एकूण 16 परिणाम
मे 16, 2019
देशाला आणि महाराष्ट्राला स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात वरचेवर दुष्काळाच्या संकटाला सामोरे जावे लागले आहे. भीषण दुष्काळी परिस्थितीत मोठ्या संख्येने भूकबळी गेल्याचे भयावह संकट जनतेला अनुभवावे लागले आहे. आपल्या राज्यात 1972 मध्ये पडलेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीमध्ये भूकबळी...
डिसेंबर 27, 2018
कल्याण : डोंबिवली लगतच्या औद्योगिक परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या प्राथमिक सोयी सुविधांकडे कोणत्याही सरकारी यंत्रणेचे लक्ष नसल्याने तेथील महिलांनी 26 जानेवारीला उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींना वारंवार साकडे घालूनही कोणताही बदल न घडल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे...
डिसेंबर 02, 2018
सदा आता सायकलवरून शाळेत जाऊ लागला. त्याची धाकटी बहीण घरीच असायची. एके दिवशी दुपारी सदाची आई, सदा आणि बहीण असे तिघंही अण्णासाहेबांच्या घरी गेले. त्यांनी सदाला ओळखलं. घरात अण्णासाहेबांची पत्नीही होती. घरात जाताच सदाची आई दोघांच्या पायी पडली व तिनं त्यांचे मनापासून आभार मानले. सकाळचे दहा वाजले होते....
नोव्हेंबर 19, 2018
पिण्याच्या पाण्याचा कोटा वाढणार...एसआरएची नियमावली, पोलिसांची घरे, हिंजवडीतील वाहतूक कोंडी, पुरंदरमधील आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी भूसंपादन, असे आणि आणखी काही विषय विधिमंडळाच्या सोमवारपासून (ता. १९) सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात तरी सुटणार का, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे. पुण्याचे नेमके कोणते...
ऑक्टोबर 10, 2018
पारगाव - आंबेगाव तालुक्‍यातील लोणी-धामणी परिसरातील सात गावांमध्ये यंदा अत्यल्प पाऊस झाला आहे. पावसाळा संपला असून या भागातील ओढेनाले व पाझर तलाव कोरडे पडले आहेत. विहिरींची पातळीही घटल्याने दुष्काळाची छाया गडद झाली आहे. आगामी काळात पाण्याची टंचाई निर्माण होण्याची चिन्हे आहेत. जनावरांच्या चाऱ्याचा...
जून 03, 2018
नदीप्रदूषण पूर्णपणे मानवनिर्मित आहे. दोन-अडीच दशकांपूर्वी राज्यातील नद्यांची स्थिती चांगली होती. मुले लहान वयातच नदीत पोहण्यात तरबेज व्हायची. पूर आला की, बिनदिक्कतपणे सूर मारायची. नदीला आता अवकळा आली. जीवनदायिनी मृतप्राय झाली आहे. तिच्याविषयी. जळगाव - वाळूउपशाने आटल्या नद्या बेसुमार जंगलतोड आणि...
मे 21, 2018
छोट्या खोल्या, छतामधून होणारी पाणीगळती आणि त्यामुळे विद्रूप झालेल्या भिंती, आजूबाजूला अस्वच्छता हे चित्र कुठल्याही झोपडपट्टीचं नाही. तुमचं-आमचं रक्षण करणाऱ्या पोलिसांना सरकारने उदार मनाने देऊ केलेल्या पोलिस वसाहतींचं हे चित्र आहे. ज्याच्यावर विश्‍वास ठेवून आपण आपल्या घरात सुरक्षित राहतो, तोच पोलिस...
एप्रिल 08, 2018
सटाणा - बागलाणच्या विकासासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न सुरु आहे. मात्र राज्यातील सत्ताधारी भाजपा सरकार सिंचनाच्या बाबतीत दुजाभाव करीत आहे. तालुक्यातील प्रमुख सिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता मिळूनही या प्रकल्पांच्या प्रत्यक्ष...
