एकूण 19 परिणाम
फेब्रुवारी 24, 2019
पाण्याशिवाय शेती अशक्‍य, जीवन त्याहून अवघड. बारमाही नद्या धरणे, बंधाऱ्यांनी अडवल्या. तरीही तहान काही भागेना! पण याच धोरणाचा फेरविचार करावा लागणार आहे. कोरड्या ठाक नद्या, बंधाऱ्यांनी त्यांचा गुदमरणारा श्‍वास, यावर तोडगा शोधावा लागेल. जलसंधारणात नवनवे प्रयोग शोधताना पर्यावरण संवर्धनाकडे दुर्लक्ष...
फेब्रुवारी 04, 2019
कळवा - कळवा परिसरातील कळवा, खारीगाव, विटावा, शिवाजी नगर, भास्कर नगर, घोळाई नगर परिसरात गेल्या काही वर्षापासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. काही ठिकाणी नळाला पाणीच येत नसल्याने महापालिका प्रशासनाला जाब विचारण्यासाठी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली सोमवार(दि 4)ला खारीगाव ते कळवा प्रभाग...
डिसेंबर 27, 2018
कल्याण : डोंबिवली लगतच्या औद्योगिक परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या प्राथमिक सोयी सुविधांकडे कोणत्याही सरकारी यंत्रणेचे लक्ष नसल्याने तेथील महिलांनी 26 जानेवारीला उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींना वारंवार साकडे घालूनही कोणताही बदल न घडल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे...
नोव्हेंबर 28, 2018
आळंदी - कार्तिकी वारीच्या पार्श्‍वभूमीवर नगरपालिकेच्या वतीने इंद्रायणी नदीपात्राची युद्ध पातळीवर स्वच्छता करण्यात येत आहे. वारीसाठी ५० लाख रुपये खर्चाची तरतूद केली असून, स्वच्छ वारी-प्रदूषणमुक्त वारीचा संकल्प घेऊन हा सोहळा सुरळीत पार पाडणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी समीर भूमकर आणि नगराध्यक्ष...
ऑक्टोबर 24, 2018
मंगळवेढा - दुष्काळी परिस्थितीत तालुक्यातील शेतकऱ्याला मदत करण्यासाठी शासनाचे प्रयत्न असून, दुष्काळी जनतेच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे राहणार असल्याची ग्वाही पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी दिली. ते दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मंगळवेढा दौऱ्यावर आले असता बोलत होते.  त्यावेळी...
ऑक्टोबर 23, 2018
करकंब : आज पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी पंढरपूर तालुक्यातील बार्डी व करकंब येथील काही शेतकऱ्याच्या प्रत्यक्ष शेतात जाऊन दुष्काळामुळे करपून गेलेल्या पिकांची पाहणी केली. यावेळी त्यांच्या सोबत आमदार बबनदादा शिंदे, आमदार प्रशांत परिचारक, सभापती राजेंद्र पाटील, तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका कृषी...
ऑक्टोबर 01, 2018
पुणे/ खडकवासला - कालवा फुटलेल्या ठिकाणी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असून रविवारपर्यंत भगदाड पडलेल्या ठिकाणी अडीच मीटर उंचीपर्यंतचे सीमाभिंतीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. दरम्यान, लष्कर भागाला पाणी कमी पडत असल्याने सायंकाळी साडेपाचनंतर कालव्यातून सुमारे साठ क्‍युसेसने पाणी सोडण्यास सुरवात...
सप्टेंबर 16, 2018
औरंगाबाद - आर्थिक संकटात असलेल्या महापालिकेवर आजघडीला तब्बल ९०० कोटी रुपयांचा बोजा झाला आहे. वसुली नगण्य असल्याने आगामी काळात ही बिले देणार कशी, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.   महापालिकेची स्थिती ‘आमदनी अठन्नी, खर्चा रुपय्या’ अशी झाली आहे. मालमत्ता कर, पाणीपट्टी, नगररचना विभाग व शासनाकडून मिळणाऱ्या...
जून 21, 2018
मांजरी - येथील पुणे-सोलापूर महामार्गावर पसरलेली माती, वाळू, साचलेले सांडपाणी, अवजड वाहनांचे अनाधिकृत पार्किंग आणि विविध व्यवसायिकांनी थेट महामार्गावरच केलेल्या अतिक्रमणामुळे या ठिकाणी दिवसेंदिवस अपघाताचा धोका वाढत आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागासह वाहतूक...
जून 20, 2018
मांजरी : येथील पुणे-सोलापूर महामार्गावर पसरलेली माती, वाळू, साचलेले सांडपाणी, अवजड वाहनांचे अनाधिकृत पार्किंग आणि विविध व्यवसायिकांनी थेट महामार्गावरच केलेल्या अतिक्रमणामुळे या ठिकाणी दिवसेंदिवस अपघाताचा धोका वाढत आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागासह वाहतूक...
