एकूण 168 परिणाम
ऑक्टोबर 22, 2019
गडचिरोली : नगर परिषदेने शहरात कचराकुंड्या ठेवलेल्या आहेत. मात्र या कचराकुंडीत कचरा न टाकता त्याच्या अवतीभवती कचरा टाकून अनेक नागरिक मोकळ्या जागेवरच हा कचरा जाळतात. त्यामुळे परिसरात प्रदूषण वाढत आहे. याचा त्रास परिसरातील इतर नागरिकांना होत असून मोकळ्या जागेत...
ऑक्टोबर 14, 2019
पुणे - दक्षिणेकडील दौऱ्यादरम्यान ‘बीच’ प्लॅस्टिकमुक्त करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेतल्याची चर्चा ‘सोशल मीडिया’वर होत आहे. पुण्यात मात्र मोदी यांच्या संकल्पनेतील स्वच्छ भारत मोहिमेला पावसाने झोडपले आहे. कचरा उचलताना महापालिका प्रशासनाच्या नाकीनऊ येत आहे.   या...
ऑक्टोबर 13, 2019
नाशिक : ताहाराबाद (ता.बागलाण) येथे तीन डेंगीसदृश रूग्ण आढळ्याने खळबळ उडाली आहे. गौरी महाजन (वय ११) ,कोमल साळवे (वय २२) व पंडित पानपाटिल (वय ४२) अशी डेंगीसदृश रुग्णांची नावे आहेत. या सर्व रुग्णांना ताहाराबाद येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अद्यापही या गावात...
ऑक्टोबर 07, 2019
मला नव्या पिढीचं कौतुक वाटतं. सामाजिक जाणीव, उत्साह आणि सर्जनशीलता यातून समाजभान ठेवणारे उपक्रम राबविण्यात या पिढीचा सहभाग वाढत आहे. प्राथमिक शाळेपासून ते महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा सहभाग अशा उपक्रमांमध्ये दिसतो. मधल्या काळात वृक्षारोपणासाठी पुढाकार घेऊन मुलामुलींनी आपापल्या परिसरात वृक्षारोपण...
ऑक्टोबर 04, 2019
पुणे - स्वच्छ भारत (ग्रामीण) अभियानांतर्गत जिल्हा परिषदेच्या स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाच्या वतीने महात्मा गांधी जयंतीदिनी आयोजित महास्वच्छता मोहिमेत जिल्ह्यातील सात लाख ग्रामस्थांनी श्रमदान करीत नवा उच्चांक केला. गावांमधून दोन टन प्लॅस्टिकचा कचरा जमा करण्यात आला. शिवाय, २६० किलो...
ऑक्टोबर 02, 2019
नवी मुंबई : उद्यान म्हटले की, हिरव्यागार गवताचा गालिचा, झाडा-फुलांनी बहरलेली जागा, तेथे खेळत असलेली लहानगी, गुजगोष्टी करणारे ज्येष्ठ असे चित्र; परंतु वाशीच्या मीनाताई ठाकरे उद्यानात मद्यपींच्या पार्ट्या रंगत आहेत. याचसोबत वाढदिवसाचे सेलिब्रेशनही सध्या रंगू लागले आहे. त्यामुळे या उद्यानाला सध्या...
सप्टेंबर 21, 2019
मुंबई : पश्‍चिम रेल्वे परिसरात अस्वच्छता करणाऱ्या प्रवाशांविरोधात प्रशासनाने कडक कारवाई केली आहे. या स्वच्छता मोहिमेतून पश्‍चिम रेल्वेने 2 हजार 631 प्रकरणांवर कारवाई केली असून या कारवाईतून 5 लाख 53 हजार 550 रुपयांचा दंड वसूल केला आहे.  स्वच्छतेचा संदेश देणारे भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची...
सप्टेंबर 20, 2019
ठाणे : कितीही नाही म्हटले तरी रोजच्या वापरात प्लास्टिकच्या वस्तूंचा समावेश असल्याने आजही शहरात मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा कचरा निर्माण होत आहे. आपल्या घरातील प्लास्टिकचा आपणच पुनर्वापर करून कचरा निर्मितीवर काही प्रमाणात आळा आणू शकतो. याच कल्पनेतून ठाण्यातील "विसेक इंडिया...
सप्टेंबर 16, 2019
औरंगाबाद - केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाला दोन ऑक्‍टोबरला गांधी जयंतीदिनी पाच वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त यंदा तीन टप्प्यांत ‘स्वच्छता हीच सेवा’ मोहीम राबविण्याचे आदेश राज्य शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले आहेत. मोहिमेत प्लॅस्टिकचा कचरा जमा केला जाणार असून, या...
सप्टेंबर 11, 2019
सोलापूर : स्वच्छता ही सेवा या उपक्रमांतर्गत राज्यातील सर्व महापालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्था क्षेत्रात महिन्यातील एक दिवस  प्लास्टिकमुक्त दिवस म्हणून पाळण्यात येणार आहे. त्याची सुरवात उद्यापासून (बुधवार) होणार आहे. या संदर्भातील आदेश नगर विकास विभागाने सर्व महापालिकांना पाठवले आहेत अशी माहिती...
