एकूण 125 परिणाम
ऑक्टोबर 13, 2019
नाशिक : ताहाराबाद (ता.बागलाण) येथे तीन डेंगीसदृश रूग्ण आढळ्याने खळबळ उडाली आहे. गौरी महाजन (वय ११) ,कोमल साळवे (वय २२) व पंडित पानपाटिल (वय ४२) अशी डेंगीसदृश रुग्णांची नावे आहेत. या सर्व रुग्णांना ताहाराबाद येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अद्यापही या गावात...
ऑक्टोबर 06, 2019
फलटण शहर  : सकाळ "मधुरांगण'च्या वतीने नवरात्र महोत्सवानिमित्त फलटण येथे दांडिया स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. या वेळी मधुरांगण सदस्यांसाठी विशेष मेगा लकी ड्रॉही काढला जाणार आहे.   फलटण येथे गुरुवारी (ता. दहा) दुपारी तीन वाजता महाराजा मंगल कार्यालय...
सप्टेंबर 22, 2019
औरंगाबाद : ऊन, वारा, पाऊस सोसत गेल्या वर्षभरापासून डुलणारे पिंपळाचे झाड एका नतदृष्ट तरुणाच्या कृत्याने जायबंदी झाले आहे. रस्त्याने जाता-जाता उंच झाडाला आधार म्हणून बांधलेली काठी काढून नेत असताना त्याने झाडही तोडले. हा प्रकार शनिवारी (ता. 21) सायंकाळी सिडकोतील एन-एकच्या काळा गणपती मंदिरासमोरील...
सप्टेंबर 22, 2019
नागपूर : हातात येईल ते काम करून रात्रीची चूल पेटवणारा मोठा वर्ग आजही आपल्या देशात आहे. अशाच एका गरीब बहिणीला नागलवाडी येथील विद्यार्थ्यांनी शिलाई मशीन भेट देऊन रोजगाराचे साधन मिळवून दिले. युवा चेतना मंचने त्यांच्या या विधायक कार्यात सहकार्य केले. विद्यार्थ्यांच्या या पुढाकाराबाबत त्यांचे कौतुक होत...
सप्टेंबर 20, 2019
माणगाव (बातमीदार) : पावसाळा अजून सुरू असून अधूनमधून येणाऱ्या सरींमुळे येथील नद्या दुथडी वाहताना दिसत आहेत. सध्या पाऊस कमी झाल्याने नद्यांचे काठ दिसू लागले आहेत. मात्र, याच काठांना बसलेला प्रदूषणाचा विळखा विचार करावयास लावणारा आहे. नद्या या जलाचे स्रोत आहेत. सध्या राज्यात प्लास्टिकबंदी असूनही हेच...
सप्टेंबर 11, 2019
गणेशोत्सव2019 : पुणे - सांगली-कोल्हापूर पूरस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर जनजागृती करण्यासाठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचा जय गणेश मुळा-मुठा जलसंजीवनी अभियानाचा संदेश देणारा "मानवसेवा रथ' गणेश विसर्जन मिरवणुकीत असणार आहे. सांगली व कोल्हापूरमधील सर्वच नदीकाठच्या शहरांना पूरस्थितीमुळे...
सप्टेंबर 10, 2019
'स्थायी'कडून 100 कोटींची कामे मंजूर; ऐनवेळी अनेक प्रस्ताव पुणे - विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याच्या धास्तीने स्थायी समितीच्या बैठकीत 120 प्रस्ताव मान्य करून सुमारे 100 कोटी रुपयांच्या कामाला मंजुरी देण्यात आली. यामध्ये अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांचा समावेश असून, हे प्रस्ताव ऐनवेळी...
सप्टेंबर 09, 2019
कऱ्हाड ः सार्वजनिक ठिकाणी कचरा करण्यासह शौच करणाऱ्यांना जागेवर दंड करण्याचे शासनाने पालिकांना अधिकार दिले आहेत. जिल्ह्यात "स्पॉट फाईन' करण्यात येथील पालिका अग्रेसर राहिली आहे. मात्र, उत्सव काळात त्या "स्पॉट फाईन'ला ब्रेक लागला आहे. वास्तविक उत्सव काळात "स्पॉट फाईन' काटेकोर राबविण्याची...
सप्टेंबर 07, 2019
महाड : शहरातील स्मशानभूमी परिसरात 15 वर्षांपासून साचलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून तेथील संपूर्ण जुना कचरा हटविण्यात येणार आहे. त्यामुळे प्रभात कॉलनी परिसरातील नागरिकांची आता दुर्गंधीपासून सुटका होणार आहे.  महाड शहरातील कचरा शहरातील सावित्री नदीकिनारी असलेल्या...
सप्टेंबर 06, 2019
मृत्यूनंतरही हे सुंदर जग आपण पाहू शकतो. स्वेच्छेने केलेले नेत्रदान आपल्या मृत्यूनंतर जिवंत व्यक्तींना डोळस बनवू शकते. परंतु आजही ही चळवळ अंधांचे अश्रू पुसण्यासाठी फारच अपुरी आहे. जितक्या प्रमाणात नेत्रदान व्हावयास हवे तितकी जागृती आजही आपल्या समाजात झालेली नाही. म्हणूनच २५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या...
