतात का, असा सवाल अनेक नगरसेवक आणि नागरिक ‘टीम सकाळ’कडे करीत आहेत. वर्षानुवर्षे शेकडो समस्यांना तोंड देत असताना  शहरातील काही झोनमध्ये केवळ ४० किंवा ५० तक्रारींची नोंद...
डिसेंबर 27, 2018
कल्याण : डोंबिवली लगतच्या औद्योगिक परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या प्राथमिक सोयी सुविधांकडे कोणत्याही सरकारी यंत्रणेचे लक्ष नसल्याने तेथील महिलांनी 26 जानेवारीला उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींना वारंवार साकडे घालूनही कोणताही बदल न घडल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे...
नोव्हेंबर 20, 2018
पुणे - पुणे रेल्वे स्टेशनच्या मुख्य इमारतीवरील पिण्याच्या पाण्याच्या टाकीत पडून एकाचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाने त्या खोलीला कुलूप लावले आहे. मात्र, पिण्याच्या पाण्याच्या टाक्‍यांची दुर्दशा कायम आहे. तसेच स्टेशनच्या मुख्य प्रवेशद्वारातील सरकता जिना (एस्कलेटर) बंद पडलेला आहे. एकूणच प्रवाशांच्या...
नोव्हेंबर 19, 2018
पिण्याच्या पाण्याचा कोटा वाढणार...एसआरएची नियमावली, पोलिसांची घरे, हिंजवडीतील वाहतूक कोंडी, पुरंदरमधील आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी भूसंपादन, असे आणि आणखी काही विषय विधिमंडळाच्या सोमवारपासून (ता. १९) सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात तरी सुटणार का, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे. पुण्याचे नेमके कोणते...
ऑक्टोबर 24, 2018
पुणे  - शहरातील पहिल्या झोपडपट्टी पुनवर्सन योजनेअंतर्गत बांधण्यात आलेली रुणवाल पार्क सहकारी गृहनिर्माण संस्था ही समस्यांचे आगार झाली आहे. महापालिका प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि पीएमपी प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे येथील सुमारे दोन हजार रहिवाशांना राहणे अशक्‍य झाले आहे.  गुलटेकडी मार्केट यार्ड...
सप्टेंबर 28, 2018
दांडेकर पूल परिसरातील जलमय परिस्थितीची पाहणी करण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आले होते; परंतु त्यांच्याबरोबर अनेक स्थानिक नेते व कार्यकर्ते यांची मोठी गर्दी होती. अजित पवार यांनी एका रद्दीच्या दुकानात, तसेच संजय लांडगे यांच्या घरात माहिती घेतली. आम्हाला धान्य, वस्तू, कपडे यांची गरज असल्याचे...
सप्टेंबर 16, 2018
औरंगाबाद - आर्थिक संकटात असलेल्या महापालिकेवर आजघडीला तब्बल ९०० कोटी रुपयांचा बोजा झाला आहे. वसुली नगण्य असल्याने आगामी काळात ही बिले देणार कशी, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.   महापालिकेची स्थिती ‘आमदनी अठन्नी, खर्चा रुपय्या’ अशी झाली आहे. मालमत्ता कर, पाणीपट्टी, नगररचना विभाग व शासनाकडून मिळणाऱ्या...
सप्टेंबर 05, 2018
सोलापूर : संभाजी तलावात परिसरातील सोसायट्यांमधील ड्रेनेजचे पाणी मिसळत आहे. धोबी घाटाचे पाणीही तलावातच सोडले जाते, शिवाय तलावाच्या काठावर जागोजागी कचरा टाकल्याने संपूर्ण परिसर प्रदूषित झाला आहे. हे माहिती असतानाही 11 दिवस मनोभावे पूजन केलेल्या विघ्नहर्त्या गणरायाचे तलावातील घाण पाण्यात...
ऑगस्ट 25, 2018
पुणे - शैक्षणिक संकुलात पूजा नको. ज्या काही पूजा घालायच्या तर त्या स्वतःच्या घरी घाला; हा पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र आहे. पूजा करण्याला आमचा विरोध नाही, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी येथे व्यक्त केले.  महापालिकेत नव्याने समाविष्ट केलेली 11 गावे आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील महापालिका हद्दीत...
ऑगस्ट 22, 2018
मालेगाव : शहरात बकरी ईद पारंपारिक पध्दतीने उत्साहात साजरी झाली. मुख्य इदगाह मैदानासह शहर व तालुक्यात लहान मोठ्या 20 ठिकाणी सामुहिक नमाजपठण झाले. बकरी ईदचे (ईद उल अजाह) मुख्य इदगाह मैदानावरील सामुहिक नमाजपठण सकाळी साडेसात ते आठ या दरम्यान झाल्याने नमाजपठणासाठी आलेल्या अनेकांचा हिरमोड झाला. माजी...
जुलै 01, 2018
औरंगाबाद - कधी पाइपलाइन फुटल्याने, कधी वीज गुल झाल्याने शहरावर पाणीटंचाईचे संकट ओढवते. त्यात जायकवाडी धरणातील पाणीसाठा कमी होत असल्याने आता शेवाळाचे संकट आले आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महापालिकेच्या पंपगृहातील विहिरींत शेवाळ, गवत येत असून, ते पंपात अडकल्याने पाण्याचा उपसा पाच एमएलडीने घटला आहे...
जून 27, 2018
पुणे : लष्कर पाणीपुरवठा केंद्रातून बी. टी. कवडे रस्ता परिसर, भीमनगर, जहांगीर नगर, सोपान बाग, मगरपट्टा ते अगदी हडपसरपर्यंत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारी वाहिनी लहान कालव्यामधून आणण्यात आली आहे. मात्र या कालव्यामध्ये सांडपाणी, कचरा साचलेला असून त्याला गटाराचे स्वरूप आलेले आहे....
जून 21, 2018
मांजरी - येथील पुणे-सोलापूर महामार्गावर पसरलेली माती, वाळू, साचलेले सांडपाणी, अवजड वाहनांचे अनाधिकृत पार्किंग आणि विविध व्यवसायिकांनी थेट महामार्गावरच केलेल्या अतिक्रमणामुळे या ठिकाणी दिवसेंदिवस अपघाताचा धोका वाढत आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागासह वाहतूक...