एकूण 6 परिणाम
मे 08, 2018
नागपूर - विदर्भात सूर्य आग ओकू लागला आहे, त्यासोबतच भूजलस्तरही खालावत चालल्याने त्याचा थेट फटका संत्रा, डाळिंबासोबतच बहुतांश फळपिकांना बसला आहे. जलायशेदेखील तळ गाठू लागल्याने शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढीस लागली आहे. यावर्षी संत्र्याच्या आंबिया बहाराची उत्पादकता ५० टक्‍क्‍याने कमी होण्याची भीती...
मे 03, 2018
अौरंगाबाद जिल्ह्यात कन्नड तालुक्यातील हस्ता गावाने विविध उपक्रमांच्या जोरावर विविध विकासकामे घडवून आणली आहेत. जलसंधारणाच्या माध्यमातून गावाने पाणीटंचाईवर मात केली. तसेच दुग्ध व्यवसाय, शेती केंद्रित अर्थव्यवस्थाही मजबूत करीत गावाने विकासाचा रस्ता पकडला आहे. गावानं स्वयंनिर्भर होण्यासाठी नेमकं काय...
जानेवारी 04, 2018
"जेथे नवनवी योजना फुले, विकसोनी देतील गोड फळे  ग्रामराज्याचे स्वप्नही भले, मूर्त होईल त्या गावी''  - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज  खरे काम निष्काम ही ग्रामसेवा झटू सर्व भावे करु स्वर्ग गावा... राष्ट्रसंतांच्या याच विचारांचा वारसा जपत सामूहिक प्रयत्नांतून माहूली जहाॅंगीर (ता. जि. अमरावती) गावाने...
ऑक्टोबर 25, 2017
उत्तम दर्जाची रोपवने तयार करण्यासाठी चांगले गुणधर्म असणाऱ्या झाडाचे बी गोळा करणे महत्त्वाचे असते. काही वनांत बीजोत्पादनासाठी अशा निवडक झाडांना खुणा करून जननवृक्षांची जोपासना केली जाते. त्यांपासून निर्मित रोपट्यांच्या रोपवनांना बीजमळे असे म्हणतात. मात्र त्यासाठी खूप वेळ लागत असल्यामुळे तात्पुरत्या...
जून 27, 2017
पीक अवशेषांचा अधिकाधिक वापर व शेतीतील खर्च कमी करणारे तंत्रज्ञान ही दोन उद्दिष्टे ठेवून महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विविध सेंद्रिय खतनिर्मितीचे प्रयोग केले आहेत. शेणखताचा वापर कमी करून गांडूळ खतनिर्मिती तसेच सीपीपी कल्चरचा वापर करून ढीग पद्धतीने कंपोस्ट खतनिर्मिती ही या प्रयोगांची वैशिष्ट्ये...
फेब्रुवारी 20, 2017
नागपूर : खापा वनपरिक्षेत्रातील सोनपूर येथील नागरिकांनी वनजमिनीवर श्रमदानातून पडीत पाच एकर जमिनीवर सीताफळाची बाग फुलवली आणि नवा आदर्श निर्माण केला आहे. गावकरीच श्रमदान करून बगीचा परिसरातून गवत, कचरा नियमित काढतात. ही बाग हिरवीगार झाली असून अनेकांना रोजगारही मिळाला आहे. खापा...