सप्टेंबर 06, 2019
लोणंद : खंडाळा तालुक्‍यात यंदा वन विभागाने 32 हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट पूर्ण केल्याचे या खात्याचे अधिकारी सांगत आहेत, तर दुसरीकडे ही झाडे नेमकी कुठे लावली ? हे मात्र, अधिकाऱ्यांना नेमकेपणाने सांगता येत नसेल तर बैठकीला काय आमची तोंडे बघायला येता का? असा प्रश्न उपस्थित करून केवळ कागदी घोडे...
ऑगस्ट 18, 2019
नृसिंहवाडी - येथील महापुराच्या पार्श्वभूमीवर परिसरात आलेला चिखलगाळ काढण्यासाठी मुंबई, पुणेसह अनेक स्वयंसेवी संस्थेच्या कार्यकर्त्याचे मदतीसाठी शेकडो हात सरसावले. या मदतीमध्ये भोसरीचे आमदार महेश लांडगे व त्यांचे सर्व सहकारी, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पाठवलेले पावणेदोनशे स्वयंसेवक, कोल्हापूरच्या...
ऑगस्ट 12, 2019
सांगली - पूरबाधित क्षेत्रात विद्युत यंत्रणा, पाणीपुरवठा योजना तात्काळ सुरू करा. रोगराई पसरू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवा. लोकांचे जीवन सुरळीत करण्यासाठी आवश्यक सर्व निधी, मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाईल. लोकांच्या गरजा लक्षात घेवून यंत्रणांनी आराखडे तयार करावेत व तात्काळ सादर करावेत, असे...
ऑगस्ट 12, 2019
पुणे - फुरसुंगी आणि उरुळी देवाची या गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे (एमजीपी) योजना हाती घेण्यात आली आहे. मात्र, लाल फितीच्या कारभारामुळे हा प्रकल्प रखडला आहे. हा प्रकल्प पूर्ण होत नाही, तोपर्यंत पुणे महापालिकेला या गावांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागणार आहे. सध्या...
ऑगस्ट 10, 2019
गारगोटी - वेदगंगा नदीला आलेल्या महापुरामुळे भुदरगड तालुक्‍यातील जनजीवन विस्कळित झाले आहे. प्रमुख रस्ते बंद झाल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. शनिवारी दिवसभर पावसाचा जोर कमी राहिल्याने पूर ओसरत आहे. गारगोटी - पाटगाव,  महलवाडीमार्गे कूर - गारगोटी मार्गावरील वाहतूक सायंकाळी कमी पाण्यातून सुरू झाली. मात्र...
ऑगस्ट 09, 2019
नवी मुंबई ः घरातील कचरा बाहेर काढला की आपले कर्तव्य संपले, अशी बहुतेकांची भावना असते. परंतु प्रशासनाला दोष न देता आपण तयार केलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची काळजी अनेक पर्यावरणप्रेमी नागरिक घेत असतात. त्यातूनच नेरूळ येथील शिरवणे गावातील हरिश्‍चंद्र सदन गृहसंकुलातील रहिवाशांनी...
ऑगस्ट 02, 2019
कऱ्हाड ः शहरात असूनही त्यांना सुविधा मिळत नाही. पावसाळा आला की, समस्यांचे माहेरघरच तेथे पाहावयास मिळते. न उचलला जाणारा कचरा, अपुरी गटारांची सुविधा, निचरा न होणारे पाणी आणि रस्त्यांची झालेली चाळण अशी अवस्था शहरातील प्रकाशनगर, रुक्‍मिणीनगरसह शिक्षक कॉलनीत अनुभवयास येत आहे. शहरातील अनेक...
जुलै 29, 2019
मुंबई : सलग सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे कल्याण-डोंबिवली शहरी आणि ग्रामीण भागातील सखल भागांत पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. 24 तासांनंतर पूर परिस्थिती दूर होऊन जनजीवन पूर्वपदावर आले. मात्र, बाधितांनी घरातील कचरा रस्त्यावर टाकण्यास सुरुवात झाली असून, साथीचे आजार डोके वर काढण्याची...
जुलै 29, 2019
ठाणे : ठाणे शहरासह जिल्ह्यात शुक्रवारी रात्रीपासून धुमाकूळ घातलेल्या पावसाने रविवारी मात्र थोडी उसंत घेतली. त्यामुळे जनजीवन काही प्रमाणात रुळावर आले होते; पण ग्रामीण भागात धुवाधार पावसामुळे वीजपुरवठा खंडित होऊन पाणीपुरवठ्यावर परिणाम झाल्याने नागरिकांची मोठी कोंडी झाली. त्यातच मध्य रेल्वेने रविवारचा...
जुलै 22, 2019
कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वनसौंदर्याची देशभर ओळख आहे. येथील निसर्गसंपन्न असलेला बराचसा भाग हा वनहद्दीत येतो. वनामध्ये आढळणारी जैवविविधता व नैसर्गिक सौंदर्य अभ्यासक व पर्यटकांना आकर्षित करते. याचा विचार करून जिल्ह्यातील राखीव वनक्षेत्रांमध्ये निसर्ग सौंदर्य न्याहाळण्यासाठी कोट्यवधी रुपये...