जून 05, 2018
आळंदी - गेल्या २५ वर्षांपासून बंद पडलेल्या येथील भागीरथी कुंडातील गाळ काढून त्याला पुनरुज्जीवन देण्याचे काम सध्या स्वयंसेवी संस्थांकडून सुरू आहे. लोकसहभागातून हे काम सुरू असून त्यासाठी आतापर्यंत ८० हजार रुपये खर्च झाल्याचे संस्थेच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.  आळंदी नगरपालिका हद्दीत गावठाणातील...
मे 19, 2018
पिंपरी - मोशी कचरा डेपो आणि दगड खाणी यादरम्यानच्या गायरान जमिनीवर लावलेली झाडे पाण्याअभावी सुकली आहेत. ही झाडे पालिकेने लावलेली नसल्याचे उद्यान आणि पर्यावरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले होते. त्यामुळे जळणाऱ्या झाडांना पाणी घालायचे कोणी, असा प्रश्‍न...
एप्रिल 05, 2018
नाशिकः पाथर्डी कचरा डेपोतील अतिप्रदूषित पाणी त्या परिसरातील सहा-सात गावांचे शिवार आणि शहरातील काही वस्त्यांच्या भूगर्भात पाझरल्यामूळे हजारो नागरीकांच्या आरोग्याचा व आयुष्याचा  कचरा होऊ घातला आहे. भूजलातील जहाल विष व त्याचे दुष्परिणाम, सकाळने प्रकाशित केलेले केटीएचएम...
एप्रिल 03, 2018
पुणे: महापालिकेत समाविष्ट केलेल्या अकरा गावांत पाणी, कचऱ्याचा प्रश्‍न सोडविण्याबरोबरच पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने पावले उचला, असा आदेश जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिला. शासकीय विश्रामगृह येथे पार पडलेल्या बैठकीत महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शीतल...
जानेवारी 30, 2018
औरंगाबाद - ‘सकाळ सिटीझन्स जर्नालिस्ट फोरम’च्या माध्यमातून सर्वसामान्यांचा आवाज आता बुलंद होत आहे. औरंगाबादकरांसाठी हे व्यासपीठ आहे. यातून सर्वांनाच व्यक्त होण्याची संधी मिळणार आहे. ‘सकाळ’चे हे पाऊल सामाजिक बदलाच्या दिशेने महत्त्वपूर्ण आहे. या उपक्रमात हे आहेत ‘सकाळ’च्या ‘सिटीझन्स जर्नालिस्ट फोरम’चे...
जुलै 18, 2017
महापालिकेच्या ५५० कर्मचाऱ्यांनी केली स्वच्छता; ७८ ट्रॅक्‍टर कचरा संकलन  जळगाव - अस्वच्छतेच्या प्रश्‍नावरून गोलाणी व्यापारी संकुल चार दिवस बंद ठेवण्याचे आदेश दिल्यानंतर व्यापारी, गाळेधारकांचे धाबे दणाणले. रविवारी त्यातून तोडगा काढत आज प्रभारी आयुक्तांच्या आदेशाने संपूर्ण गोलाणीत...
जुलै 16, 2017
पुणे - पाऊस कमी झाल्याने खडकवासला धरणातील पाण्याने तळ गाठला आहे. मातीमिश्रित पाण्यामध्ये काही प्रमाणात लोहाचे प्रमाण वाढल्याने पिण्याच्या पाण्याला वास येत आहे; मात्र भीतीचे कारण नसून महापालिकेकडून जागतिक मानांकनानुसार योग्य पद्धतीने पाणी शुद्धीकरण केले जात असल्याचे ‘सकाळ’ने शनिवारी केलेल्या पाहणीत...
जुलै 16, 2017
महापालिकेचे प्रभारी आयुक्‍त तथा जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी मंगळवारपासून (११ जुलै) सकाळीच शहरातील विविध भागांत स्वच्छतेची पाहणी सुरू केली आहे. त्यांना जागोजागी कचऱ्याचे ढीग आणि अस्वच्छता दिसली. संबंधितांना श्री. निंबाळकरांनी तंबी दिल्यानंतर या भागात नियमित स्वच्छता होत आहे की नाही यावर...
जुलै 10, 2017
शहरातील कोणताही रस्ता, चौक, बस स्थानक, रेल्वे स्थानक, रुग्णालये असो किंवा एखादी गल्ली... प्रत्येक ठिकाणी हातगाड्या व स्टॉल्सवरील खाद्य पदार्थांवर ताव मारणारे खवय्ये दिसणारच! गेल्या काही वर्षांत मुख्य रस्त्यांसह पेठांमध्येही अनेक खाऊगल्ल्या झाल्या आहेत. वडापाव, भजी, मिसळ, उत्तप्पा, डोसा, पॅटिस,...