सप्टेंबर 07, 2019
यवतमाळ : जगभरात "स्मार्ट सिटी'ची संकल्पना राबविली जात आहे. "आपले शहर, स्वच्छ शहर'चा जयघोष नेहमीच ऐकायला मिळतो. प्रत्यक्षात गावांसह शहरांत कचऱ्याचा प्रश्‍न गंभीर बनत चालला आहे. प्रशासनाकडून लाखोंचा खर्च करण्यात येत असला; तरी कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात यश आल्याचे दिसत नाही. मात्र, यवतमाळच्या संशोधक...
ऑगस्ट 20, 2019
पुणे - घनकचरा व्यवस्थापन आणि स्वच्छ भारत अभियानाच्या अंमलबजावणीसाठी दोन कोटी रुपये मागणाऱ्या सल्लागार कंपनीला आधीच्या अपयशी प्रकल्पांची आठवण करून देत महापालिकेने कान टोचले. यामुळे या सल्लागार कंपनीने सल्ला देण्याचा भाव क्षणातच सुमारे ७३ लाख रुपयांनी कमी केल्याचे उघड झाले आहे. आता कंपनीसोबत केलेल्या...
ऑगस्ट 19, 2019
पुणे - महापालिका दोन दिवसांत एक सल्लागार नेमणार आहे. पण, तो कशासाठी, हे अजून ठरलेले नाही. तरीही, कचरा व्यवस्थापन आणि ‘स्वच्छ भारत अभियाना’चे काम दाखवून तो कागदोपत्री दिसेल! त्याचा खर्च आहे  १ कोटी २७ लाख रुपये. याच ठेकेदाराने गेल्या दोन वर्षांत महापालिकेला कचरा...
ऑगस्ट 17, 2019
टेकाडी (जि. नागपूर) : स्वच्छ भारत, स्वस्थ भारत या केंद्र शासनाच्या धोरणाला सद्यःस्थितीत कन्हान नगर परिषदे अंतर्गत गालबोट लागत असल्याचे चित्र आहे. गेल्या आठ दिवसांपासून शहरातील स्वछता कर्मचारी आपल्या मूलभूत मागण्यांसाठी काम बंद आंदोलन करीत आहेत. नगर परिषद प्रशासनाकडून शहराच्या स्वच्छतेचे कंत्राट...
ऑगस्ट 15, 2019
पुणे - झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने (एसआरए) झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन केलेल्या गृहनिर्माण सोसायट्यांच्या स्वच्छतेची मोहीम हाती घेतली आहे. त्याअंतर्गत कचऱ्याचे वर्गीकरण करून तो गोळा करण्याचे काम ‘स्वच्छ’ संस्थेच्या माध्यमातून केले जात आहे. प्रायोगिक तत्त्वावरील या उपक्रमामुळे तीन गृहनिर्माण...
ऑगस्ट 06, 2019
नागपूर : विविध उपक्रमातून जनजागृतीनंतरही नागरिकांनी कचरा वर्गीकरण तसेच स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले. आता महापालिका स्वच्छता रथ शहरातील वस्त्यांमध्ये फिरविणार असून यातून जनजागृती करणार आहे. कचरा वर्गीकरणाचे धडे देतानाच ते न केल्यास दंडाबाबत माहिती देऊन नागरिकांकडून स्वच्छता...
जुलै 25, 2019
पुणे ः सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी फाटा ते नांदेड फाटा या रस्त्यावर चालू गाडीवरून कचरा फेकणाऱ्यांना किरकटवाडी डेव्हलपमेंट फोरमच्या कार्यकर्त्यांनी रंगेहाथ पकडले व फेकलेला कचरा उचलण्यास भाग पाडले.  किरकटवाडी, खडकवासला या दोन्ही ग्रामपंचायतीच्या घंटागाड्या गल्लोगल्ली फिरून...
जुलै 23, 2019
पुणे - दुकानातील कचरा रस्त्यावर फेकू नका, असे वारंवार बजावूनही त्याकडे काणाडोळा केलेल्या सुमारे अडीचशे व्यावसायिकांचे परवाने महापालिकेने स्थागित केले. स्वच्छतेच्या उपाययोजना करेपर्यंत परवाने स्थगित ठेवण्यात येणार असून, त्यांच्याकडून दंडही वसूल केला आहे. स्वच्छ भारत अभियनाअंतर्गत ही...
जुलै 20, 2019
पुणे - बाजारपेठा, हातगाडी, फेरीवाल्यांकडील स्वच्छता तपासणाऱ्या महापालिकेने आता महापालिकेच्याच मिळकतींची पाहणी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्य इमारतीसह क्षेत्रीय कार्यालयांचे आवार आणि अन्य कार्यालये चकाचक ठेवण्याचा आदेशच संबंधितांना दिला आहे. या आदेशाकडे काणाडोळा करणाऱ्यांना धडा शिकविण्याचा इशाराही...
जुलै 19, 2019
पिंपरी - ‘काळानुरूप बदल होतच असतात. यामुळे आगामी निवडणुकीत नवीन चेहऱ्याला संधी दिली जाईल,’’ असे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यानिमित्त ते शहरात आले होते. त्या वेळी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पक्ष संघटनेतही फेरबदल करण्याचे संकेतही...