एकूण 10 परिणाम
फेब्रुवारी 24, 2019
पाण्याशिवाय शेती अशक्‍य, जीवन त्याहून अवघड. बारमाही नद्या धरणे, बंधाऱ्यांनी अडवल्या. तरीही तहान काही भागेना! पण याच धोरणाचा फेरविचार करावा लागणार आहे. कोरड्या ठाक नद्या, बंधाऱ्यांनी त्यांचा गुदमरणारा श्‍वास, यावर तोडगा शोधावा लागेल. जलसंधारणात नवनवे प्रयोग शोधताना पर्यावरण संवर्धनाकडे दुर्लक्ष...
डिसेंबर 02, 2018
मराठवाडा :  संकटाशी दोन हात करण्याची वेळ मागील काही वर्षांपासून कधी अस्मानी, तर कधी सुलतानी संकटांचा सामना करणाऱ्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा दुष्काळाशी दोन हात करण्याची वेळ आली आहे. विभागातील ४२१ पैकी ३४० मंडळांत दुष्काळ घोषित केला आहे. मात्र, ८१ मंडळांत अद्यापही दुष्काळ घोषित केलेला...
जून 03, 2018
नदीप्रदूषण पूर्णपणे मानवनिर्मित आहे. दोन-अडीच दशकांपूर्वी राज्यातील नद्यांची स्थिती चांगली होती. मुले लहान वयातच नदीत पोहण्यात तरबेज व्हायची. पूर आला की, बिनदिक्कतपणे सूर मारायची. नदीला आता अवकळा आली. जीवनदायिनी मृतप्राय झाली आहे. तिच्याविषयी. जळगाव - वाळूउपशाने आटल्या नद्या बेसुमार जंगलतोड आणि...
फेब्रुवारी 23, 2018
महाराष्ट्रातील अनेक महापालिकांत अपवाद वगळता साधारणत- वर्षापूर्वी सत्तांतर झाले. निवडणुकीवेळी पक्ष, आघाड्यांनी जाहीरनामे प्रसिद्ध केले. सत्तेवर आलेल्यांना जाहीरनाम्यांचा विसर पडला आहे. कामे प्रलंबित आहेत. शहराचे सौंदर्यीकरण, पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न, रस्ते अशी कामे रखडलेली आहेत. कमाई कमी आणि खर्च...
मे 13, 2017
मुंबई - स्मार्ट सिटी आणि अमृत योजनेत पालिकांना निधी उभारण्यासाठी बॉंड इश्‍यू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यांच्यासाठी आवश्‍यक पत मानांकन नुकतेच जाहीर करण्यात आले. 14 राज्यांतील 94 शहरांचे पत मानांकन करण्यात आले. यात पुणे आणि नवी मुंबई महापालिकेला गुंतवणुकीस पूरक असलेले सर्वोच ए ए +...
एप्रिल 28, 2017
"मॅंगोनेट' प्रणालीमुळे हापूसचे उड्डाण सोपे! मुंबई - कृषी पणन मंडळातर्फे सादर केलेल्या मॅंगोनेट प्रणालीमुळे बागायतीतून आंबा थेट परदेशांत जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याला रशियात 800 रुपये प्रतिडझन दर मिळाला. नेदरलॅण्डमधूनही मागणी आली; परंतु रत्नागिरीतील "पणन'च्या प्रक्रिया हाउसला अद्याप...
एप्रिल 04, 2017
सह्याद्रीच्या डोंगरकपारीत उन्हाळ्यात वणवा लागण्याच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. वणवे टाळण्यासाठी वन विभागाने डोंगर परिसरातील लोकांच्या जनजागृतीची मोहीम प्रभावीपणे राबविण्याची गरज आहे. वणवे रोखण्यासाठी स्थानिक मंडळांनी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे. शिराळा व शाहूवाडी तालुक्‍यांत...
मार्च 10, 2017
अगं "क' असं काढ ... "जमतंय की तुला हं हं हं हं, असंच काढायचं....' "हे बघा बाई काढलं...' "बाई नाव बरोबर काढलं ना मी?..' "सय कर तुझी, अगं नाव लिही.. नाव', "माझं कपडा कुठं गेला पाटी पुसायचा...' "हिकडं बघा, काल काय सांगितलं व्हतं...' "आजी हा असा काना काढा'... असे विद्यार्थी आणि शिक्षकांचा संवाद कानी...
फेब्रुवारी 08, 2017
परळी - ‘‘ऐश्वर्य तुझ्या दारातून तोंड दाखवत आहे. तू विवंचना दूर होण्याचे स्थान मुक्त आहेस. परंतु, पुन्हा विवंचनायुक्त आहेस’’, असा सज्जनगडावरील समर्थ महाद्वारातून आत जाताना लागणाऱ्या भिंतीवर कोरलेला शिलालेख प्रत्यक्षात मात्र सज्जनगडच अनुभवत असल्याचे दिसत आहे.  गडाची चढाई करतानाचा खडतर रस्ता, जाताना...
जानेवारी 11, 2017
■ मुंबई स्थापना : 1882 मध्ये देशातील पहिली महानगरपालिका म्हणून अस्तित्वात आली लोकसंख्या : सुमारे सव्वा कोटी सदस्य संख्या : 227 सत्ताधारी पक्ष : शिवसेना-भाजप (युती) महापौर : स्नेहल आंबेकर (शिवसेना) उपमहापौर : अलका केरकर (भाजप) पक्षीय बलाबल : एकूण 227 शिवसेना : 89 भाजप : 32 कॉंग्रेस : 52 मनसे : 28...