एकूण 128 परिणाम
ऑक्टोबर 04, 2019
नागपूर : महापालिकेच्या "प्लॉग रन' मोहिमेअंतर्गत आयुक्त अभिजित बांगर यांच्यासह अधिकारी, विभागप्रमुखांनी पोते घेऊन प्लॅस्टिक कचऱ्याची उचल केली. रस्त्यावर पडलेला प्लॅस्टिकचा कचरा उचलत आयुक्तांनी नागरिकांना प्लॅस्टिक न वापरण्याचे आवाहन केले. आयुक्तांनी घेतलेल्या पुढाकाराने रस्त्यावरील...
सप्टेंबर 28, 2019
परिस्थितीने शाळाचे तोंडही पाहाता आले नाही. दुष्काळी भागात जन्माला आल्याने शेतमजूर म्हणून जगण्याशिवाय पर्याय नव्हता. पोटाची भूक भागविण्यासाठी नाशिक गाठले. मात्र नाशिकच्या झोपडपट्ट्यांनी आधार देत तिला घडविले. केवळ आधारच नाही, तर सामाजिक जाणिवेतून झोपडपट्ट्यांनी दिलेल्या आधारातून थेट बिजिंग गाठलंय ते...
सप्टेंबर 22, 2019
नागपूर : हातात येईल ते काम करून रात्रीची चूल पेटवणारा मोठा वर्ग आजही आपल्या देशात आहे. अशाच एका गरीब बहिणीला नागलवाडी येथील विद्यार्थ्यांनी शिलाई मशीन भेट देऊन रोजगाराचे साधन मिळवून दिले. युवा चेतना मंचने त्यांच्या या विधायक कार्यात सहकार्य केले. विद्यार्थ्यांच्या या पुढाकाराबाबत त्यांचे कौतुक होत...
सप्टेंबर 09, 2019
जळगाव ः महापालिकेने "शहर स्वच्छ व सुंदर'साठी शहरातील दैनंदिन कचरा संकलन व स्वच्छतेचा एकमुस्त ठेका नाशिकच्या वॉटर ग्रेस कंपनीला दिला; परंतु वीस दिवसांतच या ठेकेदाराने शहरातील स्वच्छतेची वाट लावली असून, त्याच्या नियोजनशून्य कारभारामुळे शहरातील स्वच्छतेचा प्रश्‍न अधिक गंभीर बनला आहे. ओला-...
सप्टेंबर 04, 2019
एक ः जग वेगाने बदलू लागले. परंतु, लाल गाय पाळणारे भारवाड अद्याप लाचारी अन्‌ गरिबीच्या जिण्यातून मुक्त होऊ शकला नाही. "आज येथे तर उद्या तेथे' अशी भटकंती आयुष्य जगण्यासाठी आणि जगविण्यासाठी सुरू आहे. रस्त्यावरचा प्रवास अंगवळणी पडलेला नाथजोगी समाजाचा प्रवास कधी दूर होईल? दोन ः गोऱ्या लोकांचं राज्य...
ऑगस्ट 18, 2019
नृसिंहवाडी - येथील महापुराच्या पार्श्वभूमीवर परिसरात आलेला चिखलगाळ काढण्यासाठी मुंबई, पुणेसह अनेक स्वयंसेवी संस्थेच्या कार्यकर्त्याचे मदतीसाठी शेकडो हात सरसावले. या मदतीमध्ये भोसरीचे आमदार महेश लांडगे व त्यांचे सर्व सहकारी, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पाठवलेले पावणेदोनशे स्वयंसेवक, कोल्हापूरच्या...
ऑगस्ट 09, 2019
नवी मुंबई ः घरातील कचरा बाहेर काढला की आपले कर्तव्य संपले, अशी बहुतेकांची भावना असते. परंतु प्रशासनाला दोष न देता आपण तयार केलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची काळजी अनेक पर्यावरणप्रेमी नागरिक घेत असतात. त्यातूनच नेरूळ येथील शिरवणे गावातील हरिश्‍चंद्र सदन गृहसंकुलातील रहिवाशांनी...
जुलै 17, 2019
पुणे - खासगी सोसायट्यांमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंग करून नियमबाह्य पद्धतीने पैसा जिरविण्याचा प्रयत्न नगरसेवकांकडून केला जात होता. मात्र, महापालिकेच्या आयुक्तांनी खासगी जागेत निधी खर्च करता येणार नाही, हे सर्वसाधारण सभेत स्पष्ट केले. त्यामुळे या प्रस्तावावर नगरसेवकांना पाणी सोडावे लागले. प्रभाग...
जून 29, 2019
कऱ्हाड  ः घरी निर्माण होणारा ओला कचरा घरच्या घरी मुरवला जाऊन त्यातून कंपोस्ट खतनिर्मितीला पालिकेकडून प्रोत्साहन मिळत आहे. त्यासाठी घरच्या घरी कंपोस्ट खत निर्मितीला प्लॅस्टिकची डबे देण्यात येत असून, शहरात सुमारे 400 कुटुंबांनी या उपक्रमास प्रतिसाद दिला आहे. वाढत्या मागणीमुळे शहरात...
मे 16, 2019
नागपूर - भांडेवाडी डम्पिंग यार्डमध्ये सध्या कचऱ्याचा भलामोठा डोंगर उभा झाला आहे. डम्पिंग यार्डची साठवणुकीची क्षमता संपल्याने कचरा कुठे टाकावा, असा प्रश्‍न भेडसावत असताना रायपूरने महापालिकेला दिलासा दिला. वीजनिर्मिती प्रकल्पासाठी येथील संपूर्ण कचरा रायपूरला नेण्यात येणार...