मार्च 30, 2018
रोज हजारो टन कचरा देशात निर्माण होतोय. त्यातील पंचवीस टक्के कचऱ्यावरही प्रक्रिया होत नाही. घनकचरा व्यवस्थापनाच्या प्रश्‍नाकडे त्यामुळेच गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असून, सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था आणि सर्वसामान्य नागरिकांनी एकत्रितपणे समस्येचा मुकाबला करायला हवा. शहरांमधील...
फेब्रुवारी 28, 2018
गडहिंग्लज - कोणतीही करवाढ अगर दरवाढ न करता येथील पालिकेचा 67 कोटींचा अर्थसंकल्प नगराध्यक्षा स्वाती कोरी यांनी आजच्या विशेष सभेत सादर केला. दुरुस्ती आणि चर्चेअंती 84 लाखांच्या या शिलकी अर्थसंकल्पाला सभागृहाने मंजुरी दिली. विशेष करून महिला, क्रीडा, शिक्षण आणि आरोग्य सेवेवर भरीव तरतूद करण्यात आली आहे...
फेब्रुवारी 23, 2018
महाराष्ट्रातील अनेक महापालिकांत अपवाद वगळता साधारणत- वर्षापूर्वी सत्तांतर झाले. निवडणुकीवेळी पक्ष, आघाड्यांनी जाहीरनामे प्रसिद्ध केले. सत्तेवर आलेल्यांना जाहीरनाम्यांचा विसर पडला आहे. कामे प्रलंबित आहेत. शहराचे सौंदर्यीकरण, पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न, रस्ते अशी कामे रखडलेली आहेत. कमाई कमी आणि खर्च...
फेब्रुवारी 21, 2018
पिंपरी - चिंचोळे रस्ते... रखडलेली विकासकामे... त्यातून निर्माण झालेल्या वाहतूकसमस्येत भरडले जाणारे आयटीयन्स अशा हिंजवडीतील वाहतुकीच्या विविध प्रश्‍नांना वाचा फोडली गेली. त्याची दखल प्रशासनालाही घ्यावी लागली. त्यातील अनेक समस्या सुटल्यादेखील. मात्र, आमचे जगणे सुसह्य करा, विशेषत: हिंजवडी परिसर...
सप्टेंबर 04, 2017
कडेगावला जिल्हाधिकाऱ्यांची धाड - २५०० ब्रास उपसा; १५० ब्रास जप्त  सांगली/वांगी - वाळूवर पोसलेल्या वळू आणि सरकारी वळूंना धक्का देत जिल्हाधिकारी विजयकुमार काळम यांनी कडेगाव तालुक्‍यात वाळू डेपो उद्‌ध्वस्त केले. वांगी वडिये रायबाग आणि शेळकबाव येथे रात्रीच्या अंधारात येरळा नदीतून होणारा...
जुलै 14, 2017
शहराच्या विकासाच्या दृष्टीने झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची (एसआरए) नियमावली महत्त्वाची आहे. मात्र, ती अद्याप करण्यात आलेली नाही. या संदर्भातील धोरण अधिवेशनात जाहीर करण्यासाठी पाठपुरावा करू. महापालिकेच्या मालकीचे भूखंड ताब्यात घेण्याचा प्रयत्न काही बांधकाम व्यावसायिक करीत आहेत. अशा बांधकाम...
जुलै 07, 2017
सांडपाण्यावर प्रक्रियेकडे अधिक गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे, जनप्रबोधनाचीही आवश्‍यकता कोल्हापूर - जलप्रदूषणाने अलीकडच्या काळात गंभीर स्वरूप धारण केले आहे. वाढते शहरीकरण आणि औद्योगीकरणाचा पसारा या पार्श्‍वभूमीवर पाण्याच्या शुद्धीकरणाकडे होणारे कमालीचे दुर्लक्ष तसेच प्रशासन, नागरिक यांना या...
जून 14, 2017
प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष - जिल्हाधिकारी कार्यालयाचीही तीच गत होणार?  सांगली - सांगली-मिरज रोडवर विजयनगर येथे नुकतेच उद्‌घाटन झालेली जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत देखणी दिसत आहे; मात्र तिच्याच शेजारी  असलेली मध्यवर्ती प्रशासकीय इमारत दुर्गंधी, अस्वच्छतेच्या विळख्यात सापडली आहे. पिण्याच्या...