एकूण 4 परिणाम
ऑक्टोबर 14, 2018
नवरात्रोत्सव आपल्याबरोबर अनेक परंपरांचं संचित घेऊन येतो. हा उत्सव म्हणजे स्त्रीच्या शक्तीचा, भूमीचा, निसर्गदेवतेचाही जागर. या उत्सवाच्या निमित्तानं गावांमधल्या महिलांचं आरोग्य, पोषण यांसाठी सगळ्यांनी उपाययोजना केली पाहिजे. दुष्काळाची चाहूल लागली आहे. त्यावरही उतारा शोधला पाहिजे. भारतीय संस्कृतीला...
फेब्रुवारी 18, 2018
नेहरू-पटेल ही नसलेली जुगलबंदी पुन्हा आताच का सुरू होते आहे, हे समजून घेण्याची गरज आहे. अर्थव्यवस्थेतली सुधारणा, नोकऱ्यांची उपलब्धता, औद्योगिकीकरण, गुंतवणूक, शिक्षण, आरोग्य यातल्या कुठल्या आघाडीवर सांगण्यासारखं काही घडलं का, याचा ताळेबंद मांडायची वेळ जवळ येते आहे. ‘६० वर्षांत ‘त्यांनी’ काही केलं...
मार्च 05, 2017
डिझाइनच्या माध्यमातून काही अनिष्ट सवयी बदलता येऊ शकतात का, या मुद्द्यावर गेल्या वेळच्या लेखातून चर्चा सुरू केली होती. त्यानुसार रोजच्या जीवनातल्या ‘अंगवळणी’ पडलेल्या सवयींची बरीच मोठी यादी वाचकांच्या मदतीनं तयार झाली. दैनंदिन जगण्यातल्या छोट्या-मोठ्या सवयी बदलण्याला हातभार लावण्याबरोबरच काही गंभीर...
जानेवारी 15, 2017
‘मी समाजबांधणीसाठी आणि देशहितासाठी काय करू शकते अथवा करू शकतो,’ असा प्रश्‍न अनेकांना पडतो. सकारात्मक काम करण्यासाठी केवळ चांगली इच्छा असणं पुरेसं नाही, त्यासाठी चांगलं तंत्र पाहिजे आणि सातत्यही पाहिजे. वैयक्तिक स्तरावर काम करण्यापेक्षा सामूहिक प्रयत्न केले, तर ते काम जास्त परिणामकारक होऊ शकतं....