फेब्रुवारी 28, 2019
खडकवासला - छत्रपती शिवरायांनी बांधलेली नरवीरांची देह समाधी नव्याने उजेडात आली. त्यामुळे सिंहगडाचे महत्त्व वाढल्याने गड आता मौजमजेचे ठिकाण राहिले नसून, ते आता स्फूर्तिदायक स्थळ झाले आहे. आता गडाचे पावित्र्य राखण्यावर भर दिला पाहिजे, असे मत नरवीर तानाजी मालुसरे यांचे वंशज डॉ. शीतल मालुसरे यांनी ‘सकाळ...
फेब्रुवारी 24, 2019
पाली : अष्टविनायकापैकी एक तिर्थक्षेत्र असलेल्या पालीतील अंबा नदीचे पाणी प्रदुषित झाले आहे. या पाण्यावर कोणतेही शुद्धिकरण न करता थेट पालीकरांना पाणी पुरविले जात असल्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ग्रामस्थांनी पाणी उकळून व गाळून पिण्याचे आवाहन पाली ग्रामपंचायतीकडून करण्यात आले आहे....
फेब्रुवारी 03, 2019
पुणे : गृहरचना सोसायट्यांत निर्माण होणारा ओला कचरा सोसायट्यांतच जिरविण्यासाठी महापौर मुक्ता टिळक यांनी पुढाकार घेतला आहे. येत्या दहा दिवसांत शहरातील 100 सोसायट्यांत याबाबतचे प्रकल्प कार्यान्वित करावे, यासाठी मोहीम हाती घेण्यात येणार असल्याची घोषणा टिळक यांनी "सकाळ संवाद'च्या उपक्रमात...
जानेवारी 26, 2019
नागपूर : भांडेवाडीत कचऱ्यातून वीजनिर्मिती प्रकल्पाचे काम सुरू झाल्यानंतर महापालिकेने आता कचऱ्यातून बायो ऑइल, बायोचर निर्मिती प्रकल्पासाठी पुढाकार घेतला. दररोज 5 टन कचऱ्यावर प्रक्रियेचा प्रकल्प भांडेवाडी येथे तयार करण्यात येणार असून, खासगी कंपनीला यासाठी एक एकर जागा देण्यात येणार आहे. महापालिकेने...
नोव्हेंबर 28, 2018
उल्हासनगर : उल्हासनगर व अंबरनाथच्या लोकवस्ती शेजारी थाटण्यात आलेले डंपिंगचे प्रकरण स्थानिक पातळीवर पेटले असतानाच आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर डंपिंगची धग पोहचली. आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी शिवसेनेचे आमदार सुभाष भोईर,शांताराम मोरे यांच्या सोबत निदर्शने करून नागरिकांच्या जीविताशी आरोग्याशी खेळ...
नोव्हेंबर 13, 2018
उल्हासनगर : काही दिवसांपूर्वीच उल्हासनगरातील कॅम्प नंबर 5 मधील नागरिकांनी  डंपिंगच्या वासामुळे होणाऱ्या त्रासामुळे पालिकेत येऊन टाहो फोडला होता. लोकशाही दिवशी चक्क तोंडावर मास्क लावून डंपिंगचा विरोध केला. तरीही पालिकेने ठोस उपाययोजना केली नसल्याने ऐन दिवाळीत पेटत्या डंपिंगच्या वासाने त्रस्त ...
ऑक्टोबर 21, 2018
खडकवासला : शहरातून 28 किलोमीटर लांबीचा मुठा कालवा वाहतो. कालव्यालगतचा सेवा व निरीक्षण रस्ता, कालव्यावरील विविध पूल खचणे, कालव्याच्या भरावावरील अतिक्रमणे असे विविध प्रकार घडले आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी पुन्हा कालवाफुटीच्या दुर्घटना घडण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. याबाबत महापालिकेने तातडीने...
ऑक्टोबर 14, 2018
नवरात्रोत्सव आपल्याबरोबर अनेक परंपरांचं संचित घेऊन येतो. हा उत्सव म्हणजे स्त्रीच्या शक्तीचा, भूमीचा, निसर्गदेवतेचाही जागर. या उत्सवाच्या निमित्तानं गावांमधल्या महिलांचं आरोग्य, पोषण यांसाठी सगळ्यांनी उपाययोजना केली पाहिजे. दुष्काळाची चाहूल लागली आहे. त्यावरही उतारा शोधला पाहिजे. भारतीय संस्कृतीला...
ऑक्टोबर 07, 2018
पुणे : महापालिकेची शाळा म्हणजे आपल्या डोळ्यासमोर काय येते? अस्वच्छता, पावसात गळणारे छत, थुंकीने रंगलेले भिंतींचे कोपरे, पायाभूत सुविधांची वानवा, अपुरी शिक्षक संख्या... ही यादी आणखी वाढू शकते. मात्र, या साऱ्याला एखादा अपवादही असू शकतो. महापालिका शाळांची ही दुरवस्था बदलण्यासाठी केवळ महापालिका-शिक्षण...
सप्टेंबर 28, 2018
दांडेकर पूल परिसरातील जलमय परिस्थितीची पाहणी करण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आले होते; परंतु त्यांच्याबरोबर अनेक स्थानिक नेते व कार्यकर्ते यांची मोठी गर्दी होती. अजित पवार यांनी एका रद्दीच्या दुकानात, तसेच संजय लांडगे यांच्या घरात माहिती घेतली. आम्हाला धान्य, वस्तू, कपडे यांची गरज असल्याचे...